Nojoto: Largest Storytelling Platform

New अश्रूंची झाली फुले या नाटकाचे लेखक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अश्रूंची झाली फुले या नाटकाचे लेखक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अश्रूंची झाली फुले या नाटकाचे लेखक.

    PopularLatestVideo

प्रेमाची_पहाट🦋

सुख असो वा दुःख अश्रूंचा आपल्याला आधार असतो, आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा 'अश्रूच' साक्षीदार असतो.

read more
जरासं दुःख झालं की 
अश्रूंचा पाऊस पाडतो, 
कधी विचारतो का अश्रूंना 
त्यांनाही किती त्रास होतो. सुख असो वा दुःख अश्रूंचा आपल्याला आधार असतो, आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा 'अश्रूच' साक्षीदार असतो.

Praveen Jain "पल्लव"

#fourlinepoetry पौध कैसे फले फुले #fourlinepoetry

read more
#FourLinePoetry   पल्लव की डायरी
पनप ना इस दौर में,मुश्किल हो रहा है
पौध कैसे फले फूले
जड़ो को सीचना मुश्किल हो रहा है
हरी भरी साख को,मिटाने का दौर चल रहा है
                                               प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव" #fourlinepoetry
पौध कैसे फले फुले
#fourlinepoetry

Bharat Bandiwadekar

फुल,फुलो की प्रजाती ,विविध फुल #फ़िल्म

read more
mute video

कवि अजय जयहरि कीर्तिप्रद

लेखक या कवि

read more
लेखक या कवि

लिखकर  जो  खुद  की   दास्ताँ   लोगों   को   बताता है

करें  सब उसके शब्दों का स्वागत यही तो  वह चाहता है

जाता  है  कभी  कभी  जिसे  पढ़कर  श्रोता भावों में खो

जिसके शब्दों में आदमी आम जीवन की झलक पाता है

कवि अजय जयहरि कीर्तिप्रद लेखक या कवि

Manasi Ghatge

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
तुझ्या न कळत तुझ्या आठवणीत माझ्या अश्रूंची झाली फुले 
तुझ ते अल्लाडपणे केस खुले सोडणे
तुझ ते मला बघून हळुवारपणे लाजणे
त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रूंची झाली फुले 

तुझ्या सोबतीचे अनमोल क्षण
तुझ्यासाठी अर्पिले मी माझे हे मन
त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झाली फुले

नकळत तू माझ्यात आणि मी तुझ्यात गुंतून गेलो आहोत
यामुळेच की काय एकमेकांच्या एक भेटीसाठी तरसलो आहोत 
त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झाली फुले

तू भेटल्यावर तुझ्या समोर करायचं आहे मनमोकळे
आणि तुझ्या बाहू पाशात वाहायची आहेत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झालेली फुले.


 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अश्रूंची झाली फुले...
#अश्रूंचीझालीफुले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile