Nojoto: Largest Storytelling Platform

New विसरून गेला आई बापाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विसरून गेला आई बापाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरून गेला आई बापाला.

    PopularLatestVideo

Vivek Patil

प्रेम कर पण आई बापाला खाली पाहायला नको लाऊ #lovebeat #लव #Love #Aai #Life_experience

read more
mute video

balaji dornalpalle

विसरून जा #poem

read more
mute video

निशब्द देव

#मी आज माझ्या बापाला रडताना पाहिलंय

read more
mute video

vishnu thore

भीम गेला परदेशी #nojotophoto

read more
 भीम गेला परदेशी

प्रकाश साळवी

बेरंग करून गेला .. !

read more
बेरंग करून गेला !!

रंगात रंग सारा बेरंग करून गेला
या जीवनाचा सारंग करून गेला
**
कुठून कसा आला हा कोरोना
समृध्द जीवनाला भणंग करून गेला
**
का नाही करीत धिक्कार चायनाचा
जगणाऱ्या श्वासाचा सुरुंग करून गेला
**
गर्दी म्हणू नका ही दर्दी च होती
बेछूट हासून हा तुरुंग करून गेला
**
जरा कुठे तो बाहेर आलो म्हणूनी
ताल लावला बांबूंनी मृदुंग करून गेला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२२ एप्रिल २०२० बेरंग करून गेला .. !

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

स्पर्धात्मक जगात तो मजणू स्वप्नांना सांगड घालत होता... प्रेमासाठी आसुरलेला तो स्वतःचे हेलपाटे होत आहेत हेही विसरून गेला होता © अल्पेश सोलकर

read more
स्पर्धात्मक जगात तो मजनू
स्वप्नांना सांगड घालत होता...
प्रेमासाठी आसुरलेला तो
स्वतःचे हेलपाटे होत आहेत
हेही विसरून गेला होता स्पर्धात्मक जगात तो मजणू
स्वप्नांना सांगड घालत होता...
प्रेमासाठी आसुरलेला तो
स्वतःचे हेलपाटे होत आहेत
हेही विसरून गेला होता
© अल्पेश सोलकर

vishnu thore

भीम गेला परदेशी...

read more
 भीम गेला परदेशी...

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #शिक्षण

read more
mute video

आशिष गंगाधरजी चोले

जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination

read more
हे पाप पुण्याचे घडे येथे -दिसले का कधी कुणाला
ओंजळ सदा रिकामी माणुसकीची-भरण्यात उभा आयुष्य गेला
मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष गेला 

काय परिस्थिती मनाची -कधीच उमजले नाही मजला
नाते रक्त संबंधाचे जपण्यात उभा आयुष्य गेला
हे बंध रक्त नात्याचे कशा परी अन किती जपावे
जपतांनाही नाते सारे -दोषपात्रास आम्हालाच अग्रेअर करावे 

आयुष्य म्हणजेच - सुटता न सुटणारे कोडे
दुःख किती न सहवे- डोळ्यातच आटतात आसवे
वाटेवर चालतांना आयुष्याच्या - जगणे मात्र नाम मात्र च असावे
याच्या त्याच्या सर्वांसाठी करून -मरावे परी कीर्ती रूपे उरावे 

रंजल्या गांजल्या करून मदत-अश्रू आपले आपणच पुसावे
इथे कुणीच नाही कुणाचे-लोक काय म्हणतील जगाचे 

व्यर्थ सारे हे प्रयत्न- नामधारी ही माणुसकी
माणुसकी ही जगाची-कळण्यातच उभा आयुष्य गेला 

मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष्य गेला 
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले जपण्यात आयुष्य गेला
#ZeroDiscrimination
loader
Home
Explore
Events
Notification
Profile