Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसाची शक्यता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसाची शक्यता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाची शक्यता.

Related Stories

    PopularLatestVideo
6de22f2b39cf715621d5c1dcc8914870

Kailas Tidke

#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण घेऊन येईल..
कुणीच कुणाचं नसत 
हे सत्य शिकवून जाईल..
®कैलास #पावसाची सर
239e4e324835771260ee9ba9a712477b

कवी अनिकेत मशिदकर

// सर पावसाची //

ओल्या पावसाची सर
देह चिंब ओलावून गेली
विसरावे कसे प्रेमाला तुझ्या
प्रितीची‌ आठवण करून गेली...// // सर पावसाची //

// सर पावसाची //

4 Love

f26ac6871405ce18a19bfb31feec266c

Rajkumar Nayak

#
कविता पावसाची...

# कविता पावसाची... #poem #nojotovideo

27 Views

6de22f2b39cf715621d5c1dcc8914870

Kailas Tidke

#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण देऊन जाईल..
कुणीच कुणाचं नसता
हे सत्य शिकवून जाईल..
®कैलास #पावसाची सर
cf4cecdf4b15655c364a9ad86992f906

Prakash Bansod

आता लागली आहे चाहूल तुझ्या येण्याची.......        
तू ये, तू बरस..........
चिंब चिंब भिजव.......
   माझ्यातल्या तिला, तिच्यातल्या मला...........

काळ्या गर्द गगनात पांढरेशुभ्र थवे...
हरवलेलो आपण आणि प्रेम गाणे नवे...

नदीच्या किनारी पाणी पायाशी आले...
तुझ्या पावलांना बिलगून हरवून गेले...

मिठीत झालो धुंद ......बरस तू जरासा...
दे थरथरत्या देहाला थोडा दिलासा.......


(प्रकाश बन्सोड रा.पेंढरी )
मो. ९४०५२०६७४० चाहूल पावसाची

चाहूल पावसाची

2 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

पावसाची खुशाली

पावसाची खुशाली

39 Views

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

हा धुवॉंधार पाऊस
आणि पावसाने चिंब झालेली
सकाळ, सोबत प्राजक्ताची फुले,
तु आणि मी पावसात
मनसोक्त भिजणारे
ये ये पावसा ! असाच 
बरस तु ही मनसोक्त
सार्यांची मने भिजवत !!!
** पावसाची रिमझिम !!

पावसाची रिमझिम !!

0 Love

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

दस्तक पावसाची 

#meresapne

दस्तक पावसाची #meresapne

37 Views

c55bfe22301525d6cc6e0f9462a2c942

Kishor Bhalerao

#rain पावसाची कविता

#rain पावसाची कविता

71 Views

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

सैरभैर उन्हात न्याहळताना
शुभ्रमेघ दाटले आकाशी
पानाफुलांत डाव खेळून
सावली विरते झाडांपाशी

तप्तउष्ण झळ अंगणी
वाऱ्यासंगे झुळझुळ वाहते
सुगंधीत फुलांची नशा
उधळून सांगते नाते

ऊन जरासे पाऊसवारे
एकसंध होऊन बागडले
किमया साऱ्या आभाळाची
सप्तरंगी इंद्रधनु उलगडले

वादळांची गिरकी भोवती
ढगांमधून सूर दुमदुमले
लाटांवरच्या गरम वाफेने
पाण्यासह शीतयुद्ध दंगले

तहानलेला पक्षी चातक
व्याकुलतेने साद घालतो
मेघगर्जना नभात होते
पावसाचा थेंब पाझरतो

                          ( किमया.... ऊन पावसाची )

                                ~ विलास भोईर किमया.... ऊन पावसाची

किमया.... ऊन पावसाची #poem

14 Love

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

पावसाचा थेंब हळूच गालावरून ओघळतो..
दमलेला जीव माझा एका क्षणात विरघळतो..
©प्रसाद✍
@| सुचलेल्या ओळी | #पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#
6de22f2b39cf715621d5c1dcc8914870

Kailas Tidke

#तू आणि पावसाची सर

#तू आणि पावसाची सर

73 Views

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

पावसाचे आगमन

पावसाच्या आगमनाने
लाल तांबूस झाली माती
पानांच्या अंगावरती
दवबिंदू झाले मोती

वार्‍याच्या झोक्याने त्या
डोलू लागली झाडे
मंजूळ गाणे गात
वाहू लागले ओढे

स्वच्छ झाले रस्ते
आनंदी झाली पाखरे
आनंदी झाली शेते वने
आनंदी गुरेवासरे पावसाचे आगमन

पावसाचे आगमन #poem

3 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 पावसाचा थेंब

पावसाचा थेंब

3 Love

f029d55aa4acd7598ce67744aa18a4ff

Priv Tare

पावसाळी मका

पावसाळी मका

47 Views

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#uskajaana पावसाळा पावसाळा

#uskajaana पावसाळा पावसाळा #मराठीविचार

46 Views

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

सरी कोसळ्ल्या पावसाच्या
मनं नाचले अवघे " बेधुंद "
धरती न्हाऊन निघाली
पसरवित हा मृद् गंध
**
प्रकाश साळवी मृद् गंध पावसाचा

मृद् गंध पावसाचा

0 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

पावसाचे वागणे....
#NojotoVideo

पावसाचे वागणे.... Video #Nojotovoice #nojotovideo

40 Views

9171c1e20ef09a3bdebead261a1494ae

Swapnil Parab

आयएमडीकडून 14 जूनला रेड अलर्ट जारी संपूर्ण गोव्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

©Swapnil Parab गोव्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची अपेक्षा

#raining

गोव्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची अपेक्षा #raining

22 Love

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

#पावसाची #सरं #सुचलेल्या #ओळी. #प्रसाद #शेंडगे
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

#पावसाची #सरं #सुचलेल्या #ओळी. #प्रसाद #शेंडगे
ed8f9cba18f7da0d2f2175e33a5c5666

Manisha Dongre Kulkarni

      #पावसाची सर
#भावना 
#manimau
#manishadongrekulkarni #yqtaai
5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे
थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा
थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो
थेंब पावसाचा

थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा #poem #nojotophoto

5 Love

0e6a2831ea9c23975fa24fc0f1a0def2

Jaymala Bharkade

गुंज पावसाची

गुंज पावसाची नी गारवा हवेचा
मन असे बोलके करून गेली
 तहानलेल्या भुईशी संवाद सादूनी
  मातीला दरवळ  देऊन गेली
  
बरसे सरी तृण होई ओलेचिंब
हर्षा ने मान डोलती तरू ची
किलबिल फूदकती ती पाखरे
नी   नाचती मोर फुलवून पिसारा
 
 रिप रिप सारखी वाटे अनोळखी
अबोल खट्याळ वाऱ्याशी खेळती
 थेंबे थेंबे पानावरती बागडूनी
 गुंज पावसाची सहवास देऊन गेली

पाहुनी अवघे हे विशाल आकाश
न काही भीती तिच्या मनाशी
स्वच्छंद झेप घेई ती  वसुंधरेच्या पोटी
हरवूनी स्व: फुलवी जीवन या माती

©JAYMALA BHARKADE गुंज पावसाची #jaymala's poetry ✨❤️✨

गुंज पावसाची #jaymala's poetry ✨❤️✨ #poem

8 Love

3b0b78c28a4c10a9eb40ccc29a765108

Varsha Patil

मन धुंद पावसाळी
बैचेन आठवांनी
वारा ऊनाड भारीच
लपतो दऱ्या डोंगरी
साज हा क्षितीजा
सप्तरंगी इंद्रधनुचा
दवबिंदू चे तोरण
पावसाच्या स्वागता
लाल पिवळे गुलाबी
फुल बहरी पानोपानी
रंगीत शालू लेवूनी
धरा सजली ही फुलांनी
साद घाली हा निसर्ग
भुलवी मनामनाला
सहा ऋतूंचे हे सोहळे
सृष्टिरूप हे आगळे कविता---मन धुंद पावसाळी

कविता---मन धुंद पावसाळी

4 Love

15e5b6b8d3a9b9ebf461a5e8f09c02dd

Amol Gore

रंग तुझ्या पावसाचे

#MusicalMemories

रंग तुझ्या पावसाचे #MusicalMemories

9,843 Views

e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

■ पावसाळा

दावून पाठ पळतो बापास पावसाळा
पाण्याशिवाय छळतो शेतास पावसाळा..!

झालेत खूप गोळा गगनी थवे ढगांचे
कोराच वाटतो हा बकवास पावसाळा..!

दुष्काळ पावसाचा शेतात नेमका हा
अन् चिंब चिंब करतो शहरास पावसाळा..!

शेतातल्या पिकाला वाहून पूर नेतो
नजरेत मग बळीच्या नापास पावसाळा..!

देतो रुजू बियाणे मातीत वावराच्या..
मग मारतो दडी का हमखास पावसाळा..!

दुष्काळ आज ओला हा कोरडा उद्याला
करतो असा तसाही उपहास पावसाळा..!

आहेस तूच त्याचा आधार पावसा रे
 देतो सुहास्य अंती कुणब्यास पावसाळा..!

©संतोषकुमार विजय उईके #पावसाळा
0e6a2831ea9c23975fa24fc0f1a0def2

Jaymala Bharkade

🌧️#🌧️गुंज..@..पावसाची🌧️#🌧️😍🥰

🌧️#🌧️गुंज..@..पावसाची🌧️#🌧️😍🥰 #poem

5,080 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile