Find the Latest Status about रुप पाहता लोचनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुप पाहता लोचनी.
Shubham Dhotre
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो. ©Shubham Dhotre #Friendship लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये ज
Dr.Shailendra sargam
सरस्वती महाभागे विद्याकमल लोचनी, विद्या रुपे विशालाक्षे विद्याम देहि नमस्तुते 🌹🙏
Anamika
अजीब सा लोचा है , इन लोचन का, मुआ हंसते-हंसते , रो पड़ता है। #जोकर #लोचा #लोचन #येजीवनहै #तूलिका
Vishal Garg Visarg
मैं गणित का सवाल, तुम हिंदी का शब्द प्रिये। मेरा तो हल एक है, तेरे अर्थ हजार प्रिये।। ©Vishal Garg Visarg उसे समझना तो चाहता हूं पर समझ नहीं पाता। #Smile
Ankit raj
दर्द की दीवार पर अपनी फरियाद लिखा करते हैं ए खुदा उन्हें खुश रखना जिन्हें हम प्यार किया करते हैं कुछ ऐसा लिखना चाहता हूं पर लिख नहीं पाता कोशिश करता हूं पर कर नहीं पाता
Gauri Tadklaskar
होतो मार्गाचा क्रम अन एवढे सूख सहन न होती मजला वाटेत दिसेल तले तर मला वाटे जवळून पाहू जरा आहे तसे स्वच्छ ते पहा चमकते सूर्यप्रकाशात मधी तसे गार असेल दूर वर નસે उत्साह दाते उरी.. झालेले कष्ट विसरून थोडास तळ्याकाठी बसुया नव्हते माहित दुर्भाग्यस सहज कुठेतरी फ़सुया जसे जसे जाईल पुढे तसे तसे मला जाळ दिसे?? दमले नाही परंतु तरी हळू हळू वाढे मला पिसे चालती आहे काठावर?? कसे कळले नाही मला आले किती पुढे चालूनी आहे किती रस्ता पुढे आजून हि नाही पाहिले मी थांबूनी सरकायला पुढे नाही जागा उरली सुकला गळा माझा पाणी पाणी करून अरे त्या पाण्यातच मी मरून गेले तेव्हा.... एक मृगजळ पाहता पाहता जीव गमावलेली मुलगी..