Nojoto: Largest Storytelling Platform

New लेखणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लेखणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेखणी.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

निर्भय लेखणी.. #yqtaai #yqmarathiquotes #माझीलेखणी #लेखणीसाठीदोनशब्द #माझेविचार #लेखणीसंग्राम हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते, धा

read more
निर्भय लेखणी ✍️

हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते,
धारदार शस्त्रांपेक्षाही तीक्ष्ण अशी निर्भय लेखणी असते.
निर्भय लेखणीतून सामाजिक सत्यतेत पारदर्शकता दिसते,
दाखवते ती लेखणी,कुठे चांगले नि कुठे वाईट घडत असते.
घाव तिचे अंतरी लागते,गैरव्यवहार करणाऱ्यांना लगाम घालते,
निर्भय लेखणीच्या पराक्रमामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे मन भयभयीत राहते.
इतकी असुनही कधी कधी सर्व काही उलट घडत असते,
काही नियमांच्या दबावाखाली निर्भय लेखणी दम तोडत असते. निर्भय लेखणी..
#yqtaai #yqmarathiquotes #माझीलेखणी #लेखणीसाठीदोनशब्द #माझेविचार #लेखणीसंग्राम 
हिम्मत असते तिच्यात,तिला कुणाचेही भय नसते,
धा

vaishali

अष्टक्षरी काव्य *शिर्षक : लेखणी* पायी बेडी बधनांची मानू नकोस तू हार तुझ्या खऱ्या अस्तित्वचा लढा तूच लढणार

read more
✍️ लेखणी ✍️

पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार

हाती घेऊन लेखणी
शब्द बनव हत्यार
शब्दांचीच गुरुकिल्ली
करी बंधनाला पार

लेखणीचे हे सामर्थ्य
करी शब्दांनी प्रहार
वेळोवेळी लेखणीच
देते मायेचा आधार

उतरले लेखणीत
शब्दभाव अंतरीचे
होता लेखणी जहाल
देई उत्तर प्रश्नाचे अष्टक्षरी काव्य

*शिर्षक : लेखणी*

पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार

Rashmi Hule

बारीकशी, नाजूक , विविधरंगी 
दिसते कीती देखणी

मनातील वादळे, सुखदुःखाचे 
आवेग कागदावर
उतरवते लेखणी.  #challenge #लेखणी1608 #yqtaai.

priyanka vast

रंग लेखणीचे आयोजित चित्रचारोळी #nojotophoto

read more
 रंग लेखणीचे आयोजित
चित्रचारोळी

pooja d

लेखणी ही आता
तुझ्यावर प्रेम करायला लागली,
हातात घेतली की
नाव तुझंच लिहायला लागली...... #लेखणी_माझी #प्रेमलेखन #चारोळी #चारोळ्यामनातल्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लेखणीसाठी दोन शब्द... #लेखणीसाठीदोनशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine C

read more
मनातील भावनांना वाट मोकळी करून देणारी एकमेव सोबती..✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लेखणीसाठी दोन शब्द...
#लेखणीसाठीदोनशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
C
loader
Home
Explore
Events
Notification
Profile