Nojoto: Largest Storytelling Platform

New सैप सोप प्रोडक्ट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सैप सोप प्रोडक्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सैप सोप प्रोडक्ट.

Related Stories

    PopularLatestVideo

Shru-Bhore

रावण होण सोप नसत

read more
रावण होण पण सोप नसत. . .
रावणामध्ये अहंकार होता, वासना होती, तसा संयमही होता . सीतेच्या अपहरणाची ताकद होती पण सहमतीविना परस्त्रीला स्पर्श न करण्याचा संकल्पही होता. सीता जिवंत मिळाली ही रामाची ताकद होती पण सीता पवित्र मिळाली कारण ती रावणाची मर्यादा होती. सीतेच्या सौदर्याला भाळुनही तिला हात न लावणार्या रावणाला दरवर्षी अापण दहन करतो पण मग बलात्कार करणारेच मोकाट का ?खर दहन तर या मानसातल्या विकृत प्रवृत्तीच होयला हवं ना रावण होण सोप नसत

Chandan Ki kalam

शब्दों की सीप गढ़ रहा मेरा सौंदर्य,
असीम कल्पनाओं से भरा मेरा मन  !!

©Chandan Ki kalam सीप 

#शब्द
#सीप
#मन
#सौंदर्य

sap

साप #शायरी

read more
तेरे चेहरे की मुस्कान अच्छी है
दिलों  को लूटने के लिए 
मुस्कान की दुकान अच्छी है
हम अपने दम पर ही कुछ बनना चाहते हैं
माना इस ज़माने में तेरी पहचान अच्छी है
 
साप

©supp साप

Anil Bardawat Bhaglai

साप #ज़िन्दगी

read more
mute video

कृष्णा

#सिप..✍️

read more
कभी आंसू तो कभी मुस्कान 
मोती बन बिखेरे
 रख दूं इन्हे सिप में संभालकर
और मैं समंदर बन जाऊ
गहरा गहरा,
जब तुम आओगे मेरे किनारे
तो ना मालूम
कौनसा सिप पहले खुलेगा





kabhi ansu to kabhi muskan
moti ban bikhere
rakh du inhe sip mei sambhalkar
aur mei samander ban jau
gahara gahara,
jab tum aaoge mere kinare
to na malum
kaunsa sip pahle khulega

©Krishna #सिप..✍️

Sunil Zarikar

लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..

read more
लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत...
कविता लिहण्यासाठी खुप काही अनुभवाव लागत..
मिळेल वेळ तेंव्हा स्वतःशी बोलाव लागत.. 
जगा समोर हसाव लागत, तर एकांतात रडाव लागत..
कविता लिहण्यासाठी मन कागदावर उतरवाव लागत.. 
 लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile