Nojoto: Largest Storytelling Platform

New कॅफे चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कॅफे चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कॅफे चित्रपट.

Related Stories

    PopularLatestVideo
2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

आयुष्याच्या चित्रपटात

लेखक ही तुम्हीच असता 
          निर्माता ही तुम्हीच असता
                     रचेता ही तुम्हीच असता
                                       आणी कलाकार ही तुम्हीच असता
                                   भुमिकाही तुमचीच असते

फक्त ठरवायच असते भुमीका कोणती
कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची
हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो

©nitu Kolhe चित्रपट

#alone

चित्रपट #alone #विचार

2 Love

b4fc9ed1a8ccbc1651d36785b2f3808c

Pawan k verma

शिमला बुक कैफे को समर्पित एक कविता

#Flute

शिमला बुक कैफे को समर्पित एक कविता #Flute

37 Views

b162ca1c79954cff2338ae7adcc07087

....

हिंदी चित्रपट सृष्टीतील #

हिंदी चित्रपट सृष्टीतील # #जानकारी

27 Views

a5a5df80bb654e9f522fb7ba6f9341f4

Rajesh Arora

कैफे में आया
#Nojoto 
#nojotohindi 
#nojotoenglish 
#Love 
#Shayari 
#Shayar

कैफे में आया #nojotohindi #nojotoenglish Love #Shayari #Shayar

412 Views

3d314f9dc5fba5f66b4f35f6ab9ea18f

anamika

मैं धारावाहिक सा किश्तों में प्यार करता हूँ
तुम चित्रपट सी कुछ घण्टे में परे कर देती हो #धारावाहिक #चित्रपट #nojotohindi
eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

सांजवेळी तुझ्या साजणी 
छळतात ग साऱ्या आठवणी
होतात माझ्या लेखणी लेखणी 
मनमोहिनी ग तु माझी मनमोहिनी अजितकुमार ( कवी चित्रपट गीतकार

अजितकुमार ( कवी चित्रपट गीतकार

9 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

विसर सखे मला आणि माझ्या प्रेमाला 
ओळखले मी आहे तुला 
जा विसरूनी कायमची मला 

प्रेम करने हा तुझा ग एक खेळ होता 
गोष्टी प्रीतीच्या फावला वेळ होता 
बरबादीच्या वाटेवर सोडले एकट्याला 
ओळखलें मी आहे तुला 
जा विसरूनी कायमची मला 





दगाबाज साजने (अल्बम मराठी ) अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )

अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )

2 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

नशीब म्हणावे की योगायोग 
कदाचित नशीबवान लोकांच्याच नशिबात येतो 
असा वाढदिवसाचा दुर्मिळ योग अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

0 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

राम राम सदा मुखी नाम 
ना मनी राहिला राम 
मतलबी हया जगात झाला 
देव माझा बदनाम 
झाला देव माझा बदनाम !!

मी पूजलेला . मी भजलेला दगडाचा देव होता 
त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता 
दुभंगुणी विभागुणी गेला रहिम अल्ला घनश्याम 
मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम 
झाला देव माझा बदनाम !! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

2 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

बाप बेटीचा जन्मदिवस जन्मतारिख जन्मवेळ एकच 
जान्हवी अजित दोरगे अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

4 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

मनातले भाव नकळत उतरले कागदावरी 
दोष हा अबोलतेचा आला रे नयनावरी अजितकुमार (कवी .चित्रपट गीतकार )

अजितकुमार (कवी .चित्रपट गीतकार )

9 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

मनवेडे 

स्वरसाज अंतरी वाजते . मनवेडे का लाजते 
साद तुझी ऐकुण साजणा. प्रीत मनी झनकारते !!ध्रु !!

आसुसलेल्या हया मनाला तुझा कटाक्ष सुखावतो 
गोड गोजिरा सुरेख मुखडा हया जीवाला भावतो 
अदा नशीली पाहूनी बेभानता ही वाढते 
साद तुझी ऐकुणी साजणा........!!1!! अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )

अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )

3 Love

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम 
मतलबी हया जगात झाला देव माझा बदनाम !!

