Nojoto: Largest Storytelling Platform

New गावाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गावाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावाचे.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी #माझगाव #गाव #गणपती #yqtaai #yqmarathi यवत

read more
कदंब नगरी।
वसे गणपती।
देई चिंता मुक्ती।
                चिंतामणी।। माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत
श्री चिंतामणी 
#माझगाव #गाव #गणपती 
#yqtaai 
#yqmarathi 
#यवत

Vinod Umratkar

#yqtai #yqmarathi #openforcollab #collabwithme #collabmarathi #marathicollab #Collab आज collab करूया आपल्या गावाच्या नावाचे चला तर मग लिहत

read more
श्री चिंतामणी चे गाव ।
त्याचे कळंब ऐसें नाव । #yqtai #yqmarathi #openforcollab #collabwithme 
#collabmarathi #marathicollab #collab
 आज collab करूया आपल्या गावाच्या नावाचे चला तर मग लिहत

yogesh atmaram ambawale

तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव

read more
माझे गाव... न्याहाडी..

हिरवा गर्द निसर्ग,
अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा,
तर मनमोहून टाकणारा,
घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा.
( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव..
#myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी

sandy

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. #story #nojotophoto

read more
 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.

somnath gawade

#ओढ गावाची

read more
  # कटुसत्य:ओढ गावाची
 माणूस शहरात लाखोंचे 
प्लॅट घेतो परंतु मृत्यूच्या
भीतीने आपल्या गावातील
 जुन्या घराकडेच जाण्याचा
       विचार करतो. #ओढ गावाची

Vilas Bhoir

बहिण भावाचे नाते

read more
सुख दुःखाच्या वाटेतील
दुःखद क्षण वेचून ती... घेते
लहान असो किंवा मोठी
भावासाठी पाठराखीण बनते 
सासर माहेरच्या नात्यांना
प्रेमाच्या धाग्यात ती... विणते
कधी मायेचा झरा तर
कधी सरिता बनून वाहते
तिने दादा म्हणताच
ताई म्हंटलं की ती... सुखावते
आपल्या लाडक्या भावाला
वेळप्रसंगी प्रेमाने सावरते
मोकळ्या मनाने बोलण्यासाठी
कधी कधी मैत्रीण ती... बनते
रागवलीच कधी भावंडांवर तर
समजूतदारपणे समजूनही घेते
नारळी पौर्णिमेच्या सणाला
माहेरी येऊन औक्षण ती... करते
भावाचं रक्षण व्हावं म्हणून
हातात प्रेमाचा धागा बांधते
आनंदाच्या प्रत्येक घडीला
मायेचा घास ती... भरवते
चुकलंच कधी काही तर
मोठ्या मनाने माफ करते
धन दौलत काही नको मज
देवापाशी मागणं ती... मागते
असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी
आम्हा बहीण भावाचे नाते 

                          ~ विलास भोईर 
                           (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते

vishnu thore

कुठल्याच गावचे रस्ते #nojotophoto

read more
 कुठल्याच गावचे रस्ते

vishnu thore

कुठल्याच गावचे रस्ते #nojotophoto

read more
 कुठल्याच गावचे रस्ते

Dileep Bhope

हे यार दोस्ता दे सोडून बाजार महागडे
पाऊलवाटेवर त्या हिरवाई करे सलाम, चल गावाकडे

बंगल्यात शहराच्या गर्दीत हरवलेत  रस्ते
एक मिळतो एका, ना कळे कोण चालला कोणीकडे?

©Dileep Bhope #गावाकडे

Mahesh Lokhande

पावसाचे आगमन #poem

read more
पावसाचे आगमन

पावसाच्या आगमनाने
लाल तांबूस झाली माती
पानांच्या अंगावरती
दवबिंदू झाले मोती

वार्‍याच्या झोक्याने त्या
डोलू लागली झाडे
मंजूळ गाणे गात
वाहू लागले ओढे

स्वच्छ झाले रस्ते
आनंदी झाली पाखरे
आनंदी झाली शेते वने
आनंदी गुरेवासरे पावसाचे आगमन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile