Nojoto: Largest Storytelling Platform

New फळे पिकवण्यासाठी काय वापरतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फळे पिकवण्यासाठी काय वापरतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फळे पिकवण्यासाठी काय वापरतात.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। का #कविता #yqmarathi #yqtaai #मराठीकविता

read more
सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।

चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
काढावा म्हणतो,एखादा मोर्चा,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
नाहीतर करेल एकदिवसीय संप,सखे प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की मांडावे उपोषण लाक्षणिक,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की नोंदवावा निषेध तुझा अखेर,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
शोले स्टाईल करू का आंदोलन,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
लावू काळीफीत शर्टाला माझ्या,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
सांग सखे, काय करू आणखी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
की धुवू पाय,ओवाळूनी आरती,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी। सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।

चर्चा, निवेदने संपली सारी,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
आता उरले हे अंतिम मार्ग,सखे,प्रेम तुझे मिळवण्यासाठी।
का

Komal Pardeshi

mute video

YouTubepk671

कार की रेसिंग में कपड़े फटे #News

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
पुढे काय..काहीच माहित नाही,
तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच छळतो हैराण करतो,
पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो.
यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय,
अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ?
आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय,
दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ?
पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही,
हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पुढे काय...
#पुढेकाय
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

Author Harsh Ranjan

वारदात

read more
वारदात से पहले जागना था सरकार को,
कहा गया कि तब वारदात रुक जाएगी,
सरकार जागती रही, वारदात के बाद तक,
कि वारदात की खबर छापकर सो जाएगी वारदात

Author Harsh Ranjan

वारदात

read more
वारदात से पहले जागना था सरकार को,
कहा गया कि तब वारदात रुक जाएगी,
सरकार जागती रही, वारदात के बाद तक,
कि वारदात की खबर छापकर सो जाएगी वारदात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile