Nojoto: Largest Storytelling Platform

New गजानन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गजानन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गजानन.

Vinod Umratkar

करितो विनोद ।
तुज विनवणी ।
सार्थकी जीवनी।
                   कर माझ्या।।
तूच गजानना ।
आहे माझा दाता।
तू भाग्यविधाता ।
                    आहे माझा।। #शेगांव #गजानन #गजानन_महाराज_की_जय
#दर्शन

डॉ पूजा मिश्र

mute video

शब्दवेडा किशोर

#देवा एक सांगू का तुला....
देवा एक सांगु का तुला
तु दिलेल्या आयुष्यातील क्षण जगताना मला
अनाहूतपणे काही शब्द सापडतात
मग ते शब्द वेचले जरी मी
तरी मात्र सन्मान तुझाच करतात....

देवा एक सांगू का तुला....
जगातील माणसे ओळखताना मला काही माणसे अशी आगळीवेगळी भेटतात
प्रत्यक्ष ती देवत्व लेवुन समोर उभी असलेली भासतात
पण खरं तर मी त्यांचं दिव्यत्व अनुभवतो जेव्हा ते मजलाच देव करून जातात....

देवा एक सांगू का तुला....
शब्द तुझेच वाचताना सारे ते मला स्व-अस्तित्वाचं मोठेपण दाखवतात
सदा सर्वकाळ तेच शब्द समजून घेतात मला अन् तेच माझ्या चुकाही शोधून देतात....

देवा एक सांगू का तुला....
मज तु काय दिलेस हे आठवताना
तेच तु दिलेले शब्द मजकडे काय नाही हेच सदासर्वकाळ सांगतात
पण जेव्हा तुज विषयीची कृतज्ञता माझ्या मनी दाटून उमटते तेव्हा
तेच शब्द मजला नव्यानं विश्वप्रार्थनेत सारे भेटतात..
शुभप्रभात ही रोजच होत आलीय पण तरीही
आभासी शुभेच्छा मात्र ते रोजच आनंदाने वाचतात....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #गजानना_गणराया

शब्दवेडा किशोर

#माझे नमन तुजला श्री गजानना....
माझे नमन तुजला श्री गजानना विघ्नहरा तू सिंदुरवदना रे ऐक ही प्रार्थना
सदैव लाभो कृपा तुझी रे गौरीहर नंदना
संकटात तू झडकरी धावसी ऐकुनी आराधना तुझ्या पूजनी सरु दे
जीवन विसर न व्हावा मना
वेगवेगळी घेशी रुपे तू विश्वाच्या पालना
आषिश लाभो तुझाच देवा माझ्या पापक्षालना
वक्रतुंड नी तूंदिल तनू तव देशी जगा या चालना
चंद्र हासतो भाळी तुझिया मूषक ये वाहना 
रक्तवर्ण ही फूले अर्पितो दूर्वा तव चरणा
लोभसवाणे रुप तुझे हे साठवू दे लोचना
प्रेमाने ही खीर अर्पितो मोदक हे सेवना
तुझिया पायी लीन मला न मोक्षाची वांछना
लोभसवाणे रुप तुझे हे साठवू दे लोचना सुख लाभू दे
शाश्वत ऐसा वर दे कलीयुगी या जना
भक्तांची रे साऱ्या बाप्पा पुरव ही कामना
माझे नमन तुजला श्री गजानना.......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #गजानना_गणराया

श्री सबरी भजन मंडल

🙏🌹गौरीनंदन गजानना हे दुःखभंजन गजानना . मूषक वाहन गजानना बुद्धीविनायक गजानना . विघ्नविनाशक गजानना शंकरपूत्र गजानना .🌹🙏 #GaneshChaturthi

read more
गौरीनंदन गजानना हे दुःखभंजन गजानना .

मूषक वाहन गजानना बुद्धीविनायक गजानना .

विघ्नविनाशक गजानना शंकरपूत्र गजानना .

©श्री सबरी भजन मंडल 🙏🌹गौरीनंदन गजानना हे दुःखभंजन गजानना .

मूषक वाहन गजानना बुद्धीविनायक गजानना .

विघ्नविनाशक गजानना शंकरपूत्र गजानना .🌹🙏

#GaneshChaturthi

Rajendrakumar Jagannath Bhosale

अष्टभावाचा तू अधिपती
मांगल्याचा तूच गणपती
करूया  मोरयाची आरतीll धृ ll

 संकट निर्दालन करी शिवसुत
अनंत ब्रम्हांडी तूच एकदंत
अष्ट विनायक तू च भूपती ll1ll

दुखः संपवी गौरीतनया
सुख संपत्ती देई गणराया
अष्ट सिध्दाचा तूच अधिपती ll2ll

जमले सारे तुझे भक्त जन
हर्षाने करी मनोभावे पूजन
न्याय देवता पाही कर्मगती ll 3ll
कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र.9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #गजाननस्तवन

#bike

Hat_wL Srj

हे गजानंद कर दो कृपा
करो पूर्ण हमारी आश
सब भक्तों के जीवन से हो
दुख दर्दो का नाश,,!

🚩।।जय हो विघ्नविनाशक।।🚩
                        ❤ #गजानन_महाराज_की_जय  #सुप्रभात

river_of_thoughts

mute video

Pranjali Dande

तारी गजानन मज .. सावरी गजानन मज ..
 एकची आधार मज .. गजानन माऊली 🚩

©Pranjali Dande #गजाननमहाराज_शेगाव #Nojotomarathi #PranjaliDande

GAJANAND SHARMA

ग़ालिब की दुनिया भी कितनी 
अजीब हैं जनाब।
जो दिन-रात गम में ऐसे जी रही हैं
जैसे मैं में हम।।

#गजानन्द शर्मा #निर्बाध
#गजानन्द_शर्मा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile