Nojoto: Largest Storytelling Platform

New आपल्या प्रगतीची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपल्या प्रगतीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्या प्रगतीची.

    PopularLatestVideo
1f9ffc91ba11b141d2df07709a08aaa8

GJ's Motivational

आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रुतुन उभं रहायचं, कारण प्रश्न वादळाचा नसतो. ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्याच वेगाने निघुन जातं. आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाचं असतं

©Gajanan Gonewar संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो

संघर्ष हा आपल्याला घडवण्यासाठीच आपल्या वाट्याला येतो #प्रेरक

9 Love

02b139b834fdf3f15eceeeb4379b3d63

Kavi Avinash Chavan

प्रीतीचे दुःख

प्रीतीचे दुःख #poem

254 Views

8d8dc176ba76395798d6076b6bc8877b

Rakesh Jha

जब प्रगति होती है तब परिवर्तन स्वभाविक है! यदि आप परिवर्तन से डरते हैं तो उन्नति कैसे हो सकती है?



              Mr.Rj #प्रगती
b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#romanticmusic जर आपल्या गरजा पूर्ण झाल्या तर आयुष्य काय कळणार आपल्याला💯🤞

#romanticmusic जर आपल्या गरजा पूर्ण झाल्या तर आयुष्य काय कळणार आपल्याला💯🤞 #मराठीविचार

27 Views

f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

मांडीयेला खेळ प्रीतीचा

मांडीयेला खेळ प्रीतीचा

30 Views

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

काव्यलेखन
*विषय:-दाटले हे धुके प्रीतीचे*
********************
दाटले हे धुके प्रीतीचे
मन बावरे झाले,
चित्त नाही हे थाऱ्यावर
प्रेमाने चिंब ओले.

अंतरंगी पटलावर
खेळ प्रेमाचा चाले,
क्षणोक्षणी तुला पाहता
मन अस्थिर झाले.

काय जादू तुझ्या प्रेमाची
मजवरी तू केली,
उठता बसता वाटते
तू समोरच आली.

प्रेमाच्या दवात भिजलो
आधार घेत तुझा,
दाट धुक्यात हरवुनी
 कधी न होई माझा.
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke दाटले धुके हे प्रितीचे

दाटले धुके हे प्रितीचे #मराठीप्रेम

9 Love

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

प्रगती 

#ExamsOfLife

प्रगती #ExamsOfLife

27 Views

49c88b9ccab5943cf80f63a089e4476e

gurudatt patil

 आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा.

आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा. #nojotophoto

7 Love

5695c2e181962ab185c3e346e95b2fbd

Rajashree Mali

आतुरता आपल्या भेटीची
नजरेस नजर मिळवूनी हातात हात घ्यावे
ओढ तुझ्या मिठीची
स्पर्श तुझ्या ओठांचा ओठाना व्हावे
तुझ्या हृदयाची धडधड मी ऐकावे
मी न सांगताच माझ्या मनातले तू ओळखावे.

©Rajashree Mali
  #आतुरता आपल्या भेटीची

#आतुरता आपल्या भेटीची #Love

109 Views

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

गंध प्रीतीचा..... #माझे  पुस्तक
#गंध प्रीतीचा

#माझे पुस्तक #गंध प्रीतीचा

0 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

प्रीतीच झुळं झुळ पाणी

प्रीतीच झुळं झुळ पाणी #मराठीकविता

237 Views

e3a74cba51994864fe237a93f18af12d

Ravindrakumar Ghogare

कोरड्या प्रितीची लक्तरे...
-©कवी. रविंद्रकुमार घोगरे....

#sholay #poem

कोरड्या प्रितीची लक्तरे... -©कवी. रविंद्रकुमार घोगरे.... #sholay #poem

50 Views

1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

खपल्या धरल्या आता
तुझ्या जुण्या आठवांनी
आता त्रास इतका होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही की मी खपल्यांना हात लावत नाही
सतीश + खपल्या

खपल्या

19 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

पाखरांसवे फिरून 
प्रगतीचे पंख घ्यावे 
निराशांना विसरून
आशेचे गीत गावे 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav पाखरांसवे फिरून 
प्रगतीचे पंख घ्यावे 
निराशांना विसरून
आशेचे गीत गावे

पाखरांसवे फिरून प्रगतीचे पंख घ्यावे निराशांना विसरून आशेचे गीत गावे #मराठीकविता

3 Love

9e4efdc3d6ba19ee640a564655ad40b2

khureshi sameer

happy दवाली आपल्या मुलकडून भेट

happy दवाली आपल्या मुलकडून भेट #मराठीविचार

5,506 Views

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही  
अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही
कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो

                              🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा

फक्त विचार करा आपल्या ध्येयचा

7 Love

aef53951a3eb6a620740cedeb9f19e1e

Dr. Uttam Karmalkar

आपल्या स्वभावधर्मात देव वसतो
#HappyMusic

आपल्या स्वभावधर्मात देव वसतो #HappyMusic #मराठीप्रेरक

27 Views

ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

काय ऐकायचं हे आपल्या हातात असतं

काय ऐकायचं हे आपल्या हातात असतं #Knowledge

57 Views

0133a91f8d2fba965e1282a15035f162

Suhas

आपल्या शब्द सागरातील माझा पहिला थेंब

आपल्या शब्द सागरातील माझा पहिला थेंब #Quote

8,474 Views

dc3b2c5a4a7015243df54c0291765022

Jayashri Gund

 आत्महतेस प्रवृत्त करा
 आपल्या आतील अहंकाराला

आत्महतेस प्रवृत्त करा आपल्या आतील अहंकाराला #nojotophoto

6 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

आपल्या अस्तित्वाची दखल घेणारे चेहरे.

#krishna_flute

आपल्या अस्तित्वाची दखल घेणारे चेहरे. #krishna_flute

374 Views

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

आपला जोडीदार असा असावा
तो आपल्या हक्काचा हवा
आपल्या पाठीशी
सुखदुःखात हवा
आपली स्वप्न
पूर्ण करण्यासाठी
जाब विचारणारा हवा
त्याच्या बोलण्यात नुसताच दिखावा नसावा
देखना नसावा
परंतु मनाने लय मोठा असावा
विचाराने भिकारी नसावा
जर आपण चुकलो
आपली चूक काढणारा असावा

आपल्याला टाळणारा नसावा
💯🤞

©Supriya Yewale
  #Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा

#Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा #मराठीविचार

27 Views

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

 आपल्याच प्रश्नांची उत्तरे

आपल्याच प्रश्नांची उत्तरे #nojotophoto

9 Love

ae88ad440318e52654bc18b595ffe66e

Pragatee शब्दांमृत

भेट तुझी माझी 
किती असेल ती खास
मन होई आतुर भेटीस 
तुझीच लागे आस 

भेटीचा क्षण तो हळवा 
हृदयी मज साठवायचा
वर्षे उलटली किती जरी 
 मनी अलवार जपायचा
 
हुरहूर लागे जिवा
भेटीचे ते स्वप्न गोड
त्या अनमोल क्षणाला
 मग नसेल कशाची तोड 
             ✍️प्रगती ( शब्दांमृत )

©Pragatee Bhosale
  भेट तुझी नि माझी....
प्रगती ( शब्दांमृत )

भेट तुझी नि माझी.... प्रगती ( शब्दांमृत ) #मराठीकविता

268 Views

162a475b09d3ee151d624695ba3cff8e

कवी विकास गोविंद पाटील

बाप जो आयुष्यभर आपल्या साठी लढत असतो

बाप जो आयुष्यभर आपल्या साठी लढत असतो #poem #nojotovideo

30 Views

162a475b09d3ee151d624695ba3cff8e

कवी विकास गोविंद पाटील

 बाप जो आयुष्यभर आपल्या साठी लढत असतो

बाप जो आयुष्यभर आपल्या साठी लढत असतो #poem #nojotophoto

6 Love

80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

आल्या पावसाच्या सरी
हिरवी झाली डोंगर दरी 
सडा टाकुन फुलांचा 
दोन्ही हातानी सुगंध भरी 

तुझ्या आठवणीचा पाऊस 
डोळ्यातुन वहात रहाते 
धडधड वाढती ह्दयाची 
व्याकुळ होऊन वाट पहाते 

तुझ्या हाताचा रे स्पर्श 
सरीचा कोसळला थेंब 
तुझ्या प्रेमान भिजुन 
ओल झाले अंग अंग 

पुन्हा येईल भेटायला 
इतकेच मला दे दान 
आपल्या प्रेमाचा पाऊस 
फुलविल बाग छान 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh आल्या पावसाच्या सरी

आल्या पावसाच्या सरी #मराठीकविता

8 Love

e418bedf3e0cc044f97424e2fff06012

Rajesh Durgude

आल्या श्रावणाच्या सरी

आल्या श्रावणाच्या सरी

42 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile