Nojoto: Largest Storytelling Platform

New लोकमान्य टिळक माहिती मराठी मध्ये Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोकमान्य टिळक माहिती मराठी मध्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकमान्य टिळक माहिती मराठी मध्ये.

    PopularLatestVideo

Shailesh Hindlekar

लोकमान्य टिळक #poem #nojotophoto

read more
 लोकमान्य टिळक

Latika Chawda "लाली"

mute video

Latika Chawda "लाली"

mute video

somnath gawade

"सरकारमान्य" 
गोष्टी "लोकमान्य"
असतीलच असे
नाही. #लोकमान्य

shraddha balkrushna khedkar

मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???

read more
मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार ..                                   त्या ओळीला साकारून तशी शब्द होईल का तयार...                  मायबोली माझी तरही अवघड जाईल....                                      मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार..                               कठीण अभंग ,कठीण वेद, कठीण त्यांचे शब्द रचना..         ‌    काना ,मात्रा, वेलांटी मला जणु गाणितांचे समीकरण वाटे..            मराठीचे शब्द जणु समुद्र इतके विशाल लागे..                               कविता मध्ये त्यांची रचना  करताना जणु काही मला कोड वाटे...      मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???

Dadaso v Bankar

 #माहिती....

Dadaso v Bankar

 #माहिती

Kunal Salve

ड्राफ्ट मध्ये असलेली तु 😍💯⏳ #Drafts #मराठी #असंच_सुचलेलं #प्रेम

read more
ड्राफ्ट मधील एक ओळ तु 
कधी डायरीत आलीस कळलंच नाही 
अनोळखी होता एक शब्द तु 
कधी आयुष्याचं पहिलं पान झालं 
समजलंच नाही !  ड्राफ्ट मध्ये असलेली तु 😍💯⏳

#drafts 
#मराठी 
#असंच_सुचलेलं 
#प्रेम

somnath gawade

एखाद्याची 'माहिती'
विचारली असता
'महती' सांगणारा तो
एक 'चेला' जाणावा.
🤣😂 #माहिती

Dadaso v Bankar

 #माहिती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile