Find the Latest Status about सर्वजण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वजण.
Akash Murudkar
yogesh atmaram ambawale
मिळत गेले आपलेसे वाटणारे कित्येक जण, एक साखळी तयार झाली त्यांची,आवडले जे सर्वजण. मैत्री अशी जमली त्यांच्याशी,जी कधी सुटणार नाही, नात्यांची साखळी बांधली अशी,जी कधी तुटणार नाही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे साखळी... #साखळी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabor
sandy
बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव उरले फक्त गावचे सांगण्या पुरते नाव कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घोळतात
yogesh atmaram ambawale
प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्टे असते, त्यात मात्र गणेश चतुर्थीच खास असते. वर्षभर वाट पाहतात ज्या देवाची सर्वजण, दिवस जवळ आले की आतुर होतात भक्तगण. आता मात्र सर्वत्र दिसते धावपळ घरच्यांची तर लगबग मंडलांच्या कार्यकर्त्यांची, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच दिसते काळजी, ती म्हणजे आतुरता बाप्पांच्या आगमनाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त एक दिवस बाकी आहे. चला तर मग आज त्यांच्यावर लिहुयात. आजचा विषय आहे आतुरता
yogesh atmaram ambawale
कित्येक दिवस फक्त ठरवून ठेवत होतो, येताच ती समोर,विसरून जात होतो. काहीही झाले तर विचारायचेच,आज ठरवूनच ठेवले होते, मनात जे काही आहे ते सांगायचेच हे ही पक्के होते. झाली भेट रात्री,एकटीच होती कुणीच नव्हती सोबती, काय नि कसे वाटेल तिला,मनात ह्याचीच भीती. केली हिम्मत,चांदण्या राती,घेउनी तिचा हात हाती, विचारले तिला,आयुष्य भरासाठी होशील का माझी साथी. चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍 #प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi सूचना - एकमेकांच्या पोस्
राकेश डाफळे...
sandy
#ती_कोण_असते_बायको ऑफिस सुटलं आणि तुषार चा ग्रुप रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या चहा टपरीवर चहा घ्यायला थांबले. एकाने आपला मोबाईल काढला, ज
sandy
ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏 *||एक रूम आई साठी||* *साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ
sandy
ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏 *||एक रूम आई साठी||* *साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ
Harshada Bhangale
"हसरे दुःख..🌸!" Read Caption.. "हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून! या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो