Nojoto: Largest Storytelling Platform

New जायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायला.

Related Stories

    PopularLatestVideo

SANK8MADEIT

एक दिवस पाळना तो हलला तु‌ लागला रडायला तुझी आई खूप खुष झाली म्हणे काय करू माझ्या शोन्या ला तू शाळेत जायला लागला शाळेत जायला तू लागलास र

read more
तु‌ लागला रडायला



.. caption एक दिवस पाळना तो हलला
तु‌ लागला रडायला
तुझी आई खूप खुष झाली
म्हणे
काय करू माझ्या शोन्या ला
तू  शाळेत  जायला लागला 
शाळेत  जायला तू लागलास  र

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
अस नाही की
तु समोर असतानाच 
तुला बघायची इच्छा होते
तर
तु नजरेआड असताना जरा जास्तच
तुझी कमी जाणवते.
तु न दिसल्यास नजर तुला शोधत असते
माझ्या ह्या मनाला सतत तुझीच कमतरता भासत असते.
खरंच आवडत मला तुझ्या विचारात गुंतून राहायला,
तुझ्या गोड आठवणीत हरवून जायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Rekha💕Sharma "मंजुलाहृदय"

#School day's #marathi हिंदी अनुवाद : जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय

read more
School day's
°°°°°°°°°°°°°°°°°
लहान असताना शाळेत जायला फ़ार कंटाळा यायचा पण आता शाळेत परत जावंसं वाटतं. 
पण आता समजले, 
खरंच! शाळेय जीवन खूप सुंदर असतं.....
🤷‍♀️😊😃😊🤷‍♀️
-Rekha $harma #School day's #Marathi

हिंदी अनुवाद : 
जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय

sandy

अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून एकदा रात्र म्हणाली, "बराच काही काळ तळपतोस मग शेवटी असा का मावळतोस?" सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या #story #nojotophoto

read more
 अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
"बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"

सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? #Collab #YourQuoteAndMine #कल्पना #yqtaai

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?

sandy

#एक_आठवण_अशीच..? त्याला ऑफिस मधून निघायला रात्रीचे नऊ झाले. ट्रॅफिक पार करत घरी जायला कमीत कमी दीड तास तरी लागतो. म्हणून घाईने कार काढली. #story #nojotophoto

read more
 #एक_आठवण_अशीच..?

त्याला ऑफिस मधून निघायला रात्रीचे नऊ झाले.
 ट्रॅफिक पार करत घरी जायला कमीत कमी दीड तास तरी लागतो.
 म्हणून घाईने कार काढली.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
आज नक्कीच सांगेल,
असं म्हणत किती दिवस निघून गेले.
ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले.
आली ती समोर,काय? म्हणून विचारले,
ऐकताच तिचा हा प्रश्न ठरवून ठेवलेले शब्द मात्र हरवले.
मनात दडवून ठेवलेले विचार तसेच राहिले,
तिला समोर पाहताच मनावर दडपण आले.
थोडा वेळ थांबली,मी काही बोलत नाही पाहता, 
परत जायला निघाली,
जाताना मात्र कमालच केली,
मान हलवत हसत,लाजत मागे बघत निघून गेली.
जरी मला ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले
तरी असे का वाटे,माझ्या मनातले कदाचित तिने जाणिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय जरा वेगळा आहे धोक्याची घंटा.. #धोक्याचीघंटा हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे. चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
योरकोट वरच्या दारावर सुद्धा
धोक्याची घंटा वाजताना दिसत आहे.
प्रोफाइल वर लक्ष न देता
कंमेंट वर like मिळते म्हणून कित्येक नाराज आहे.
रोजचेच झाले आहे हे
त्यांच्या कंमेंट वरून भासत आहे.
लिहायची आवड आहे
पण प्रोत्साहन ही जरुरी आहे.
हे प्रोत्साहन मिळत नाही प्रोफाइल वर
म्हणून नाखूश आहे.
ह्यामुळे की काही त्यांचे लेखन कमी होत आहे
ही गंभीर बाब म्हणजे धोक्याची घंटा आहे.
समजून घ्यावे एकमेकांना का म्हणून
मनात हा तंटा आहे.
आपल्याला ही कधी कमी वेळ मिळतो
कुणाच्या प्रोफाईल वर जायला,
म्हणून कंमेंट वर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो पुढचे वाचायला. सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय जरा वेगळा आहे
धोक्याची घंटा..
#धोक्याचीघंटा
हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे.
चला त

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... स्वप्नांच्या पूर्तीसाठी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqस्वप्नांच्या

read more
अनंत इच्छा आकांक्षा असतात जिथे,
स्वप्ननगरी वसलेली असते तिथे.
स्वप्नं नगरीत त्या कैक स्वप्ने अपूर्ण असतात
पूर्ण करण्या त्या खूप प्रयत्ने करावे लागतात.
साध्य नाही होत सहजासहजी स्वप्नपूर्ती,
चंग बांधावा लागतो मनाशी,तेव्हाच होते स्वप्नपूर्ती.
स्वप्ने सत्यात त्यांचीच उतरतात,तेच खरे यशस्वी होतात.
प्रत्येक अडचणीला जे सामोरे जायला तयार असतात.
खडतर जीवन प्रवास,अनेक संकटे आडवी असतात,
स्वप्नांच्या पूर्तीसाठी ते सारे दिव्य पार पाडावे लागतात. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... स्वप्नांच्या पूर्तीसाठी 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट

sandy

फक्त एकदाच... आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी, फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना... प्लीज..! आपण म्हणतो, मीच का नेहमी फोन करायचा #story #nojotophoto

read more
 फक्त एकदाच...
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून
जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना...
प्लीज..!

आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile