Nojoto: Largest Storytelling Platform

New नारळी भात मराठी रेसिपी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नारळी भात मराठी रेसिपी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नारळी भात मराठी रेसिपी.

    PopularLatestVideo

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

dr . Sandip Pawar

जात मराठी

read more
जात मराठी
सहयाद्रीच्या रांगा मधून घुमतो स्वर मराठी
ना जातभेद ,ना वर्णभेद ,मानीत मराठी
हेच प्रेम हीच आशा ठेवितो मणी मराठी
आम्ही एक राहू ,एक बाहू ,आमची जात ही मराठी..||धृ||
प्रेम करतो हर एक मानवा हा मराठी
कर्तव्य जाणतो , लाज राखतो हा मराठी
महाराष्ट्रासाठी रक्त साडतो तो मराठी
देशासाठी नतमस्तक होतो तो मराठी
आम्ही एक राहू ,एक बाहू ,आमची जात ही मराठी||१||
स्त्री सन्मान हा शिवबाचा बाणा राखतो तो मराठी
आई  बाबाची कर्तव्य विसरत नाही तो मराठी
राष्ट्राला स्वर्ग मानतो तो हा मराठी
आम्ही एक राहू ,एक बाहू ,आमची जात ही मराठी||२||
माझी कर्म भूमी ही माय भूमी ही मर्म भूमी ही मराठी
बोलतो अभिमानाने लाज राखतो बोली भाषा ही मराठी
माझा शब्द ,विचार, स्वास,माझे मन ही मराठी
माझ्या रक्तात भिनते ,बोली भाषा ही मराठी 
शतशः नमन करतो माय महाराष्ट्र भूमीस मी
दिन सोनियाचा ,भाग्याचा ,दिन हा मराठी भाषेचा
नमन माझे या महाराष्ट्र माय मराठी भूमीला
कवी- संदीप पवार जात मराठी

Kunal Salve

ये रात तु होऊन आजची 
स्वप्न पाहणं माझं नेहमीचंच 
होऊन जा बात तु आज माझी 
तुझं होणं तर माझं नेहमीचंच #रात 
#बात 
#मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

UTTAM SINGH

सफलता की रेसिपी..... #AugustCreator #विचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile