Find the Latest Status about उन्हाळा जोक्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Mahesh Lokhande
उन्हाळा थंडगार वार्याची झूळूक कुठे गेली गरम गरम हवेने भूमीही तप्त झाली चिंब भिजण्याची आस पाखराला थंडगार वारा सांगा कुठे गेला करपली पाने वाढला उन्हाळा दाहीदिशा धावे मृग मृगजळा अंग सारे झाले घामाघूम व्याकूळ झाला जीव तहानेन पाण्यासाठी झाली सूरू वणवण आटल्या विहिरी तलाव पाण्यावीण आहे ते पाणी वापरा जपून पाणी आहे जीवन अमृतासमान पंखा लावुनीही गरम हवा येते लाईट गेल्यावर घालमेल होते कोकम सरबत ज्युस लस्सी थंडावा लिंबूपाणी थंड हवा गारवा थंडगार सावली गुरे शोधू लागली झुळझुळ झर्यालाही किंमत आली द्रोणपाणी भरूनी ठेव पाखराला पाणीदान करूनी जप मानवतेला उन्हाळा
Amita
ग्रीष्म... ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त होऊनी वाराही तेव्हा रुसून बसतो, अज्ञात राहूनी.... किरणे प्रखरतात, धवल निळ्या नभातुनी आतपाच्या रेषा तेव्हा, झेपावतात धरेवरी.... साध्वी मही सदैव, सामावून घेते ज्वाळा वृक्षछायेत मिळतो, असीम शीत जिव्हाळा.... करपते काया, स्वेद बिंदू स्त्रवतात तृषार्त होता कंठ, ओंजळी पसरतात.... ग्रीष्म ऋतू हा असा, आगळा वेगळा चटके सोसल्यावर, मग येतो पावसाळा.... अमिता✍️ ©Amita #मराठीकविता #उन्हाळा
Anil Singh kohli
#Pehlealfaaz एक लडकी थी नाम था शान्ति मुझे भाई बनाकर चली गई जिन्दगी में कर गई अशांति..... _रोहित_ जोक्स
Shivram Masurkar
पुजारी :- डॉक्टर मी जुलाबाने हैराण झालो आहे.. डॉक्टर :- हे घ्या गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्या.. पूजारी:- पथ्य काय पाळायची ? डॉक्टर :-बाकी काहीही करा....फक्त शंख फुंकू नका.. ☺️☺️☺️☺️ जोक्स
cute girl.b
दो कुरकुरे के पैकेट खरीदूँगा एक खुद खा जाऊंगा और थोड़ी देर बाद दूसरा भी मैं ही खा जाऊंगा मेरी मर्जी #जोक्स
Indra singh
पत्नी : सुनो ! आजकल बेटा पैसे बहुत उड़ाता हैं . जहा भी छुपाती हूं , ढूंढ ही लेता है . पति : उसकी किताबो में छिपा दो ,कभी नहीं ढूंढ पाएगा . जोक्स
vimlesh Gautam https://youtube.com/@jindgikafasana6684
जब कोई प्यार नहीं करता.... तो मैं खुद ही ©vimlesh Gautam # जोक्स