Find the Latest Status about आर्जव समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आर्जव समानार्थी शब्द मराठी.
Dr. Raju Ghanshyam Shrirame
या संपल्या वेदनांची आर्जवे ऐकतो मी। या भोगल्या व्यथांची याचना ऐकतो मी। केले खुलासे कधी कुंतीने जुन्या चुकांचे। हा जुन्याच भावनांचा अन्याय ऐकतो मी। तू का असे छळावे मनातल्या भावनांना। मी मागल्या वचनांची फिर्याद ऐकतो मी। तो दोष होता तूझाही मजसीच लागलेला। मी आठवुन किती वेळा शिक्षेस ऐकतो मी। मिटविल्या हजार रेषा माझ्याच हातून मी। जगण्यास जन्म माझे कहाणीस ऐकतो मी। डॉ. राजू श्रीरामे आर्जव
Vishal Chavan
विठुराया.. कुशीत परत घे मला.. पुन्हा माझा हो विठ्ठला... शरीर मन आत्म्याचा, होऊ दे आज गोपाळकाला... विटलो अती प्रपंचाला.. सांग सांगू कुणाला... मन भारी लंपट हे विठू.. लाज नाही त्याला.... नाही कुणी सखी इथे, कुणी नाही सखा रे.. खूप फिरलो निराश होऊन.. पाहिला जग अख्खा रे... निराश होतो म्हणून फिरलो.. फिरुनही निराशा झाली रे... आज प्राणाला प्राणांतिक.. याद तुझी बघ आली रे.... पुन्हा आपलंस कर.. कुणी नाही तुझ्याविना... भक्तास तुझ्या हे पांडुरंगा.. विरह आग सोसवेना.. Vishaal/Aadinaath 09-07-21 . . ©Vishal Chavan #विठुराया #आर्जव
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Vinod Umratkar
एकलाच असताना मी माझे मला करमेना । शब्द येऊन बोलले तेव्हा काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi