Nojoto: Largest Storytelling Platform

New जुळून येती रेशीमगाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जुळून येती रेशीमगाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुळून येती रेशीमगाठी.

    PopularLatestVideo

somnath gawade

विसंवादाचे धागे-दोरे
शोधण्यापेक्षा
सुसंवादाच्या
रेशीम गाठी
बांधणे केंव्हाही
चांगले! #रेशीमगाठी

Shama patil sanghvi

#i"रेशीमगाठी " #poem

read more
गवसत होते नियती पाशी 
सुखे विखुरलेली जीवनाची
वाटे हा टप्पा माझ्या सुखाचा 
पार गवसता मृगजळ राहिला
 वीराण शांततेत एक स्वर
 चमकताना मी पाहिला 
माझाच हरवलेला अंश तो 
मजल मारता कातळ निघाला 
काय हरवलं काय गवसलं 
पार सुखाचा शोधताना 
बंद डोळ्यात आठवणींच्या 
उरल्या पोकळ रेशीमगाठी #I"रेशीमगाठी "

रसिका देशमुख (जाधव)

रेशीमगाठीरसिका #nojotophoto

read more
 रेशीमगाठी#रसिका

Rajendrakumar Shelke

रेशीमगाठी #Smile

read more
*विषय:-आशा जुळाव्या रेशीमगाठी*

*काव्यप्रकार:-पंचाक्षरी*

*******************************
अशा जुळाव्या
रेशीम *गाठी,*
तुम्हां सांगतो
या *प्रेमासाठी.*

काय करावे
काही *कळेना,*
भाव मनीचे
का *उमजेना?*

प्रेम असावे
नात्यात *खरे,*
गंध सुखाचा
मनात *भरे.*

मन मोकळे
करून *सांगे,*
प्रित फुलावी
तुमच्या *संगे.*

जुळुनी याव्या
रेशीम *गाठी,*
प्रेम मिळावे
आनंदा *साठी.*
-------------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke रेशीमगाठी

#Smile

Simran

#कुणी न येती संगी #मराठीविचार

read more
mute video

Manasi Ghatge

#प्रेम#पूर्व संचयरेशीम बंधYQYouQuote ताईYouQuote Babaजुळून येति रेशीम गाठीबहुदा हे असेच असणार😉🙈

read more
काही तरी पूर्व जन्मीचे नक्कीच ऋणानुबंध असल्या शिवाय देव आपल्या दोघांना असं भेटावणार नाही म्हणून तर आपल्या दोघांना देवाने पहिले प्रेमाच्या बंधना पासून एक मेकांच्या इतकं जवळ आणलं कि आपल्या लग्नाचं स्वप्न आपण दोघे मिळून एकत्रित पणे पाहू लागलो  #प्रेम#पूर्व संचय#रेशीम बंध#YQ#YouQuote ताई#YouQuote Baba#जुळून येति रेशीम गाठी#बहुदा हे असेच असणार😉🙈

Akkiii... Pawale...

तुला पाहताना होते आठवण शब्दांची जुळून ना जुळते मन हे शब्दांचे असूनही फुलते रान हे आठवणींचे दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

read more
तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤ तुला पाहताना होते आठवण शब्दांची
जुळून ना जुळते मन हे शब्दांचे
असूनही फुलते रान हे आठवणींचे
दिसे उठून अंकुर हे शब्दांचे....❤

श्री सबरी भजन मंडल

🍁 *सुविचार*🍁 *जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय व अंगी नम्रता या पाच गोष्टी बोटाप्रमाणे असतात* *आणि सर्वच जुळून आल #Hanuman

read more
🍁 *सुविचार*🍁

 *जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय व अंगी नम्रता या पाच गोष्टी बोटाप्रमाणे असतात*
*आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते व याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते....!!!*

        🍁 *सुप्रभात*🍁

         🙏🙏🙏🙏🙏🏻

©श्री सबरी भजन मंडल 🍁 *सुविचार*🍁

 *जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय व अंगी नम्रता या पाच गोष्टी बोटाप्रमाणे असतात*
*आणि सर्वच जुळून आल

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? होती शब्दात व्यथीत वेदना... #होतीशब्दात हा विषय paresh koli यांचा आहे. #Collab #yqtaai स्वरचितकाव #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
भाव मनीचे जेव्हा दाटून येती,
कलम सोबतीने कागदावर उमटून जाती.
स्वार्थपणाच्या दुनियेत,होती शब्दात व्यथीत वेदना,
न जाणे जेव्हा मन कुणी,न जाणे जेव्हा कुणी भावना. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

होती शब्दात व्यथीत वेदना...
#होतीशब्दात
हा विषय paresh koli यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
समानता शब्द उच्चारताच स्त्री पुरुष भेदभाव हा एकच विषय आठवतो,
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांसामान वागणूक द्यावी हेच दर्शवितो.
पण माझा समानता विषय थोडा वेगळा आहे,
एकसारखी विचारसरणी हाच त्याचा गाभा आहे.
समानता हा निव्वळ एक योगायोग असतोव
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
विचार करतो जो मी, तोच नेमका तुझा ही विचार असतो.
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
समानता ही फक्त कुठल्या एका खास गोष्टीसाठी नसते,
तर ती विचारात आणि लिखाणात ही असते.
बहुतेकदा शब्दांचा फेरफार झालेला असतो,
पण लेखनात मात्र समानतेचा धागा असतो. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your
loader
Home
Explore
Events
Notification
Profile