Nojoto: Largest Storytelling Platform

New काळजाचा सूप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळजाचा सूप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळजाचा सूप.

vaishali

काळजाचा साज # चारोळी #

read more
मैत्री दिनाच्या तुला
देते शुभेच्छा आज
तुझी मैत्री आहे
माझ्या काळजाचा साज
  काळजाचा साज # चारोळी #

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

गुन्हेगारी काळजाचा #मराठीकविता

read more
mute video

vaishali

एक ठोका काळजाचा #मराठीकविता

read more
एक ठोका काळजाचा

एक ठोका काळजाचा 
तेव्हा माझा चुकला होता
जेव्हा पहिल्यांदाच त्याने 
माझा हात हाती घेतला होता

घेतली होती तेव्हा दोघांनी 
साथ निभावण्याची वचने
नियतीने मात्र खेळला डाव 
क्षणार्धात तुटली स्वप्ने

एक ठोका काळजाचा 
तेव्हाही चुकला होता
हात माझ्या हातातून 
जेव्हा त्याचा सुटला होता

कायमचे सोडून मला 
तो दूर निघून गेला 
आकाशातील तारा बनून 
माझ्यासाठी चमकला 

एक ठोका काळजाचा 
ताऱ्याकडे बघून चुकला होता
माझ्यासाठी स्वतःच्या 
प्राणाला तो मुकला होता   एक ठोका काळजाचा #मराठीकविता

Ratnakar Kushaba Satpute

काळजाचा तुकडा... ... रत्नाकर सातपुते #Flute

read more
mute video

Rajeshkumarpal

# साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुहाय #समाज

read more
mute video

Abhi Farakiabadi

हमें तो सूप अच्छी लगती है

read more
mute video

Vijaykumar Khune

*काळजाचा ठोका*.. ❣️❣️ 🧡 Vijudada 🧡 #Heartbeat #Yoga #Walking #Knowledge

read more
mute video

jayram More

डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा *जयराम मोरे सोनगीर* #मराठीशायरी

read more
mute video

RJ कैलास नाईक

#प्रेम म्हणजे असतो एक अव्यक्त भाव व्यक्त झाल्यावर घेतो काळजाचा ठाव प्रेम जिथे नसतो किंतु परंतु ला वाव प्रेम म्हणजे भावस्पर्शी रंगांचा गाव

read more
प्रेम म्हणजे असतो एक अव्यक्त भाव 
व्यक्त झाल्यावर घेतो काळजाचा ठाव
प्रेम जिथे नसतो किंतु परंतु ला वाव
प्रेम म्हणजे भावस्पर्शी रंगांचा गाव
                   RJ कैलास #प्रेम म्हणजे असतो एक अव्यक्त भाव 
व्यक्त झाल्यावर घेतो काळजाचा ठाव
प्रेम जिथे नसतो किंतु परंतु ला वाव
प्रेम म्हणजे भावस्पर्शी रंगांचा गाव

Nojoto Hindi (नोजोटो हिंदी)

इस संसार में ऐसे सज्जनों की जरूरत है जैसे अनाज साफ़ करने वाला सूप होता है। जो सार्थक को बचा लेंगे और निरर्थक को उड़ा देंगे। #Nojoto kavisha #kavishala

read more
साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय।

Kabir Das इस संसार में ऐसे सज्जनों की जरूरत है जैसे अनाज साफ़ करने वाला सूप होता है। जो सार्थक को बचा लेंगे और निरर्थक को उड़ा देंगे।
#nojoto #kavisha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile