Nojoto: Largest Storytelling Platform

New ती फुलराणी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ती फुलराणी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ती फुलराणी कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

its.vedee

ती फुलराणी #Poetry

read more
mute video

Santosh Jangam

#mothernature कविता "ती लाजते" #मराठीकविता

read more
mute video

star_anu

#मराठी कविता- ती भेट #poem

read more
mute video

Vinod Umratkar

#cry #YourQuoteAndMine Collaborating with फुलराणी

read more
सांग सखे , तूच आता
रडून तुझा काय फायदा।
हृदयाचा त्रास डोळ्याला
देऊन तरी काय फायदा। #cry #YourQuoteAndMine
Collaborating with फुलराणी

sagar sabale

ती म्हणजे कविता #yourquote #notojomarathi #pen #poem

read more
शब्दातूनच रडवते,
                ती म्हणजे कविता.

शब्दातूनच हसविते,
                ती म्हणजे कविता.

शब्दातूनच व्यक्त होते
                ती म्हणजे कविता.

काही शब्द जगणे शिकवतात,
                  ती म्हणजे कविता.

 एक शब्दातूनच अडवण येते,
                  ती म्हणजे कविता.

शब्दा शब्दामध्ये गुंतवते,
                ती म्हणजे कविता.

शब्दा शब्दातूनच बनते
                 ती म्हणजे कविता

एवढे सगळे म्हणजे कविता

 तरीपण काही काही वेळा समजत नाही,
                                    ती म्हणजे कविता.



 *04/10/20* 
 *Sagar sable* 
  *पुणे* ती म्हणजे कविता
#yourquote 
#notojomarathi 

#pen

प्रशांत गोरे

प्रेम कविता : ती विचारायची सतत मला..... #प्रशांत #poem

read more
mute video

Saifali Shaikh

माझी नवीन कविता ती मी आणि पाऊस... #poem #nojotophoto

read more
 माझी नवीन कविता ती मी आणि पाऊस...

Vinod Umratkar

सहज सुचलं म्हणून.. #YourQuoteAndMine Collaborating with फुलराणी

read more
नव्हतो मी गोड।
तिखट ही नाही ।
मला अनुभवी ।
                    तू,स्वभावे ।।
चव सारी तुझ्या ।
ही स्वभावातली ।
मस्तकी मारली ।
                    माझ्या सखे।।
संशयाचे भूत।
काढ मनातून।
कर हृदयातून।
                     प्रेम खरे।। सहज सुचलं म्हणून.. #YourQuoteAndMine
Collaborating with फुलराणी

अमोल पाटील

म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता 
मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल 
म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली 
तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली 
सूर्य देवा , नारायणा
बाकीच मला माहित नाही पण 
माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता
#मराठी साहित्य
#कवी 
#कविता 
#प्रेम 
#जीवन
#मी आणि ती
#अस्तित्व

Chaitanya Pardeshi

पाऊस आणि ती ♥️ #कविता #प्रेम #Support love❤ #पाऊस #ती #Like #Youtub #Support🙏 #poem #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile