Nojoto: Largest Storytelling Platform

New समोरचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समोरचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समोरचा.

    PopularLatestVideo

Kunal Salve

काहीपण वाटणं हे प्रेम असतं आणि समोरचा जर काहीपण बोलला तर काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं #storyoflove #marathiquotes #BreakUp #Lines

read more
असाच हातात हात तिचा घेऊन
किनाऱ्यावर फिरतांना
किनाऱ्याची वाळू 
माझ्या पायाला चटके देत होती
सुर्य आग ओकत होता
जणू त्याला समुद्र गारठलेला दिसत होता
समुद्र एकदमच शांत.
पाणी असून तहानेने व्याकुळलेला,
लाटा मेलेल्या पाहून वाराही स्पर्श करू पाहत नव्हता.

मला हे सारं तेव्हा वाटलं जेव्हा तिने
ऐकना बोलून,
प्रेमात जर त्याग असेल आणि तो
मी माझ्या फॅमिलीसाठी केला तर 
कसं विसरणार रे मी एक कुणाल होता ?  काहीपण वाटणं हे प्रेम असतं
आणि समोरचा जर काहीपण बोलला तर 
काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं 

#storyoflove
#marathiquotes 
#breakup 
#lines

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात? या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही? वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अनुभव1

read more
आपल्या शांत बसण्याचे
काहीही कारण असो,
पण आपल्या शांत राहण्याला
समोरचा जर ह्याने चूक मान्य केली
असं समजत असेल तर..
आपण तर नुसताच वाद नको
म्हणून शांत बसतो,
आणि समोरचा मात्र
आता कसा शांत बसला
म्हणून डीवचत राहतो. प्रिय लेखक 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
कसे आहात?
या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही?
वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांन

Prakash Wankhede

*【🤩✰प्रेम᭄😻✰दोस्ती᭄👬🏼✰इज्जत᭄😇✰Attitude᭄😎✰EGO᭄🤨✰सर्वच᭄🤥✰गोष्टीचा᭄🥱✰साठा᭄🛡️✰आहे᭄🖇️✰आपल्याकडे᭄👿✰समोरचा᭄🤙🏿✰जे᭄👀✰देईल᭄😡✰त्याला᭄👊🏻✰दुप्पत᭄😾✰मिळनार #खुप #मराठीप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खोटे बोलण्याने गैरसमज वाढत नाही,
अशी खोटे बोलणाऱ्यांची समज असते.
म्हणून सतत शंका घेणाऱ्यांसमोर,
खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलले जाते.
समज गैरसमज हा खेळच विचित्र असतो,
समोरचा कितीही बरोबर असला तरी चुकीचा वाटतो.
झाला एकदा गैरसमज की नाती जास्त काळ टिकत नाही,
आपली माणसे दुरावल्या शिवाय समज काही येत नाही.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

sandy

!!.. देवी असं करशील का ..!! देवी मला एक सांगशील का तुझा गरबा म्हणुन आम्ही मजेने नाचलेलं तुला चालत का देवी मला एक सांगशील का तुझ्या ना #story #nojotophoto

read more
 !!.. देवी असं करशील का ..!! 

देवी मला एक सांगशील का 
तुझा गरबा म्हणुन 
आम्ही मजेने नाचलेलं 
तुला चालत का 
देवी मला एक सांगशील का 
तुझ्या ना

yogesh atmaram ambawale

माझ्या मुलींची आवड #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #myfavouriteactor #अमिताभबच्चन #amitabh #माझ्या_लेखणीतून लिहावे काही,गोष्ट इतक

read more
लिहावे काही,गोष्ट इतकी ही खास नाहीये,
पण लिहिल्याशिवाय राहवत ही नाहीये.
अमिताभ चा चाहता मी सतत त्याचेच सिनेमे पाहतो 
एकदा नाही तर अनेकदा पाहतो,
टीव्ही वरील सिनेमा म्हटलं की रिमोट माझ्याच हाती राहतो,
माझ्यामुळे मग जबरदस्ती घरच्यांना ही पाहवा लागतो.
नवीन कुठलाच नाही जुनाच सिनेमा पाहतो,
2000 च्या अगोदरचाच सिनेमा मला भावतो.
माझी ही आवड आता मुलींचीही आवड झाली आहे,
माझा आवडता अमिताभ आता त्यांचा ही आवडता झाला आहे.
पाहत असता कुठला सिनेमा अमिताभ आधी ह्यांची चर्चा होते आहे.
पुढील सीन कुठला नि डायलॉग कुठली,
अमिताभ अगोदर बोलतात माझ्या मुली.
12 वर्षाची गुणिका नि 7 वर्षाची दिपल खूपच शहाणी आहे,
सिनेमाच्या नावाने नाही तर मुख्य पात्राने सिनेमा ओळखत आहे.
डॉन शिवाय,ठाकुरचा सिनेमा,गब्बरचा सिनेमा,
डबल बस वाला सिनेमा,आरशा समोरचा सिनेमा,
अशी ही अमिताभच्या काही सिनेमांची नावे आहेत,
जी माझ्या ह्या लाडक्या मुलींनी ठेवली आहेत. माझ्या मुलींची आवड
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #myfavouriteactor #अमिताभबच्चन #amitabh #माझ्या_लेखणीतून 
लिहावे काही,गोष्ट इतक

Secret Quotes

आणि हो कुणीही जास्त पर्सनल घेऊ नये, मी कुणावर बोलत नाही जे जास्त जवळ आहेत जो कोणी महत्वाचा आहेत त्याच्या साठी असत, मग त्याने ही जास्त मनावर

read more
 उद्या कार्यक्रम आहेत म्हणे, 
असो कवी तर कोणी ही होऊ शकत,
कधी माणूस होऊन पण बघा, सगळे स्वप्न
सगळ्या आशा, सगळ्या सवयी, सगळे
नाटक, हे जबाबदारी आल्यावर समजत,,
सध्या नाही दुःख ना कसली चिंता,
नाही कसला आस पेस जी बुद्धी आहेत ना
तुमची ती अजून पण योग्य दिशेवर नाहीये,
जीव आणि परपंच हा असा शब्द आहेत तो
वेळ गेल्यावरच समजतो बरेचदा,
बाकी सगळं योग्य आहेत सगळ्यांचे चुकतंय
तर माझंच कुठे तरी, कारण कमी वयात भरपूर
दिवस बघितलेस आणि भरपूर लोकांची मने पण,
जेव्हा गरजा आणि आयुष्य समजत ना तेव्हा
सर्व काही समजत काहींना वेळच महत्व समजत
तर काहींना ती गेल्यावर समजत.. आणि हो कुणीही जास्त पर्सनल घेऊ नये,
मी कुणावर बोलत नाही जे जास्त जवळ आहेत
जो कोणी महत्वाचा आहेत त्याच्या साठी असत,
मग त्याने ही जास्त मनावर

sandy

*आयुष्य कठीण अजिबात नसतं* कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं... कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस #Quote #nojotophoto

read more
 *आयुष्य कठीण अजिबात नसतं*

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस

sandy

*आयुष्य कठीण अजिबात नसतं* कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं... कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस #story #nojotophoto

read more
 *आयुष्य कठीण अजिबात नसतं*

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नस

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय इंटरनेट.. #प्रियइंटरनेट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #YourQuoteAndMine #yolewrimoमराठी

read more
जसा जमाना बदलत गेला मोबाईल चे लॅपटॉप चे रूप बदलत गेले तसा तू ही बदलत गेलास धावत्या जगासोबत तिप्पट,चारपट गतीने धावायला लागलास.
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे) सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय इंटरनेट..
#प्रियइंटरनेट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
#letters
loader
Home
Explore
Events
Notification
Profile