मी पुजलेला मी भजलेला दगडाचा देव होता 
त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता
भावनांची राखरांगोळी जगी चाललिया खुलेआम
मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!1!!

तेहतीस कोटी देवांची झाली नावे रूपे अनेक 
दुनियेला हया का समजेना सबका मालिक एक 
दुभंगुणी विभागुण गेला रहिम अल्ला घनश्याम 
मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!2!! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

5 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

6,192 Views

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

ना राहिला सुखांनो मुळीच जीवनाचा आर्तभाव 
तोलुनि गेले सोडूनि सारे संवेदनांचा एक डाव !!
बाजारबसवे लिलाव करती हया मधाळ भावनांचा 
रोखुनि मी बघत राहिलो यातनांचा हा लिलाव !!
श्वास कोंडला हुंदक्याचा बेचिराख तन होतांना 
काळजांच्या त्या स्मशानी मिच होतो एक साव !!
वाटले सुखाला न्याहाळावे जवळून कधीतरी 
आसवांच्या कोंदनी न लागला सुखाचा सुगाव !!
चालनारे पुढेच गेले संभार माघे ठेऊनी 
जुनाट धागा जुनाट जागा माझाच करती आटकाव !!
गजल मनातली (कवी अजितकुमार दोरगे ) अजितकुमार दोरगे (कवी चित्रपट गीतकार )

अजितकुमार दोरगे (कवी चित्रपट गीतकार )

3 Love

b59b5e9daa9ab0e491ee49b9f6d8701d

Aniket

सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कादम
 पांडू चित्रपट

सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कादम पांडू चित्रपट #Society

96 Views

097cb214ec5aeb26300557041c4edc5f

Anjali Raj

#pal #अंजलिउवाच #चाह #nojoto #जीवन #चित्रपट #इंद्रधनुष
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

आली माझ्या घरी ही दिवाळी..
चित्रपट अष्टविनायक

आली माझ्या घरी ही दिवाळी.. चित्रपट अष्टविनायक #मराठीशायरी

77 Views

752523f1671a531ba939ded7d9afd595

Vivek









बरसते कहीं रंग
तो तुम होतीं चित्रित
मुस्कान में मेरी
तुम होतीं मिश्रित...!!!!

©Vivek
  #चित्रित
024f28da52539f5bc6d159d1be36e8c1

neeta devi

#चित्रकूट 
#AzaadKalakaar
b8cbbe7a49a8f53908d243cb4db57bfa

Sandeep Gautam

चित्रकूट धाम

चित्रकूट धाम #Mythology

27 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

ही गुलाबी हवा... चित्रपट गोलमाल.. वैशाली सामंत अवधूत गुप्ते

ही गुलाबी हवा... चित्रपट गोलमाल.. वैशाली सामंत अवधूत गुप्ते #मराठीकविता

206 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले.. चित्रपट सर्वसाक्षी.. आशा जी

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले.. चित्रपट सर्वसाक्षी.. आशा जी #मराठीकविता

109 Views

7d4c9a867eb7305e4f4ff5e9134e9bee

Geeta Modi

चित्रकूट की शोभा:-

चित्रकूट की शोभा:-

127 Views

702307edb6d79c8f6e17e7990616ecff

Hansraj Tiwari

बैंड पार्टी,, चित्रकूट

बैंड पार्टी,, चित्रकूट #जानकारी

89 Views

92214d976be3ca0247ec7726015d0bfc

Nilesh

भगवान ! 
त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम;
 देवो न जानाति कुतो मनुष्यः

     और यहां लड़के कहते हैं,
  मेरी वाली ऐसी नहीं है,
बहुते ईमानदार है. 


नीलेश सिंह
पटना विश्वविधालय

©Nilesh #चित्र
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

चित्र

चित्र #poem

140 Views

0a7ccb8e19896ac59f84763bdb84bb82

poonam maurya

इस जीवन का न कोइ साथी है 
न कोई संगम है 
मन विकल समुन्द्र सा 
जिसका कोइ अन्त्यास्त नहीं 
थमकर भी, कौंध जाता 
वह बिजली सा चित्रफ़लक तेरा 
क्या इस चित्र का 
कोइ अवसान नहीं । # चित्र #

# चित्र #

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile