Nojoto: Largest Storytelling Platform

New विनाअनुदानित शाळांना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विनाअनुदानित शाळांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विनाअनुदानित शाळांना.

Related Stories

    PopularLatestVideo

SR (Maan)

रूठ के जाऊ भी तो
मैं जाऊ कहाँ 
मनाने कौन आएगा
मुझ गरीब को #रूठना
#मानांना

Salim Saha

#Sands काकांना भेट मुसाफिर खयाल अच्छा #शायरी

read more
mute video

Ashwini Santosh khopade

सर्व कविता कारांना कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #WorldPoetryDay #मराठीकविता

read more
शब्द्... !!

मनाच्या त्या खोलाव्यात
बसतात हळुवार रूतून ..,
भावनांच्या त्या ओवीतून
येतात सूर लाऊन ...,
कोणाच्या त्या लेखनीतून,
तर..
कोणाच्या अश्रुतून..
ऊमठतात त्या पानांवर 
हळुवार ...
नि: शब्द् होऊन ....!!

©Ashwini Santosh khopade सर्व कविता कारांना कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
#WorldPoetryDay

sandy

माझे प्रेम कधी कळेल तुला तुला काहीच वाटल नाही ? मला अस सोडून जातांना ? स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन तुझी सवय लावून,वेड करुन जातां #poem #nojotophoto

read more
 माझे प्रेम कधी कळेल तुला 

तुला काहीच वाटल नाही ?
 मला अस सोडून जातांना ?

स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन
तुझी सवय लावून,वेड करुन जातां

Manavazhagan

#तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#Shorts #viral #Reels #Facebook #Instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi marathimot #marathimotivational #मराठीकविता

read more
mute video

Karishma Ahire

🦋"मी प्रत्येक वादळ पेलिन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमिन, पाठीशी आकाश आहे. सह्याद्रीच्या पर्वतांच्या जमिनीत मी पाय रोवून ताठ उभा आहे #Thoughts #MereKhayaal

read more
❤️एक चिमणीसारखा पक्षी जन्माला येतं. डोळ्यात हजारो स्वप्न सजवून ते जन्म घेत असतं. जेव्हा ते या जगात येत आनंदीआनंद डोळ्यात समावत असतो. जस जस ते पिलू मोठे होते स्वप्न पण तशी तशी दूर होतात. जस त्याला प्रत्येक वेळेस त्याचा मनासारखं व्हायला लढावं लागतं. लढत असताना घाव तर खुप होत असतात, त्याच्या बाह्य शरीरा पेक्षा त्याच्या अंतर्मनावर जास्त घाव बसून जखमा होत असतात. मग ते घाव लोकांच्या बोलण्याचे असो या त्यांनी अडवलेल प्रत्येक पावला वरच असो. पण घाव तर बसतात च. काही तर सगळं सगळं काही सहन करून सुद्धा आपले goals achieve करतात. ज्यांच्यामध्ये हिम्मत असते ते लोक हा पडावं हि संकट बरोबर पार करून घेतात. आणि जायच्या कडे मनाची हिम्मत च नसते. आतून च खचून जाऊन पिलू सारखे पुन्हा स्वप्न डोळ्यात ठेवून ती तशीच झोपून जातात..😔 पण त्या चिमणी सारखं पंखात बळ ठेवून आपल्या स्वप्ना कडे भरारी घ्यायला कधी समजेल?? 🙂

©Karishma Ahire 🦋"मी प्रत्येक वादळ पेलिन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमिन, पाठीशी आकाश आहे. सह्याद्रीच्या पर्वतांच्या जमिनीत मी पाय रोवून ताठ उभा आहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile