Nojoto: Largest Storytelling Platform

New लवकरच भेटू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लवकरच भेटू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लवकरच भेटू.

Related Stories

    PopularLatestVideo
a41811d2bca27d3cbd0aa7223a0fe0ab

ajay

आवाज 
अजय घंगाळे

©ajay लवकरच....

लवकरच....

4 Love

a41811d2bca27d3cbd0aa7223a0fe0ab

ajay

आवाज
अजय घंगाळे

©ajay लवकरच.....

लवकरच.....

4 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

तो दिवस ही लवकरच येईल
जेव्हा तुझ्यासाठीची,
प्रत्येक गोष्ट मी लिहीण्याआधी
तुला सांगितलेली असेल... लवकरच...💗

लवकरच...💗 #thought

6 Love

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

लवकरच शिवजयंती 2023

लवकरच शिवजयंती 2023 #पौराणिककथा

48 Views

250265ca8c3d2676a8ee6a335e0637e0

Jai Bhim

लवकरच 2K23 🙏 💙

लवकरच 2K23 🙏 💙 #समाज

46 Views

250265ca8c3d2676a8ee6a335e0637e0

Jai Bhim

शौर्य दिन लवकरच ⚔️

शौर्य दिन लवकरच ⚔️ #पौराणिककथा

27 Views

250265ca8c3d2676a8ee6a335e0637e0

Jai Bhim

महामानवाची जयंती लवकरच 💙🙏

महामानवाची जयंती लवकरच 💙🙏 #समाज

27 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

शुभ दुपार शिवजयंती लवकरच 2023

शुभ दुपार शिवजयंती लवकरच 2023 #पौराणिककथा

66 Views

19d2d28b2bc3f22ad9ff0580fbb7ebb8

Pratik s. More

ट्रेक्टर लवकर

ट्रेक्टर लवकर #न्यूज़

224 Views

a3bbc7f50799c6b71c802095059bb93f

मनातल्या भानगडी

तुटणारा तारा....🌠
लेखक आकाश देसाई

©मनातल्या भानगडी लवकरच On
AkashDesai22.Blogspot.com

Plz visit the Blog.....

लवकरच On AkashDesai22.Blogspot.com Plz visit the Blog.....

5 Love

ead5552d949263c70e7d0cc0d42f9dfc

Kiran Chinchanekar

बेळगांव गणेशउत्सव लवकरच♥️👑🔥 #viral #Bappa

बेळगांव गणेशउत्सव लवकरच♥️👑🔥 #viral #Bappa #Society

27 Views

598dd7c67b8f05cc7f1d6e1afb9da674

priyanka

आठवण तुझी येतेय
आले मी खुप दूर
 अबोला हा आता संपूण
कधी जुळतील
आपले सुर
पुनः तिथेच भेटूया
जिथे बोलने झाले होते सुरु
पुन्हा नव्याने
नाते दृढ करु पुन्हा भेटू नव्याने

पुन्हा भेटू नव्याने #poem

19 Love

28e0a598dc76801c08bdd3c31c4b3d3a

Ram_9503290037

तुमच्या ब्रेकअप च कारण 
काय होत ?

Ram_9503290037 लवकर सांगा... 
#किती_जनांच_ब्रेकअप_झालंय.
a3da0558f857c1045fcd10f915f25dc0

