Nojoto: Largest Storytelling Platform

New देशाच्या विकासात युवकांचे योगदान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देशाच्या विकासात युवकांचे योगदान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशाच्या विकासात युवकांचे योगदान.

    PopularLatestVideo
35f87aa5aa5ae94d15a42c864caefe0c

Krishna

योगदान कीजिए

योगदान कीजिए #Music

162 Views

ffa1fb20e2265054f398b183c0b873a3

Arvind mourya

पहला योगदान

पहला योगदान #समाज

67 Views

3e0982832be6b38a2fb278330d57dd06

Rajesh rajak

एक हसीना थी,कल।
एक हसीना है,आज।
एक हसीना होगी और हमेशा रहेगी।
बगैर हसीना के न तो कोई शायर,कवि  लेखक बना है न कभी बनेगा,हसीना का बड़ा महत्व है लेखनी में। हसीना का योगदान

हसीना का योगदान

9 Love

34d160426e221c6e5326d5954939f314

Shekhar Prem Kavi

लिखने बैठा था अपनी जिंदगी का फसाना,
आंखे भी नम हो गई जब पिता के योगदान सामने आए ।। 

शेखर प्रेम कवि पिता के योगदान

पिता के योगदान

5 Love

7232713c59f644eb90f6bd58ba1643b0

Pradip Patil Nawale

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #Talk

76 Views

5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📝 दगडाचा दैव -✍️

दगडाचा दैव तो , हृदय त्याचे पाषाण 
फुटेना घाम  दाटेना अश्रू
दगडाचा दैव हा.,
 त्याचे हृदय जणू पाषाण ..

भक्ती भावाने पूजिले मी त्याला
त्यासी काय ठाव माझी तहान
तळमळतो जीव हा गहिवरते प्राण ,

मनुज मी दैव तो 
तळमळ माझी निवांत बघतो
दगडाचा दैव तो हृदय त्याचे पाषाण..

हृदयस्थ  जप त्यासी ऐकू न जाई.,
केला तप त्यासी उरे न मूल्यमाप 
अळकला कंठस्त प्राण
ह्रदयशून्य दैव माझा - भावशुन्य विधाता..

दगडाचा दैव माझा काळीज त्याचे पाषाण 
संकटांशी झुंज जिवी लिहिली त्याने विधान
जीव सारे मोहरे त्याची लिहीली त्याने 
जीवा या सुख दुःखाची विधी विधान ;

जगी या रंगमंचावर 
सुख दुःखाच्या दोरीवर 
खेळविनाऱ्या त्या देवाला बघण्याची 
 जाब विचारायला खेळ हा कशासाठी !
 संधी मजला मिळेल काय ? 
 त्याला बघण्याची जल्मी या तहान मिटेल काय ?

जरी असला तो दगडाचा दैव
आणि काळीज त्याचं पाषाण
 परि या जीवाची हाक ., 
 तोच श्रेष्ठ महान ,
 
लिहिली त्याने सुख दुःखाची कलमे
  जरी बनविला संविधान ; 
दगडाचा दैव माझा
 हृदय मात्र त्याचे पाषाण.

 कवी _ ध . वि . गोपतवार
📔कवि मन - मनातलं ओझं पानावर

©Dharmendra Gopatwar
  #दगडाच्या दैव
98db5fa7ba14da3467498f354b635d15

Poetess-TR

देते हैं हमें स्वच्छ जल।
नदी, तालाब और नल।।
हमनें इसमें प्रदूषण फैलाया।
जीवन को अपने नरक बनाया।।
आओं मिलकर कुछ योगदान बढ़ाएं।
स्वच्छ जल अभियान चलाएं।।
जल को बचाएं।
पर्यावरण संरक्षण में हाथ बटाएं।।
tandula raj anand

©T.Raj Anand (Poetess) #पर्यावरण संरक्षण में योगदान

#पर्यावरण संरक्षण में योगदान #शायरी

12 Love

a2a467c86f9d80d9f905e7a65fc47311

D K Aazad Devendra

एक और महत्वपूर्ण योगदान

एक और महत्वपूर्ण योगदान #nojotovideo

27 Views

51e2bf5517ebe7e212e3ebaa6f508c26

J P Lodhi.

श्रमिक का योगदान
श्रमिक के श्रम से यह जमाना ठाठ से खड़ा,
ऊंची ऊंची इमारतों पर इठलाता रहा बड़ा।
श्रमिक के श्रम से चमचमा रही लंबी सड़कें,
श्रमिक के खून पसीने से बांध भरे बड़े बड़े।
इनके बल पर ही चलते कल कारखाने सारें,
इनके दम पर ही मोड़ें हमने नदियों के धारे।
विकास क्रांति की बलि चढ़ें कितने श्रमिक,
निर्माण मार्ग पर पीड़ा वेदना सही मार्मिक।
विकाश की धारा में श्रम बहाया तन मन से,
रक्त से बहते घावों को भरा बिना मरहम से।
रोटी कपड़े के लिए खूब भाया खून पसीना,
श्रमदान से न मिल पाया इन्हे सुख कभी ना।
जग की नज़रों ने किया सदैव इन्हे अनदेखा,
भूख,निर्धनता,बीमारी का नहीं लिखा लेखा।
इनके हक के धन को भी गैरो को है परोसा,
ईश्वर से भी उठ चुका अब तो इनका भरोसा।
इनको परिश्रम का मिलता सही मोल नहीं है,
जबकि शारीरिक श्रमसे अमूल्य कुछ नही है।
JP lodhi #श्रमिक का योगदान 
#Nojoto

#श्रमिक का योगदान #कविता

49 Love

9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

किणकिणता जेव्हा ती सुरेल घंटा
निनादे गगनी मग श्रवणीय नांदीचा तो सुर
मलमली तो रेशमी पडदा हलकेच होता दुर
रंगाची उधळण होते मग रंगकर्मीच्या चेहऱ्यावर 
जीवनानुभवाचे मग नाट्यस्वरूपी
दर्शन घडते तेव्हा रसिकांसमोर
कधी गणोबा कधी श्रीरंग कधी अकबर व पिटर
कधी मानसी कधी मेहरूनिसा कधी ॲलेक्सा कधी माधवी
तर कधी चक्क नटश्रेषष्ठ गणपतराव बेलवलकर
अशा विविधांगी रूपाचे तो रंगकर्मी
रसिकांना सतत दर्शन देई त्या रंगभुमीवर
कधी हसु तर कधी आसवांचा आणीता महापुर 
शेवटच्या श्वासापर्यंत रंगकर्मी सत्वर
रंगभुमीवर करीतसे निष्ठेने सर्वकलांचा जागर
करावया लोकांचे मनोरंजन तो
कायम जपतसे स्वतःमध्ये मग चौसष्ठकलेचे
हे अद्भुत माहेरघर

सर्व रसिक प्रेक्षक अन्
माझ्या चाहत्यांना माझ्याकडून
जागतिक रंगभुमी दिनाच्या
मनःपूर्वक खूप खूप
शुभेच्छा

सर्वहक्क लेखकाअधीन आहेत.
copy pest केल्यास
कडक कायदेशीर कारवाई
होईल.

©शब्दवेडा किशोर #रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा

#रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा #Poetry

11 Love

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

महिला दिनाच्या शुभेच्छा

महिला दिनाच्या शुभेच्छा #मराठीसंस्कृति

47 Views

b22a8d7593deef3be7bef2ef8e46a3a4

Rohini Pande

स्मरणगंधित त्या लाघव वेळा
मोगऱ्यासम दरवळणाऱ्या,
कुंतलात त्या माळताना
तव स्पर्शात विरघळणाऱ्या..!

मिठास मिठीची भारीच मिठी
रोमांच तनावर येई न्यारा,
क्षण धुंदीतले बेधुंदसे 
फुलतो मनाचा प्रीतपिसारा..!

रंग प्रणयी मिठीत सजता
तुझ्यात माझा विरघळ व्हावा,
श्वास कंपने तनामनांची 
क्षण क्षण तो रोमांचित व्हावा..!

अभिलाषी त्या क्षणी न तृप्तता
ओढ मिठीची तुझ्या प्रवाही,
अवीट मधुर प्रणयगंधाची
मिळे मधु मिठीत ग्वाही..

      रोहिणी पांडे मिठी दिनाच्या शुभेच्छा

मिठी दिनाच्या शुभेच्छा

12 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मैत्री 
1)नुसतं दिलासा देऊन 
    हे मन मानत नसतं, 
कारण, मैत्रीचं खरं स्थान 
    हे खांद्यावरच्या हातात असतं.. 
2)कधीकधी छळतो हा एकांतवास 
    त्या जिवलग मित्रांविना, 
आयुष्यात मज्जाच राहिली नाही 
     त्या खोडकर मित्रांविना.. 
3)नको अशी मैत्री 
       नुसती गरजेपूर्ती हाक देणारी, 
 मैत्री असावी तर फक्त 
सुखदुःखात साथ देणारी.. 
4)तुझं आणि माझं मैत्रीचं नातं 
        असंच निस्वार्थ सदैव राहू दे, 
लोकं जळायला हवेत आपल्या मैत्रीला 
  अशी अतूट मैत्री कायम राहू दे.. 
5) बालपणापासून, तारुण्यपण 
  तारुण्यापासून ते म्हातारपण, 
       आपली मैत्री कधी तुटणार नाही मित्रा, 
  तुझ्यासाठी कधीपण आणि काहीपण.....  
        (अश्लेष माडे, प्रीत )
                    गोंदिया मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मैत्री दिनाच्या शुभेच्छा #Shayari

18 Love

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

महिला दिनाच्या शुभेच्छा

महिला दिनाच्या शुभेच्छा #मराठीसंस्कृति

58 Views

c158bfac63581e8624bb3dad6d87295b

DM SANAM

मन का योगदान तुम्हारा...

#Geetkaar

मन का योगदान तुम्हारा... #Geetkaar #विचार

87 Views

fda534767d7f77882fb703e153d3256d

Anil Kumar Choudhary

विश्व पर्यटन दिवस की हार्दिक शुभ कामनाये पर्यावरण संरक्षण मे योगदान दे।

पर्यावरण संरक्षण मे योगदान दे।

0 Love

642de62906ac23c55198b55bd34c6824

pt.विकास kumar शर्मा

ग्लोरियस एजुकेशन वेलफेयर सोसाइटी द्वारा संचालित मिशन साक्षरता अभियान में योगदान देते विकास सर, व विष्णु जी

ग्लोरियस एजुकेशन वेलफेयर सोसाइटी द्वारा संचालित मिशन साक्षरता अभियान में योगदान देते विकास सर, व विष्णु जी

2,594 Views

eb8cba85a0a742ccb56aa53ecda386be

dipali kumawat

रमले ज्यांच्या सवे मी, 
 रंगले ज्यांच्यात मी, 
 त्यांची सोबत आहे म्हणून.. 
 लॉक डाऊन मध्ये सुद्धा घेते जगण्याचा आनंद मी... 
 रंगबिरंगी ज्यांची दुनिया स्वप्नाहूनही निराळी
 कधी रहस्य तर, 
कधी भीती मय, कधी प्रेम,  तर कधी अशांत. कधी असते अगदी निरामय...
सोबत ज्याच्या मन हे रमते.. 
काळवेळ न जाणे कधी संपते, 
कधी करतो निसर्ग वर्णन, 
 तर कधी सांगतो आत्मचिंतन.. 
कधी रेखितो चित्र मनाचे, कल्पनांचे, भावनांचे... 
भयं, प्रेम,  चिंता, लोभ, मोह राग,  माया.. सर्वच मिळ्ते पाहावया.. 
कधी आरोग्यदायी, तर कधी ज्ञानदायी, कधी मनोरंजक तर कधी प्रेरणादायी.. 
असे आहेत माझे सोबती..
"पुस्तकं "ज्यांना सगळे म्हणती....
पुस्तकं दिनाच्या शुभेच्छा *** पुस्तकं दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ***

पुस्तकं दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ***

7 Love

00dbe486fbc33e46caf2e3bd167af651

Kavita Pudale

आत्माचा "आ "
ईश्वराचा "ई "
सुरेख संगम म्हणजे "आई"
सर्व प्रथम आईने हे जग दाखवले त्या तिर्थ स्वरूप , वात्सल्प सिंधू आईस महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

©Kavita Pudale
  महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीविचार

87 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

रेशमाच्या रेघानी.. मराठी लावणी

रेशमाच्या रेघानी.. मराठी लावणी #मराठीकविता

504 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

167 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

105 Views

1b13ddeb77266fcbda49b77c60921811

Dr.Nadeem Shaikh

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #Poetry

27 Views

fb46c2ca6da12f55851e985052c47230

Nikita Patil

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

4 Love

133bf79fd48f9bd7084d156884b01147

BABASAHEB A GAIKWAD

" विद्यार्थी मनांचा संस्कार केंद्र आहात तुम्ही,

ज्ञानाच्या सागरात दिशा देणारे ज्ञानांद्रिये तुम्ही ||

अजूनही आठवणीत आहेत तुम्ही शिकविलेले पाठ, 

शिक्षक दिनाच्या या पर्वाला सदैव चालू आम्ही तुमच्या आदर्शाची वाट "
: कवी बी.ए गायकवाड (पाटील) शिक्षक दिनाच्या चार ओळी.. !!!

शिक्षक दिनाच्या चार ओळी.. !!!

7 Love

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीपौराणिक

125 Views

05a639a43662e30c15ab1942cefaae35

Suman Aggarwal

इस महामारी में डॉक्टरों का योगदान

इस महामारी में डॉक्टरों का योगदान

67 Views

6710730e4cd64750fa165c5fa284f8ab

adeeraj

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

60 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile