Nojoto: Largest Storytelling Platform

New सलत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सलत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सलत.

Related Stories

    PopularLatestVideo

Arjun Singh

#सुलतान की सलतनत

read more
mute video

माधव सुभानराव गरड

घाव सलत आहे #poem

read more
शंभुराजावरचा घाव उरात अजुनही सलत आहे
काळजात एक मशाल त्वेषाने जळत आहे//
कोण होते दगाबाज ,आणि कोण होते फितूर 
छावा माझा जेरबंद ,आत माजले होते काहूर 
सह्याद्रीच्या कुशीत कुणी हरहर महादेव म्हणत आहे//
देश आणि धर्मासाठी शंभुराजा लढला होता 
अत्याचारी यवनांना एकटाच भिडला होता
लढतांनाही जगदंबेची पोत घेऊन नाचत आहे//
इथली माती सत्याची न्याय आणि निष्ठेची
शिवरायाची आण तुला शपथ घे एकतेची
जाती सोडून मातीसाठी अजुन कुणी जगत आहे// घाव सलत आहे

Sandeep Mutgekar

सलत राहणारी जखम

read more
सगळेच आरोप माझ्यावर करून 
  
    मला चुकीचा 
  ठरविण्या आधी 
माझ्या जखमा तुला 
मोजता आले असते. 

"तर बरे झाले असते "

एकदा तरी माझ्या 
जागेवर उभ राहून 
 माझ्या वेदनां 
तोलता आले असते. 

"तर बरे झाले असते "

सगळेच बोलून सांगण्या 
   ऐवजी अबोल 
मनाचे घाव तुला 
वाचता आले असते. 

"तर बरे झाले असते"

 प्रत्येक दिवसागणिक 
   माझ्या डोळ्यातून 
ओघळणारे अश्रू तूला 
टिपता आले असते. 

"तर बरे झाले असते "

फार प्रयत्न केले 
तुला मिळविण्याचे 
खोट खोट का होईना 
जरा आपले केले असते. 

"तर बरे झाले असते "

शेवटी कोणतीही माझी 
चुकीची प्रतिमा जाण्यापेक्षा 
मला जरा समजून घेतले असते 
तर खरच फार म्हणजे फार 

  बरे झाले असते,,,,,,,,, 
                                 संदीप मुतगेकर 
                                8722777460 सलत राहणारी जखम

Lokesh Gulyani

ग़लत सलत #yqbaba #yqdidi #yqquotes #yqhindi life love #Quote #Hindi

read more
एक पल सबकी जिंदगी में आता है जब सामने दो रास्ते होते हैं, और दोनों ही ग़लत होते हैं। ग़लत  सलत

#yqbaba #yqdidi #yqquotes #yqhindi #life #love #quote #hindi

बी.सोनवणे

बाभळीचा काटा तरी सलत असतो विश्वासाला गेलेला तडा स्वत:च्या प्रामाणिकपणाला डसतो...! ✒️बी.सोनवणे मुंबई

read more
बाभळीचा काटा तरी सलत असतो, 
पण विश्वासाला गेलेला तडा स्वत:च्या प्रामाणिकपणाला डसतो...!

©बी.सोनवणे बाभळीचा काटा तरी सलत असतो
विश्वासाला गेलेला तडा स्वत:च्या प्रामाणिकपणाला डसतो...!
✒️बी.सोनवणे
       मुंबई

Shayar.ix

वही शख्स मेरे लश्कर के साथ बगावत कर गया, जीतकर सलतनत जिसके नाम करनी थीDostiforever पूजा/पाटिल $ Râni manisha SARITA Riya Soni #शायरी

read more
mute video

अल्पेश सोलकर

कोमल हात तुझा हाती माझ्या सखे.... चंचल स्वभाव माझा.. चाले करी भलते... करण्या चाललो काही वेगळे तू कशी वेळा- अगोदर सलते... किस्से तर खूप झालेत

read more
कोमल हात तुझा हाती माझ्या
सखे....
चंचल स्वभाव माझा..
चाले करी भलते...
करण्या चाललो काही वेगळे
तू कशी वेळा- अगोदर सलते...
किस्से तर खूप झालेत आपले..
तुझ्यासाठी थोडी आहेत हे 
नवखे...
 कोमल हात तुझा हाती माझ्या
सखे....
चंचल स्वभाव माझा..
चाले करी भलते...
करण्या चाललो काही वेगळे
तू कशी वेळा- अगोदर सलते...
किस्से तर खूप झालेत

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg564 • A Challenge by Aesthetic Thoughts! ✨ Collab with your soulful words.✨ • Must use hashtag: aestheticthou #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts

read more
आठवणींचे काही क्षण
नेहमी सलत राहतात.
सुखावलेल्या मनास
सतत जाळत राहतात. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg564
• A Challenge by Aesthetic Thoughts! ✨ 

Collab with your soulful words.✨ 

• Must use hashtag: #aestheticthou

बी.सोनवणे

अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु #seashore

read more
अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु:खावरचीच तुझी खपली 
सलत चिघळत बसशील।। 

अरे दृष्टवाईट कर्माचे भोग 
येती कुणाच्या त्या नशिबात, 
भोग स्वकर्तृत्वाचे  हेच 
सा-यांचा असे आयुष्यात।। 

रंग जीवनात भरलेले 
कसे नाविन्यपूर्णत्वाचे, 
धवल कृष्ण वर्णवितो
रहस्यकथा अस्तित्वाचे।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु

Sarita Prashant Gokhale

#SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे #मराठीशायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile