Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवावे.

Related Stories

    PopularLatestVideo

Pandit Autade

अप्रतिम विचार असे विचार ठेवावे असे नामदेव महाराज सांगत #जीवनअनुभव

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक नाती जपावी लागतात,
कधी मुलगा बनून तर कधी बाप बनून निभावी लागतात.
आई वडीलांसाठी त्यांचा आधार बनावे लागते
तर मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा भक्कम पाया बनावे लागते.
मन दुखवू नये कुणाचे ह्याचे ही भान ठेवावे लागते,
जबाबदारीच्या ओझ्याखाली सर्वांचे मान ठेवावे लागते.
जबाबदारी म्हणजेच आपले मुख्य कर्तव्य असते,
कुणीही सुटत नाही त्यातून प्रत्येकास ते पार पाडावे लागते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

Atul waghade

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय प्रेम.. #प्रियप्रेम चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters yol #YourQuoteAndMine #yolewrimoमराठी

read more
प्रिय प्रेम
जन्मताच कळाले प्रेमापुढे काहीच न टिकावे
जाणिव ही सांगे प्रेम या शब्दांला सौंदर्य जणू मिळाले निराळे
किती सार्या बाबतीत तुझे रूप निराळे,भावना जुळावे
मन सारखे तिकडे ओढ घ्यावे ,क्षणो क्षणी कठीण क्षणी आधार फक्त तुच द्यावे तु जवळे घ्यावे आणि दु:ख दूर जावे,गरज सगळ्यांना तुझी, प्रेम आंधळे नाही तुला देलेली
हि उपमा सगळी खोटी ,पण कोणत्या गोष्टीला कसे जपावे हे न कळणारे लोक म्हणतात हे सारे..
तु कळतोस त्याला तु जवळ घेतोस त्याला
अपेक्षा न करता तो आनंद देतो दुसर्यानां
प्रिय प्रेम जिवन जगण्यासाठी तू हवा आहेस प्रत्येकाला...

 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय प्रेम..
#प्रियप्रेम
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yol

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने आजचा विषय आहे मनाचे आरोग्य... #मनाचेआरोग्य माणसाचे मानसिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शारीरिक आरोग्य व्यायाम केल्याने उत्तम राहते
तर मनाचे आरोग्य चांगले विचार केल्याने उत्तम राहते.
मन नेहमी प्रसन्न ठेवावे मनी खूप विचार नसावे.
सकारात्मक नजरेनेच सर्व पाहावे
कुठेही नकारात्मक दृष्टिकोन न ठेवावे.
मनाचे आरोग्य ही उत्तम राहील
जेव्हा मनात कुठलेही क्लेश न राहील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने 
आजचा विषय आहे 
मनाचे आरोग्य...
#मनाचेआरोग्य
माणसाचे मानसिक

somnath gawade

प्रतियोगिता - ११ विषय - चारोळी collab स्पर्धा (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळत #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #मराठीचारोळी #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_11_मराठी

read more
  चंद्र आहे साक्षीला
चांदण्या आहे दिमतीला
तुझ्या-माझ्या प्रीतीचा
मुदगंध आसमंती दरवळला. प्रतियोगिता - ११  विषय - चारोळी collab स्पर्धा (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile