Nojoto: Largest Storytelling Platform

New वेड कोकरू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेड कोकरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेड कोकरू.

    PopularLatestVideo
2231655ef25120c2480b880ce9daebf5

sangram sul

वेड
788dc13af48e41b74f7b13e3af08bfc0

Jotiba

वेड.....!

गुंतले मन बेभान
सहज तुझ्या *प्रेमात*
वार प्रीतीच अबोल
वेड लागलं *मनात*

गोड तुझे बोल
पेरले तू *ह्रुदयात*
फुलला छान मळा
भरली तूच *डोळ्यात*

सोबत बसावं बोलत
हरपून सगळे *भान*
तूच स्वप्न तारका
तुझा पहिला *मान*

सोबतीला तू परी
मुळीच नाही *भीती*
नुसते बसतो पाहत
हरवून जाते *मती*

वेड तुझ्याच मनाचं
संगे प्रेमाची *टोपली*
बसतो तुझ्या छायेत
होना मायेची *सावली*

जोतिबा पाटील

©Jotiba 
  वेड.....

47 Views

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

वेड

वेड

19,362 Views

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

वेड
 मी जे करतोय ते प्रेम नाही,त्याला एक वेड म्हणतात..

भारतमातेच्या रक्षणासाठी 
डोळ्यात तेल घालून
काळ्याकुट्ट अंधारात
एकटा जागून जो देशाला झोपवतो
त्याला वेड म्हणतात....

निधड्या छातीने समोरून
येणारी गोळी छातीवर झेलून
देशाचं रक्षणासाठी 
जीवाचा त्याग करतो
त्याला वेड म्हणतात...

ऑक्सिजन नसलेल्या वातावरणात 
जिथे दोन पाऊलं चालू शकत नाही
तिथे अनेक मैल चालून 
आपले कर्तव्य पणाला लावतो
त्याला वेड म्हणतात..

रक्त गोठणाऱ्या बर्फामध्ये
अन ऑक्सिजन नसलेल्या वातावरणामध्ये
आपलं कर्तव्य इमानदारीने
सदैव अन निरंतर पार पाडतो
त्याला वेड म्हणतात.....

अनेक हजार फुट बर्फात चढताना
जेव्हा स्वतःचा श्वास ही दम तोडतो
अश्या प्रसंगी काळजातल्या ठोक्यानंही 
बजावून सांगतो,की अजून मी जिवंत आहे
त्याला वेड म्हणतात...

मरण माझं निश्चित आहे
हे माहीत असूनसुद्धा
आपल्या निधड्या छातीने 
दुष्मणावर आग बनून बरसतो
अन आपल्या प्राणाची बाजी लावतो
त्याला वेड म्हणतात...

अखंड प्रेम करणाऱ्या नात्याना
फोनवरुनच सावरत असतो
मी नक्की येईन,नक्की भेटेन
असे खोटे वादे करून,देशासाठी समर्पित होतो
त्याला वेड म्हणतात..

अन देशाच्या रक्षणासाठी अनेक गोष्टींचा
त्याग करत हे अनमोल जीवनाचं प्रेम
हे कोणत्या मुलीवर नाही
तर भारतमातेच्या रक्षणासाठी करतो
त्याला वेड म्हणतात...

©विलास वाकसे वेड

वेड

3 Love

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

वादळाने फार तर झडतील पाने
घट्ट रोवणे पाय, ना झाडास नवे
दुबळ्या मनाचे काम नाही हे 
वेड चालायचे तर पायास हवे..

©Dileep Bhope
  #वेड
92e51d536309148826ddfa963e600787

Pankesh Kumar

वेड
c70e7a63ec955b4383fb0b6ef1bbb6bb

abhijit thamke

#वेड
b5eb7dd3b8b4c93b598e9f448b91094e

Neha Khandve

#कान्हा#वेड#
0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

बागेत तुझिया निशिगंध 
पसरला होता
त्या सुगंधाने माझ्या हृदयात
तेव्हा प्रेम शहारला होता
तो ऐकत नाही माझे
येईल सहवास मांगण्याला
तेव्हा माफ करून टाक 
त्याच्या अल्लड वागण्याला
जर असेलही तुझ्या मनी
तर घे त्यासी असऱ्याला
नको जाऊस देऊ त्याला
आड वाणी वेड रस्त्याला वेड जिवा

वेड जिवा

4 Love

effba2e05355aaa153152b35e9f19ac5

Rutik Adgokar

🌷अपनी हर शायरी 
     में तेरी तारीफ 
     करने का 
     दिल करता हैं 
     पर....
      डरता हूं कभी 
      लोग मेरी शायरी के 
      साथ साथ 
      तेरे भि दिवाने 
             ना हो जाये...🌷
                          "ऋतीक अडगोकर" वेड मन

वेड मन

4 Love

ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

तिच्या जाण्यामद्ये पण 
एवढा गोडवा होता की,
जाता जाता tc बोलून गेली,
आणि
मी वेडा तिचा हा गोड स्वभाव पाहून
♥️ 
पुन्हा एकदा तिच्याच प्रेमात पडलो.. वेड प्रेम

वेड प्रेम #Quote

3 Love

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

वेड १

वेड १

6,359 Views

e21ad7af9b6f0371d3e0c082b933639e

Baba Kale

  वेड ❤️‍🩹

वेड ❤️‍🩹 #मराठीविचार

47 Views

552a4cb147c0b87692563b0c6026698c

Priti

वेड लावले

वेड लावले #कॉमेडी

27 Views

80265283bfb2434a7254e665e6b987b8

SK

झोप माझी असली तरी
स्वप्न मात्र तुझे आहे
रंग माझे असले तरी
चित्र मात्र तुझे आहे

ह्रदय माझे असले तरी
ध्यास मात्र तुझा आहे
नजर माझी असली तरी
भास मात्र तुझा आहे

शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे
वेडा मी असलो तरी
वेड मात्र तुझे आहे

आयुष्य माझे असले तरी
त्यावर हक्क फक्त तुझा आहे
पूर्ण नसलो जरी मी
अपुर्ण मात्र तुझ्या मुळेच आहे तुझं वेड Renu

तुझं वेड Renu #कविता

11 Love

ad71e5b13d71f97406ac6f879c6f944e

Savita PATIL

#वेड मन

#lonely
b134f7919a6b34416adce882f16dd990

Nandita Patil

Insta|@nanditapatil12 #वेड लावी जिवा....

#वेड लावी जिवा....

9 Love

b6b88776486296cfeff2a0b371e0192e

Ajay Barangule

माझं वेड प्रेम

माझं वेड प्रेम #story

30 Views

e02f66a3c6cf1da53b37a0bb63eaed33

Vijaya

#love❤ वेड

25,434 Views

6c8aaeb7a38b310715ea22eec8ae6daf

Siddhu Kalel

मला तू आवडते स

©Siddhu Kalel #girl वेड प्रेमाच

#girl वेड प्रेमाच #Life

15 Love

effba2e05355aaa153152b35e9f19ac5

Rutik Adgokar

🌷कौन कहता हैं
    की तुम्हारी तस्वीर बात 
    नहीं करती हर 
   सवाल का जवाब 
   देती हैं बस 
      आवाज नहीं करती🌷
                       "ऋतीक अडगोकर" #Love वेड मन

#Love वेड मन

7 Love

ce769e55b1e1e0a0eacb393f8ba8bf64

Ganesh R shinde

वेड लागलं #@3

वेड लागलं #@3 #Love

16,809 Views

8e696a16c566ebbee1f469a9297afdc4

Shivtej Patil

#प्रेम 
#वेड move
8073aefe07a333bbf4e2d8973cdf0371

jay

मी जे करतो त्याला 
 प्रेम
 नाही  
वेड
 म्हनतात.

©jay
  #retro वेड ❤️

#retro वेड ❤️ #Love

185 Views

e461abf451b0c9b9ff7afd1556fc5458

संदीप राक्षे

वेड मात्र तुझेच आहे

वेड मात्र तुझेच आहे

48 Views

0d43840ef968e0b6ccc76cf8fd9b318d

Prerana Jalgaonkar

विचारांना डुलकी लागली
की मन थाऱ्यावर येतं...
विचारांचं एकमत नाही झालं
की खुळे झाल्यासारखं होतं...
--प्रेरणा #yqtaai #वेड #marathiquotes #marathikavita

yqtaai वेड marathiquotes marathikavita

0 Love

37e608ddd8a20a1996a96d857763bad8

Yogesh shinde

!! एक वेड प्रेम !!

#LOVEGUITAR

!! एक वेड प्रेम !! #LOVEGUITAR

627 Views

cbf5940fc2ec0a1a95241d4d8fff9890

Prerana Jalgaonkar

विचारांना डुलकी लागली
की मन थाऱ्यावर येतं...
विचारांचं एकमत नाही झालं
की खुळे झाल्यासारखं होतं...
--प्रेरणा #yqtaai #वेड #marathiquotes #marathikavita

yqtaai वेड marathiquotes marathikavita

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile