Nojoto: Largest Storytelling Platform

New हिच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिच्या.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

दिपल #दिपल #लाडाची #WithoutYou #mylife #mydaughter #yqtaai #yqmarathi लाडाची,प्रेमाची,माझ्या खूप आवडीची, कल्पनाच नाही करवत,हिच्याशिवाय जीवन

read more
लाडाची,प्रेमाची,
माझ्या खूप आवडीची,
कल्पनाच करवत नाही,
हिच्याशिवाय जीवनाची. दिपल
#दिपल #लाडाची #withoutyou #mylife #mydaughter #yqtaai #yqmarathi 
लाडाची,प्रेमाची,माझ्या खूप आवडीची,
कल्पनाच नाही करवत,हिच्याशिवाय जीवन

vishnu thore

रुपानं देखनी पोर लई चिकनी हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना होते जिवाची धडधड धडधड खुळ इश्काचं नशिलं जाईना

read more
रुपानं देखनी पोर लई चिकनी
हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना
होते जिवाची धडधड धडधड
खुळ इश्काचं नशिलं जाईना रुपानं देखनी पोर लई चिकनी
हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना
होते जिवाची धडधड धडधड
खुळ इश्काचं नशिलं जाईना

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर या निमित्य आजचा विषय आहे मी प्रतीज्ञा करते/करतो क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२६ #प्रजासत्ताक2021

read more
प्रतिज्ञा करतो मी,रक्षणा हिच्या,
मी जीवाशी खेळून जाईल.
भारतमाता म्हणतो मी जिला,
नेहमीच मी तिचा ऋणी राहील.
येता कुठलेही संकट तिच्यावर,
झेलण्या मी नेहमीच तयार राहील.
जननी ही माझी,भाग्य हे माझे,
हिच्या चरणी अर्पण करण्या,जीवन हे माझे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर या निमित्य आजचा विषय आहे
मी प्रतीज्ञा करते/करतो क

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni काही चुकीचं लिहिलं असेल तर समंजसपणे चूक दाखवून द्यावी,भांडण करू नये..😊☺️😂😆 . . . ही जेव

read more
ही जेव्हा येते,निशब्द करून जाते.
हिच्या कॉमेंट ला काय रिप्लाय द्यावा काही सुचत नसते.
बाकी काहीही असो,एकदम बिनधास्त राहते,
वागताना बिनधास्त कुणाचीही तमा न करते.
महत्वाचे म्हणजे जितकी समंजस तितकीच भांडखोर ही राहते,
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर असते.
संवाद जितका छान करते तितकाच वाद ही घालते,
माझ्याशी भांडायला मात्र हिला खूप मजा येते.
सहजासहजी हार न मानणारा मी हिच्या समोर मात्र हार मानतो,
इतकी छान yq friend मिळाली म्हणून Your Quote चे आभार मानतो. Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni
काही चुकीचं लिहिलं असेल तर समंजसपणे चूक दाखवून द्यावी,भांडण करू नये..😊☺️😂😆
.
.
.
ही जेव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल...
पण कसे जाऊ तिथे,
हिला आज वेळ दिलेली..
हिच्याच सोबत आहे सध्या इथे.
विचार करतोय कॉल करून सांगावे तिला,
पण ही काय सोबत सोडत नाही,कळेल हिला... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आशेचा किरण... #आशेचाकिरण हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
कंटाळलेल्या आयुष्याला,
पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देतो,
आशेचा किरण...
हारत आलेल्या बाजीला जीतण्याची,
प्रबळ इच्छा निर्माण करतो,
आशेचा किरण...
हिच्याहून चांगली तुझ्या नशिबात आहे,
प्रेमात दगा खाललेल्या प्रेम वीरास,
घरच्यांकडून आशेचा किरण...
प्रत्येक नकारात्मक विचारांवर मात करायला,
पुरून उरतो सकारात्मकतेचा,
आशेचा किरण...
कंटाळतो लिहून स्पर्धेत काही नंबर येत नाही,
तरी लिहीत राहतो कारण तिथेही कामी येतो,
आशेचा किरण... सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

आशेचा किरण...
#आशेचाकिरण
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile