Nojoto: Largest Storytelling Platform

New कुठवर राहशील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुठवर राहशील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठवर राहशील.

Related Stories

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कुठवर अस चालायचं... #कुठवरअसचालायचं हा विषय The Passion🍁 यांचा आहे. चला तर मग लिहूया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठवर असं चालायचं
मन मारून रोज जगायचं
नसताना मनात तरी
कर्तव्य पूर्ण करायचं !!

कुठवर अस चालायचं
तिरस्काराचं नात 
किती दिवस असं 
खोटं खोटं निभवायचं !!

कुठवर असं चालायचं
सतत बंधनात राहायचं
मोकळा श्वास घ्यायला
कधी जमायचं !!
 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कुठवर अस चालायचं...
#कुठवरअसचालायचं

हा विषय The Passion🍁 यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#

yogesh atmaram ambawale

💞Open for collab💞 #WZflowerbg18 Express your beautiful thoughts here💜 #wallpaperzone #yourquotebaba #yourquotedidi #YourQuoteAndMine

read more
पाहत बसशील मला
तर माझ्यातच गुंतून राहशील,
विसर पडेल तुला जगाचा
माझ्यातच हरवून जाशील. 💞Open for collab💞
#WZflowerbg18

Express your beautiful thoughts here💜

#wallpaperzone 
#yourquotebaba 
#yourquotedidi  #YourQuoteAndMine

Kunal Salve

निवांत... भेट होईल एक तु सांग खरंच खुश असशील ना चेहऱ्यावर माझ्या भाव असतील अनेक तु फक्त त्यात तुलाच शोधशील ना निवांत कुठेतरी आपण दोघे #yqtaai

read more
निवांत...

भेट होईल एक 
तु सांग खरंच खुश असशील ना 
चेहऱ्यावर माझ्या भाव असतील अनेक 
तु फक्त त्यात तुलाच शोधशील ना 

निवांत कुठेतरी आपण दोघे 
तु नजरेस नजर मिळवशील ना 
प्रश्न असतील जरी कैक 
तु प्रेम जरासं उत्तर गुणगूणशील ना 

स्पर्श असेल वाऱ्यासारखा 
अधून मधून तु अनुभवशील ना 
सुगंध असेल दरवळलेला तुझाच माझ्यात
मलाही जरासा वारा होऊन देशील ना 

निवांत एकांत म्हणजे तु  
तीच तु आयुष्यभर राहशील ना
जीवन जगतांना सुख दुःख असणार 
तु फक्त माझा श्वास राहशील ना ! 
 निवांत...

भेट होईल एक 
तु सांग खरंच खुश असशील ना 
चेहऱ्यावर माझ्या भाव असतील अनेक 
तु फक्त त्यात तुलाच शोधशील ना 

निवांत कुठेतरी आपण दोघे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची पहाट.. #उद्याचीपहाट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. Yo #YourQuoteAndMine

read more
उद्याची पहाट नक्कीच पाहशील,
जर आज नियम पाळत घरात राहशील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची पहाट.. 
#उद्याचीपहाट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #Yo

Sangeeta Kalbhor

#mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत #शायरी

read more
mute video

Rashmi Hule

मिनिंग_: कब तक ऐसा चलेगा जिवन का गणीत कितनी बार फिरसे लिखेंगे जमा के चाह में, रीश्तों को कितना संभाले और कितनी बार खुद ही वजा हो जायें.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कुठवरअसचालायचं

read more
कुठवर असं चालायचं
आयुष्याचं गणीत कितीदा
परत मांडायचं...
बेरजेच्या अपेक्षेने 
नात्यांना जपत रहायचं 
पुन्हा पुन्हा स्वतःच
वजा होत रहायचं.. 
         Rashmi 

 मिनिंग_: कब तक ऐसा चलेगा 
 जिवन का गणीत कितनी बार फिरसे लिखेंगे 
जमा के चाह में, रीश्तों को कितना संभाले और कितनी बार खुद ही वजा हो जायें..

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे जरासे बोल तू... #जरासेबोलतू हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जरा से बोल तू,अन्यायाला वाचा फोड तू,
किती राहशील शांत,आवाज बुलंद कर तू.
वापर करून घेतात सर्व,स्वार्थ ह्यांचे जाण तू,
मतलबी सारी दुनिया,इतके जाणून घे तू. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

Opan collab... आपल्या मैत्रीसाठी प्रत्येकाने लिहावं.. collab करावं ही माझी मनापासून इच्छा आहे🤗🤗😘😘🙏🙏 Vaibhav Gajananrao Ghatole #yqtaai शब #Dosti #YourQuoteAndMine #yqmarathi #शब्दवैभव #अतुटनात

read more
नातं तुझ्या माझ्या मैत्रीचं
लोकांना समजण्याच्या पलीकडचं.
मैत्रीण खास तू माझी,आहेस आणि राहशील,
कधीही अडचणीत आलीच तर सोबत
मलाच पाहशील.
अतूट बंध हे आपल्या मैत्री-प्रेमाचं, 
कितीही प्रयत्न केला तरी नाही
तुटणार नातं तुझ्या माझ्या मैत्रीचं. Opan collab... आपल्या मैत्रीसाठी प्रत्येकाने लिहावं.. collab करावं ही माझी मनापासून इच्छा आहे🤗🤗😘😘🙏🙏
Vaibhav Gajananrao Ghatole 
#yqtaai 
#शब

Sangeeta Kalbhor

#Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गा #शायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी #मराठीशायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile