Find the Latest Status about फुलांच्या झाडांची नावे सांगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांच्या झाडांची नावे सांगा.
कवी - के. गणेश
झाडं झाडांचा धर्म पाळतात भर उन्हातही सावली देतात.. माणसं मात्र कधी कधी त्या झाडांचा जीव घेतात.! @kganesh झाडांचा धर्म
कवी - के. गणेश
उध्वस्त झालेली झाडंही थंडगार सावली देतात, माणसं मोठ्या दिमाखात सावलीचा आनंद घेतात.! झाडाची सावली
कवी - के. गणेश
झाडाला मी वाळताना पाहिलंय पावसाळ्यात बहरताना पाहिलंय.. माणूस एक असा प्राणी आहे ज्याला फक्त रडतांना पाहिलंय.! झाडाची शिकवण..
Pratik Patil Patu
आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाही मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई, की सांगता येत नाही मी चिडतो कधी कधी तुझ्यावर ओरडतो सुद्धा कधी कधी नंतर खूप वाईट वाटतं, आई पण सांगता येत नाही तू चांगलंच सांगतेस ग पण आम्हाला वेळेत कळत नाही नंतर कळतं पण सांगता येत नाही खूप काही सांगायचं असतं तुला मित्रासारखं, मैत्रिणी सारखं पण भावनाच अशा असतात की सांगता येत नाहीत आई तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तुला अभिमान वाटेल असं आयुष्य जगेन I love you mom आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा
Vaibhav Harugade
प्राथमिक शाळा.... पर्वा एका साहित्य संमेलनाला गेलो होतो... त्याठिकाणी एक शिक्षक उठुन बोलायला लागले. आणी ते शिक्षक बोलत होते मराठी भाषा बुडतं आहे. कार्यक्रम संपला आणी मी त्यासरांच्या जवळ जाऊन गाठ घेऊन विचारले , सर.. बरोबर आहे तुमचे मराठी भाषा बुडतं आहे पण सर बुडण्यामागचे कारण काय. सरांच्याकडे कारण देण्यासाठी उत्तर नव्हते. मी सरांना घेऊन जनगनना चालु केली आणी लक्षात आलं, जे शिक्षक सांगत होते मराठी बुडतं आहे त्या शिक्षकांची मुलं इंग्लिश मिडीयम ला. मित्रांनो इंग्लिश शिकणे वाईट नाही पण इंग्लिश मिडीयम ला मराठी शिकवले जात नाही हे वाईट आहे.. मराठी भाषा आपली आस्मिता आहे आणी ती सर्वांना आलीच पाहिजे... नाहितर काय होईल, उद्याचं महाराष्ट्राचं नाव उंच घेऊन जाणारी मराठी मुलं तिथच राहतील, आणी समोर येतिल इंग्लिश मुलं. त्यामुळे मराठी भाषा तिथेच राहिली.... मित्रांनो आपल्या बापजाद्यांनी इंग्रजांना घालवण्यासाठी रक्त सांडली त्यांच्या कार्याला काय अर्थ राहतो कसले आपण त्यांचे पाईक महाराष्ट्रीय..... ©Vaibhav Harugade सांगा तुम्हीचं....
Alonegirl
बाबा अणि तुमच प्रेम जर तुम्हाला कोणाला तरी एकाला वाचवायचय तर कोणाला वाचवाल????? please सांगा