vs Sawant

शिमगा लवकर २०२३ स्टेटस

शिमगा लवकर २०२३ स्टेटस #मराठीकविता

447 Views

80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

 *बाप्पास निरोपाचं पत्र*

गणपती बाप्पा मोर् या 
पुढच्या वर्षी लवकर या 

असा निनाद आज सकाळपासुन कानात घुमत आहे • आज सकाळपासुन सगळ्याची लहान मोठ्याची, घरादारात गणपती बाप्पा तुम्हाला निरोप देण्यासाठी सगळीकडेच धामधुम सुरु आहे. कोणी तुम्हाला गाडीत बसवण्यासाठी गाडीची सजावट करत आहे. गुलाल उधळण होत आहे. तर कोठे तुम्हाला तुमचे आवडते मोदक तयार होत आहेत.
 आज तुम्ही एक वर्षासाठी आमच्या पासुन दुर जाणार खर तर तुम्ही येऊन दहा दिवस झाले. तुमच्या सोबतचे हे दिवस किती आनंदात गेले. रोज तुम्हाला मोदक तयार करणे तसेच तुमचे आवडते फुल तुम्हाला देणे. जसे काय तुमचे सर्व लाड पुरवण्यात दहा दिवस संपुन गेले. तुम्ही घरात आल्यावर खुप आनंदाचे वातावरण तयार झाले होते .सर्व वाईट विचार संपले होते मुलांना तर तुमचा खुपच लळा लागला होता. आज तुम्हाला निरोप देणे फार जीवावर येत आहे. माझ्या झाडावरची फुले तुमची वाट पहात रहातील. घरातील तुमची रहाण्याची जागा येण्याची वाट पाहिल. त्यामुळे तुम्ही लवकर या. आम्ही तुमची दहा दिवस केलेली सेवा गोड मानुन घ्या व जाताना तुम्हाला नमस्कार करत आहोत आम्हाला आशिर्वाद देऊन लवकर या.
 वाट पहात आहे 
दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  गणपती बप्पा लवकर या

गणपती बप्पा लवकर या #मराठीसंस्कृति

36 Views

45ab98ab5007a3a1a22e199c9b8c772e

Digvijay Dhangavhal

 नेहमी लोक म्हणतात कि 
"जगलो तर भेटू... 
पण तुला पाहिल्यापासून 
सारख वाटत आहे कि 
"आपण भेटत राहिलो तरच जगू....

नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू.... #Shayari

2 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

भेट म्हणजे 
भेटच असते 
आपुलकीचे एक 
बंधन असते 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav चारोळी...

भेट म्हणजे 
भेटच असते 
आपुलकीचे एक 
बंधन असते 

✍🏻© •देवानंद जाधव•

चारोळी... भेट म्हणजे भेटच असते आपुलकीचे एक बंधन असते ✍🏻© •देवानंद जाधव• #मराठीकविता

0 Love

c81b96c9561c5ce957b7e21ac5619d7a

Anandi Jeena

मेरा प्यारा सा बेटू बनेगा निखट्टू, खायेगा लड्डू, मारेगा पददू।
पूं पूं। #बेटू
99de8865a5b0665a122db2e4e6c14aa8

dil ki baate..♥️

dilkibaate प्रश्न क्र.4 लवकरच येईल. प्रश्न क्र. 1 व 2 प्रोफाईल मध्ये बघा....

प्रश्न क्र.4 लवकरच येईल. प्रश्न क्र. 1 व 2 प्रोफाईल मध्ये बघा.... #thought

12 Love

8e7e84ae7842044fd8f6e3a5a8b7c732

PRINCE PAWAR

जीवन म्हणजे एक रंगमंच आहे..
अभिमान आहे दिग्दर्शक असल्याचा,
आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑडिशन लवकरच

जीवन म्हणजे एक रंगमंच आहे.. अभिमान आहे दिग्दर्शक असल्याचा, आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑडिशन लवकरच #nojotovideo

45 Views

ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

'निरोप  आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

2 Love

e8844762482984ff37045db2c7f7ff7b

Yashpal singh gusain badal'

कितना बड़ा पेट है तुम्हारा ?
जो तुम सारी शर्म-लाज खा गए !
सच्चाई के अल्फाज  खा गए !
अपनी आत्मा की आवाज भी खा गए !
अक्सर सुनता हूँ मैं 
लोग झूठी कसमें खाते हैं
मगर तुम तो महाकाय हो ! 
सबसे बड़े भूखे !
कुम्भकरण की मानिंद ! 
तुम तो जंगल भी खा गए ,
पहाड़ भी निगल गए !
बेसहारों के गाँव भी खा गए !
गरीबों के पाँव भी खा गए ! 
उनको तपन से निजात देने वाली छाँव भी खा गए
अब और क्या-क्या खाओगे ! 
मत भूख बढ़ाओ इतनी
इसे थोडा कम कर दो !
अरे खाना ही है तो गरीबों के गम खा जाओ !
मुसीबतजदा लोगों की मुसीबतें खा जाओ !
देश के भ्रष्ट्राचार को निगल जाओ !
मंहगाई को खा जाओ !
लेकिन याद रखना 
कुछ चीजें इस दुनियां के लिये बहुत अहम् हैं 
बिना उनके ये धरती ख़त्म हो जायेगी
इसलिये कभी प्यार को मत खाना !
दोस्ती को मत निगलना !
विश्वाश को मत तोडना !

           यशपाल सिंह "बादल"

©Yashpal singh badal पेटू

#gaon

पेटू #gaon #कविता

42 Love

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

#गाठी भेटी#

6 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

भेटी गाठी

7 Love

99de8865a5b0665a122db2e4e6c14aa8

dil ki baate..♥️

#dilkibaate प्रश्न क्र. 8 लवकरच येईल. प्रश्न क्र. 1 ते 6 प्रोफाईल मध्ये जाऊन वाचा... #emptiness

प्रश्न क्र. 8 लवकरच येईल. प्रश्न क्र. 1 ते 6 प्रोफाईल मध्ये जाऊन वाचा... #emptiness #thought #dilkibaate

6 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

किती छान होते ना ते दिवस.... तुझा फक्त अबोल स्पर्शच मला खूप काही सांगून जायचा.... नजरेनेच कळायचं एकमेकांचं दुःखं आणि नजरेनेच शमवल्या ज्याच्या काळजातल्या वेदना... पण... हात सुटतो नकळत.... फक्त आठवणी उरतात मग कधी कधी तुझा भास व्हायला लागतो..... काव्याच्या ओळी झिरपायला लागतात.... मनाच्या कागदावर..... हल्ली तुझ्यासारखं प्रेम दुर्मिळ होत चाललंय... ये.... तुला आठवतंय.? मी तुला प्रपोज केलेला दिवस.... तू मला मारलेली मिठी.... तुझ्या ओठांवर टेकवलेले ओठ... माझं अवखळ होणं.... तू मर्यादा तुझ्या पाळणं.... प्रेम म्हणजे ते नसतं रे.... असं समजावून सांगणं.... थोडं तू हि आठवत जा... तो नदीचा तीर.... गहिवरली सांज... रातकिड्यांचं संगीत... तुझा स्पर्श.... आह्ह... तसं तुझ्या प्रेमात आणि माझ्या प्रेमात फरक फक्त एवढांच... तू निघून जातांना मला स्मरणात ठेवलंस.... आणि मी... आणि मी.... तुला कवितेच्या प्रत्येक ओळीत जिवंत ठेवतो.... हे तुझं माझ्यात जिवंत राहणंच.... लिहितं ठेवतं मला वाटतं हीच असावी तुझी जिवंत कविता....
ऐकतेस ना... भेट

भेट #poem

2 Love

fd9991b49a46a2b76ad33ddc7cea712d

Silkesha S.

भेट......

भेट......

33 Views

c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

भेट ती जुन्या वाटेवरती ,
 आपली कधी झालीच नव्हती...

 ती वाट माझ्यासाठी ओळखीची ,
 पण तुझ्यासाठी अनोळखीच होती...

 ती वाट मला आता जुनीच झाली ,
 पण तुला अजूनही ती नवीच होती...

 म्हणूनच भेट ती जुन्या वाटेवरती ,
 आपली कधी झालीच नव्हती...

             @ RJ Prasad... # भेट

# भेट

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile