Nojoto: Largest Storytelling Platform

New तिन्ही सांज कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिन्ही सांज कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिन्ही सांज कविता.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

तिन्ही सांज Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

Rashmi umak

सांज ॥ #कविता

read more
मेरी प्यारी कविता, सांज .' 

सांज की मधुर मधुर सी बेला 
समेटु रंग है गेह्रा ॥ 
दिन ढले रात का समा है अणुशील भेद न ठेह्रा ॥ 
पक्षी किलबिल घौसले मै ल्लौटे 
ये था उनका शिप् सा पहारा ॥ 
सांज की दिया वाती कुछ केह रही प्र्भूपद नाम लेकर  सवर गयी ॥ सांज ॥

शब्द शृंगार 9359164650

सांज #poem

read more
संध्याकाळ ढळता ढळता तुला फक्त समोर बसुन डोळे भरून न्याहाळवास वाटत होत.... काल तु गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये खुपच मनमोहक सुंदर दिसत होतीस पण जेव्हा वारा तुझ्या केसांशी छेड काढत होता तेव्हा तुझ्या विस्कटलेल्या बटांशी तु खेळत होतीस अन् तु त्या बटांना नाजुक कोमल हातांने एका बाजुला सावरत होतीस तेव्हा तर तु अजूनच कमाल दिसत होतीस.... तुला पाहून मी मात्र मनातल्या मनात पुटपुटत होतो "उलझ जाने दो तुम अपनी जुल्फों को इन हवाओं के संग, तुम क्यों उनमे सुलह कर देती हो..." तितक्यात माझ्या मोबाईलच्या रिंगटोनने तुझ्यावरून ध्यान भरकटले.... सांज

RJ कैलास नाईक

# सांज #nojotophoto

read more
 # सांज

महेश...

सांज

read more
आज संध्या समयी आठवण पुन्हा तिची आली होती
अलगद घ्याव जवळी इतकी ती गोड होती
एकांताच्या त्या चार क्षणांत मी पुन्हा तिच्यात हरवलो होतो
आजही संध्या ती तितकीच सुंदर होती 
फक्त गोड त्या हसण्या सोबत अलगद पश्चिमेस विसावत होती 
तांबूस ते ढग गुलाबी गालांसम भासत होते
अलगद  त्यांना मी स्पर्शाव त्या हवेस ते सांगत होते
मंद पिवळ्या किरणांना ही आज का चकाकी आली होती
तिच्या डोळ्यांच्या स्पर्शाची मला ती बहुधा साद होती
संध्या आज खूप सुंदर होती
का..... मी नसताना खरच ती आज आनंदी होती
लालसा त्या गोड निरागस हसण्याची राणी आज तू भागवत होती
माफ कर.. पन त्या हसण्याची गोडी  आज तुझ्यातही नव्हती 
राणी प्रेम तर तुझ्या सौंदर्यावर कधी केलच नव्हत 
तुझ्या या निरागसतेनेच आता पर्यंत मला घायाळ केल होत 
तुझ्यातल बालपणच मला तुझ्याकडे ओढत होत 
बहुधा याच मुळे तुझ्या गोड ओठांना पाहण्याचही धाडस केल नव्हत 
वर्णाव काय त्या ओठाना ज्यांना पाहून कित्येकांची मने हसली होती
त्यांना नाराज करण्याची आजवर कोणाची हिम्मत झाली नव्हती 
गोड तुझ्या साथीचा अंत काळोखातच होणार होता 
तरी अजुनही कळल नाही साला हा दिल का पागल झाला होता 💞
...... 💌💬 सांज

Naresh K Chouhan

बुलाया था तुम्हे नदी किनारे 
दिखाने थे वो कमसिन नजारे 
नज़रे थक सी गई राह ताकते
अब तो सांज कहती है माही आजा रे

losac_kp👆_shayari_official #सांज

vishnu thore

सांज झाली.... #मराठीकविता

read more
.............

©vishnu thore सांज झाली....

Abhay Bhongle

शुभ सांज.. #nojotophoto

read more
 शुभ सांज..

RJ कैलास नाईक

#सांज ढळताना #nojotophoto

read more
 #सांज ढळताना

R.S.Hambarde patil

#सांज सावळी

read more
सांज सावळ्या रंगात
   रंगले क्षितिज  
    सप्तसुरांची
  मंजुळ
   गीत गुंजे
विशाल या आसमंतात..
           - आर.हंबर्डे.✍️ #सांज सावळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile