Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणींची साठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणींची साठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणींची साठवण.

    PopularLatestVideo

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

तुझी साठवण #nojotophoto

read more
 तुझी साठवण

नितेश जाधव

आठवणींची शाळा Suman Zaniyan Sachin Ahir Author shivam kumar mishra #poem

read more
mute video

सुतार अक्षय

नक्षत्रासारख खुलून आलंय तुझ्या चेहऱ्यावर हास्याच चांदण. हे तुझ्या रूपाच दैवी लेणं माझ्या मनाने ते भरभरून डोळ्यांत साठवण......♥️

read more
नक्षत्रासारख खुलून आलंय
तुझ्या चेहऱ्यावर हास्याच चांदण.
हे तुझ्या रूपाच दैवी लेणं, 
माझ्या मनाने ते भरभरून डोळ्यांत साठवण......♥️
-अक्षय नक्षत्रासारख खुलून आलंय
तुझ्या चेहऱ्यावर हास्याच चांदण.
हे तुझ्या रूपाच दैवी लेणं 
माझ्या मनाने ते भरभरून डोळ्यांत साठवण......♥️

sandy

आठवणींची आठवण दररोज येते गं मला तिला हि माझी आठवण येत असेल का?? असा प्रश्न पडलाय मला आठवणींची आठवण दररोज येते ग मला कशी आहेस गं तू?? एकदा तर #poem #nojotophoto

read more
 आठवणींची आठवण
दररोज येते गं मला
तिला हि माझी आठवण येत असेल का??
असा प्रश्न पडलाय मला आठवणींची आठवण
दररोज येते ग मला
कशी आहेस गं तू??
एकदा तर

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आठवणींची शाळा... #आठवणींचीशाळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
बिनधास्त जगणे आठवते ते,तमा नव्हती कसेही वागण्याला,
सुट्टी नसते कधीच,नियमित भरते ही आठवणींची शाळा,
सुख दुःखाच्या अनुभवाचे धडे आठवते जेव्हा,
आयुष्याच्या दप्तरात ठेवलेल्या पुस्तकांची आठवण येते तेव्हा.
आपसूक डोळे पाणावतात मग,आठवणींची शाळा भरते जेव्हा,
कधी कोण नजरेसमोर दिसेल,असे वाटले नव्हते तेव्हा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आठवणींची शाळा...
#आठवणींचीशाळा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

chandani

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आठवणींची शाळा... #आठवणींचीशाळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
एकांतात आठवणींची शाळा भरली...
सुखदुःखाच्या चढ-उतारांनी मनात गर्दी केली...
आयुष्यभर साथ देणाऱ्यांचे चेहरे समोर आले...
आणि नकळत  समाधानाचे हसू ओठांवर उमलले...

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आठवणींची शाळा...
#आठवणींचीशाळा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पोकळी... #पोकळी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab

read more
पोकळी भरून निघते
तुझ्या आठवणींची,
गुंतता तुझ्या विचारात
साथ घेतो कलमची. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पोकळी...
#पोकळी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collab

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
ही वाट चांदण्याची,
प्रेमाच्या गावी जाण्याची.
आठवणीत जगण्याची,
विरहातील प्रीतीत रमण्याची.
काही चांदण्याना सांगण्याची,
काही मनात ठेवण्याची.
परीक्षा घेण्या प्रेमाची,
जिवलगांच्या आठवणींची. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही वाट चांदण्यांची...
#हीवाटचांदण्यांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खुप त्रासदायक कधी तर कधी खुप आनंददायक,
आठवणी तिच्या कधी तिरस्कार लायक कधी आल्हाददायक.
होती काही अडचण म्हणून दुरावली गेली,अशी तिची बोली,
कारण काहीही असो,हृदयात माझ्या तिच्या आठवणींची बंदिस्त खोली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

RJ कैलास नाईक

#सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती मावळतीची सारी किरणे मंतरली होती वादळे मनातली सांगून जातात मला ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती मीच करू

read more
सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती
मावळतीची सारी किरणे मंतरली होती

वादळे मनातली सांगून जातात मला 
ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती

मीच करून ठेवतो स्वतःची उगा कोंडी
स्पंदनांना बंधन येता कंपने शहारली होती

अप्रूप किती सांगू तुला नात्यांचे कैलास 
ती नसल्यावर लेखणी थरथरली  होती

मळभ दूर सारून इंद्रधनू  पसरताना 
प्रीत नव्याने चांदण कुशीत बहरली होती
           RJ कैलास #सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती
मावळतीची सारी किरणे मंतरली होती

वादळे मनातली सांगून जातात मला 
ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती

मीच करू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile