Nojoto: Largest Storytelling Platform

New दुसर्याच्या मनातील विचार जाणणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुसर्याच्या मनातील विचार जाणणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुसर्याच्या मनातील विचार जाणणारा.

    PopularLatestVideo

santosh jadhav

मनातील विचार #pyaarimaa

read more
mute video

Jagdish Pashte

मनातील विचार #Isolated

read more
कुणा ठाऊक असं का करतात 
माझ्याचं जवळची ज्यांना मी जिवा+भावाची मानतो

आता हीच माणसं
माझ्याकडला पैसा हा नाही राहिला म्हणून 
किंमत करत आहेत 

का असं का ???
 पैसा हा एवढा महत्त्वाचा 
आहे कि माणूस याच गोष्टींची 
मला नव्वल वाटू लागली आहे 

मला एवढचं म्हणायचं आहे 
ठीक आहे तुम्हाला पैसा महत्त्वाचा 
आहे no problem 
पण पैसाने नाती,प्रेम,आपुलकी,जिव्हाळा 
तसेच सुख तुम्ही विकत नाही घेवू शकत...

©Jagdish Pashte मनातील विचार 
#Isolated

Ganesh Tawde

मनातील विचार #Happy #मराठीविचार

read more
आयुष्यामध्ये हार आणि जीत होत राहते अनेक गोष्टींमध्ये मी लढत लढत राहतो पण जीत कधीच नशिबी येत नाही प्रत्येक क्षणाला हार व दुःख हेच माझ्या नशिबी येते मला कळत नाही का ?
पण असो तोपर्यंत माझ्या शरीरात लढण्याची ताकद आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहील .

©Ganesh Tawde मनातील विचार

#Happy

santosh jadhav

माझ्या मनातील विचार #pyaarimaa prashu pandey #Thoughts

read more
mute video

Bhushan Vispute

मनातील भाव अंतरंगी दाटले जेव्हा रूप तुझे नजरेस आले #मनातील

Rahul Salve

मनातील भावना #poem #nojotophoto

read more
 मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
टाळ,मृदुंग,हाती वीणा
अन् मुखी अभंगाची गोडी...

तुझ्या सावळ्या रूपात गुंतले
तुझ्या चरणी मी झुकले...

चंद्रभागेत नाहले 
तुझ्या भक्तीत मी वाहिले...

तुझ्या जयघोषात रंगले  
भक्तीच्या सागरात मी दंगले... 

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा 
माझ्या अंतःकरणात रूजले...

तुझाच हेवा,तुझाच ठेवा मजला
तुच माझा मायेचा झरा!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
अवचित पणे मनाला ठेच लागते.
 असंख्य व्यक्ती त्या दुःखाच्या सागरात स्वतःला सामावून घेतात.
दुःखाच्या खळखळत्या लाटांन सोबत आयुष्य काटतात .
 तर मोजके व्यक्ती नव्याने ऊभारी घेऊन स्वछंद गगनभेदी भरारी घेतात .
अलिप्त कला,गुणांना आत्मसात करून नव्याने स्वप्न रंगवतात .
एक ठेच.........
किती काही शिकवते ना?? मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
मिणमिणत्या वाती आज विझल्या होत्या...
आशेचे किरण आज निजले होते....... 
चमकणारा काजवा देखील 
आज स्वतःच्या अस्तित्वाला मुकला होता....
अंधाराच्या भयाण सावटा पुढे 
आज सर्वांनी हात टेकले होते !!!
................. Dip मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
**मैत्री**
 गप्पांच्या रंगलेल्या मैफिली तुने ....
ती डोळ्यात कचरा गेल्याचे कारण सांगून दुसऱ्या दिशेला गेली ..
तीच्या पाठोपाठ तिची जिवलग मैत्रीण ???
मी आलेच .....
असे बोलून.... 
तिने तीच्या कडे धाव घेतली...
खरं तर डोळ्यात कचरा जाण्याचे फक्त कारण होते ..
गप्पांच्या ओघात नकळत जखमे वरील खपली अलगद काढली गेली होती...
आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असणारी मैत्रीण ...
डोळ्यातील कचरा काढण्यासाठी नाही तर ???
मनावर झालेल्या घावा वर प्रेमाची फुंकरी मारण्यासाठी आली होती!!!! मनातील भावना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile