Nojoto: Largest Storytelling Platform

New आपल्याशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपल्याशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्याशी.

    PopularLatestVideo

@Praju..

#fakefriends fakefriendship🤝 #Fake_people ‌...काही Friends फक्त Formalityम्हणुन आपल्याशी fake friendshipsनिभावत असतात...🤞🥺😔😔

read more
कटू पण सत्य....

जर का तुमच्या Best friend🤝 ला दुसरे कोण👉 तर Best friends 🤝🤝मित्र मैत्रिणी असतील तरररर...
तो किंवा ती तुमचा Best friend कधीच होऊ शकत नाही....!😔🥺😔

                              "भावनांचे विश्व " ( प्राजक्त )

                     

                        Quotes Creator #fakefriends #fakefriendship🤝 #Fake_people ‌...काही Friends फक्त Formalityम्हणुन आपल्याशी  fake friendshipsनिभावत असतात...🤞🥺😔😔

महादेव जरे

कोणाला आपल्याशी बोलायची इच्छा नसेल तर...🙂 त्यांना अजिबात बळजबरी करू नका..,🙂 कदाचित ती व्यक्ती तुम्हाला टाळत असेल ...🤥 🤔आणि... तस तुम्हाला स् #Quote

read more
कोणाला आपल्याशी बोलायची इच्छा नसेल तर...🙂 त्यांना अजिबात बळजबरी करू नका..,🙂 कदाचित ती व्यक्ती तुम्हाला टाळत असेल ...🤥 🤔आणि... तस तुम्हाला स्पष्टपणे ,🤷‍♂ सांगूही शकत नसेल...!! कोणाला आपल्याशी बोलायची इच्छा नसेल तर...🙂 त्यांना अजिबात बळजबरी करू नका..,🙂 कदाचित ती व्यक्ती तुम्हाला टाळत असेल ...🤥 🤔आणि... तस तुम्हाला स्

Pratik Patil Patu

थोडक्यात ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश आपल्याला #Emotions #mindset #psychology #yqtaai #paidstory

read more
 कोणत्याही व्यक्ति बद्दलच्या आपल्या धारणा या, त्या व्यक्तीने आपल्याशी केलेल्या वर्तनाच्या संदर्भात, आपण गृहीत धरलेल्या संभाव्य कारणांवर वा उद्दिष्टांवर अवलंबून असतात.
जाणते-अजाणतेपणी, आपणच स्वतःहून गृहीत धरलेलं हे'कारण' किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट वागण्याचं संभाव्य उद्दिष्ट, आपल्याला नकारात्मक वाटत असल्यास, त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात नकारात्मक धारणा निर्माण होतात.
ही गृहीत धरलेली कारणे वा उद्दिष्टे आपणच गृहीत धरल्यामुळे, आपणच ती सोयीनुसार बदलू शकतो, आणि नात्यात नवा ओलावा निर्माण करू शकतो. 
थोडक्यात
ती व्यक्ती कशी वागत आहे, आपल्याशी चांगलं किंवा वाईट! यापेक्षा असं वागण्या पलीकडचा तिचा, आपण गृहीत धरलेला संभाव्य उद्देश  आपल्याला

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नाती जपायला शिका,
आपली माणसं ओळखायला शिका,
वागतात जे आपुलकीने आपल्याशी,
त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

आपली माणसं...
#आपलीमाणसं
हा विषय
Amar Bhilare  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माणसं ओळखायला शिका,
नाती जपायला शिका,
सर्वच नसतात वाईट ह्या जगात,
वागतात जे आपुलकीने आपल्याशी,
त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3907

read more
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,
आहे जीवन तोवर प्रेमाने जगावे.
मेल्या नंतर कोण बघणार तुमच्या प्रेमाला,
म्हणून जीव लावावा आपल्याशी प्रेमाने वागणाऱ्याला. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ही वेदना असह्य होते... #हीवेदना हा विषय SAGAR DHANDAR यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
वेदना एक नाही अनेक प्रकारची असते,
जेव्हा मन दुखते तेव्हा ही जास्त जाणवते.
कितीही चांगले केले असता जेव्हा कुणाला चुकीचे वाटते,
तेव्हा मात्र ही वेदना असह्य होते.
बोलत नसले जरी शब्दाने कुणी वागण्यातून दिसून येते,
नाराज होते जेव्हा कुणी आपल्याशी अबोल राहते
तेव्हाही ही वेदना असह्य होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ही वेदना असह्य होते...
#हीवेदना
हा विषय 
SAGAR DHANDAR यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Secret Quotes

व्यर्थ आहेत जीवन जीवनात कितीही मोठे झाले तरी सुख नसेल तर ते आयुष्य कशासाठी हवंय मग, त्यात प्रेम नाही आपले माणसं नाहीत तर काय उपयोग, येथे काळ

read more
जीवनात प्रेम एवढं कुणावर नकोय नाहीतर
सगळं आयुष्य दु:खातचं निघून जातं,
प्रेम झाल्यावर जणू नवीन जन्म झाल्यासारख
वाटत असत सगळं काही सुंदर दिसत हे जीवन
हे जग लोकं आपले परके सगळे प्रेम करणारे वाटतात,
रात्री झोप येते ती नवीन सकाळ बघण्यासाठी तो
चेहरा तो भास त्या नितळ जाणीवा झेलण्यासाठी,
खूप सुंदर वाटत नवीन जगाण्याचा हुरूप मनी 
आसवांची लहर आणि एक प्रेयसीचा हात हाती बस,
पण तेच मन तुटल्यावर नाही माहित कोणी कसे
जगत प्रत्येक क्षण मरणाची वाट बघावी लागते,
कुठेच चैन नाही कुणीच आपले नाही वेग वेगळे
विचार चेहरे सगळे दुश्मन वाटू लागतात,
न भूक न तहान नाही करमत ना झोप येते सगळं
काही हेरुन जात त्याच प्रेमात,
रात्री झोपताना अस वाटत ही तरी शेवटची रात्र
असावी आपली सकाळ परत आयुष्यात नकोय
हीच मनी इच्छा असते मारणाची फक्त वाटावरी
लक्ष वेधत असते मन नको वाटते ते जीवन नको
वाटतात त्या चुका परत नको वाटते कोणीच जीवनात
अंधार होतो जीवनात संपते आयुष्य बस..
                                           AS Patil✍️ व्यर्थ आहेत जीवन जीवनात कितीही मोठे झाले
तरी सुख नसेल तर ते आयुष्य कशासाठी हवंय मग,
त्यात प्रेम नाही आपले माणसं नाहीत तर काय उपयोग,
येथे काळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathikavita

read more
मदत करण्यास नेहमी पुढे रहावे,
संकटात असलेल्यांना सहकार्य करावे.
वागले जरी कुणीही आपल्याशी वाईट,
चांगुलपणा दाखवत त्यास माफ करावे.
जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ समजावे,
अनुभव देतात,चांगले वाईट दिवस हे जाणून घ्यावे.
चालावे निरंतर पुढे,न फिरून मागे पहावे,
लक्षात न ठेवता काही,झाले गेले विसरून जावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट

_suruchi_

#bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

read more
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा.  गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. 
आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. 

अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. 
पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. 

गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच  निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा
 सारखा, हवाहवासा पण अदृश्य.
©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter  
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile