Nojoto: Largest Storytelling Platform

New आता ती वेळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आता ती वेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आता ती वेळ.

    PopularLatestVideo
c2096cbdc5be89a836984da184be7329

Shraddha Pawar

ती वेळ माझी नव्हती...

ती वेळ माझी नव्हती... #story

109 Views

4751832c72edcc5694e1438d705ffc8c

थोडंसं मनातलं

हिच ती वेळ 



जिकडे विचाराचे चक्र संपते  

आणि सातत्य व कृतीचा जिकडे मेळ आहे.. 

आयुष्य बदलण्याची हिच ती वेळ आहे... 



जेव्हा हार पचवून, पुढे जाल तुम्ही 

आणि स्वतःला समजावून सांगाल 

आयुष्य न संपणारा खेळ आहे... 

हा खेळ  खेळून, जिंकण्याची 

हिच ती वेळ आहे... 


आयुष्यात भूमिका वेगवेगळ्या निभावून .. 

जिकडे प्रेम आणि जबाबदारी 

या दोघांमध्ये ताळमेळ आहे.. 

आपला यशशिखर गाठण्याची 

हिच ती वेळ आहे...... #हिच ती वेळ आहे.. 
#थोडसमानातलं

9 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

एक वेळ येते आयुष्यात जेव्हा आपण कोणावर नाराज नाही होत 
आणि कोणी आपल्यावर नाराज झालं तरी त्याची दखल नाही घेत ! — % & ती हीच वेळ 



#मराठी 
#विचार 
#yqtaai

ती हीच वेळ #मराठी #विचार #yqtaai

0 Love

c3a8ca0f115182ec34a40dc5560312d9

sarawat2geth

#poetryunplugged 
#वेड 
#प्रेम 
#ती
70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

आता वेळला ही वेळ नाहीये माझ्यासाठी.

आता वेळला ही वेळ नाहीये माझ्यासाठी.

33 Views

430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

ती स्वप्न उद्याचे जगते.
ओठावर हसरे गाणे
काळाच्या पडद्यावरती
ती भविष्य रेखत जाते.

राखेतुन पेटुन उठते
ती होते भगवी ठिणगी
ती विझल्या डोळ्यांमधल्या
स्वप्नांना फुलवत जाते.

सांजेला मावळताना
ती मशाल घेते हाती
ती आशा.. स्वप्न उद्याचे..
भाळावर मिरवत येते..

©Archana Pol ती आशा.. स्वप्न उद्याचे

ती आशा.. स्वप्न उद्याचे #मराठीकविता

5 Love

91930bcbf88c99f4d7057c1ad61799ee

Dipak

हीच ती वेळ.... हीच ती वेळ, घेतलेला निर्णय
बरोबरच आहे हे सिद्ध करण्याची
ध्येयरुपी क्षितिजा पलीकडेही
गरुडझेप घेण्याची                || 
हीच ती वेळ, संघर्षशी

हीच ती वेळ, घेतलेला निर्णय बरोबरच आहे हे सिद्ध करण्याची ध्येयरुपी क्षितिजा पलीकडेही गरुडझेप घेण्याची || हीच ती वेळ, संघर्षशी

3 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

पाऊस आला की त्याला ती आठवते..

#mohabbatein

पाऊस आला की त्याला ती आठवते.. #mohabbatein #poem

710 Views

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

"असेल हिम्मत तर्रर्रर्र.. 
आत्ता खाऊन दाखवा, बघू !"
😂

©श्रीमंत हेमंत मानकर आता बर्ड फ्ल्यु आला...

आता बर्ड फ्ल्यु आला... #Comedy

11 Love

67ac6b7ee26d9a783138c409eaf0603f

Vishwas Ranshing

 "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."-

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."- #nojotophoto

4 Love

67ac6b7ee26d9a783138c409eaf0603f

Vishwas Ranshing

 "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."
विश्वास

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." विश्वास #nojotophoto

5 Love

b680b00d0755cd6ed5cdea5c412c07e5

विनू...

#ती...

274 Views

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

मी रोज स्वतःलाच दिलासा देत असतो, की ती फक्त माझी आहेस.. #ती

17 Love

24ca9bf7ecd90623f5fd04f5df84023c

sneha sadashiv parit

ती .......
गीत व्हावे तुझ्या जीवनाचे ,
कळी तू जशी उमलावी फुलासारखी
नवी पहाट ही नव्या किरणांची तुझ्या अंगणी, स्वप्नही तुझे उमलावे नभासारखे,
ओंजळ ही तुझी भरून वाहू दे अफाट स्वप्नांची, मुक्त होऊ तू स्वच्छंदपणे पाखरासारखी घे भरारी नभात ही अशी गरुडासारखी, घे फिरुनी स्वप्नाच्या नगरी परी बनूनी जगूनी घे जरा प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठीचा चुकु नको तू अशी, तुझ्या वागण्यामध्ये ही करू नको तू परिभाषा सुखाची कधीही न उलगडणारी....... ती....

ती....

3 Love

c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

मंद झुळूक वाऱ्यासारखी
शुभ्र बरसणाऱ्या झऱ्यासारखी
निर्मळ वाहणाऱ्या सरितेसारखी
पहाटेच्या सोनेरी किरणांसारखी
पौर्णिमेच्या रुपेरी चंद्रासारखी
अळवावरच्या दवासारखी

ती यायची अन् निघायची
सहवासाचा सुगंध असाच दरवळून जायची

                                    :- सच्चू ती....

ती....

6 Love

2075cf1e03205bb3159387416607ba0c

Adarsh Mayekar

 ....ती....

....ती.... #nojotophoto

1 Love

2144a5eac2997f9e9c6914025b5020fe

hitesh savale

ती हो म्हणाली तर..
श्वासात ऑक्सिजन चा भास होईल..
ती हो म्हणाली तर..
हृदयातील ठोके अधिक जाणवतील..
ती हो म्हणाली तर.. 
अमावस्येला जणू चंद्राची कमी नाही भासणार..
ती हो म्हणाली तर..
रात्रीला झोप कमी अन तुझी आठवणच जास्त येईल..

पण... #ती

5 Love

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

#5LinePoetry जो उनकी आँखो से बायान होते है ....
वो लफज शायरी में कहा होते है.....

©SMITA DUMBRE #ती
7b36737ccc8a2a426db3bd2550435173

Monica Bora

ती
प्रत्येक मनाचा एक कप्पा
फक्त तिच्यासाठीच असतं
प्रत्येकाच्या हृदयावर हक्क 
तिचाच जास्त असतो
थकलेल्या मनाला विसावा तिथेच मिळतो
भरकटलेली म्हणे तिथूनच सावरतात
तीच्या सहवासाने 
अश्रूचेही मोती होतात
प्रसंगी असंख्य प्रश्न सोडवणारी 
ती एक वटवृक्ष पण होते
ती खरच जेव्हा निस्वार्थ असते
तेव्हा दगडाचाही हिरा होतो
ज्याला तिची सोबत मिळते
त्याचा देवालाही ठेवा होतो
पण जर ती स्वार्थी असेल
तर माणूस स्वतःपासून दुरावतो
जीवनाचा खरा आनंद
त्याच्यासाठी मृगजळ ठरतो
खरंच नशीबही नतमस्तक होते
जिथे खरी मैत्री असते
जी स्वतः वटवृक्ष बनून
खऱ्या मैत्रीला जगवते.

©Monica Bora
  ##ती
7b36737ccc8a2a426db3bd2550435173

Monica Bora

##ती
56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

ती उदास होते थोडी
परि पुन्हा नव्याने हसते
आशेच्या किरणांसंगे
ती स्वप्नं उद्याचे बघते.

ती होते उधाण वारा
ती होते लुकलुक तारा
ओठात माळूनी गाणे
पसरवते गंध पसारा.

रंगात रंगुनी जाते
स्वप्नांना कवेत घेते
ती लहरत वाऱ्यावरती
आभाळी विहरुन येते.

काळोख्या काजळ रात्री
ती लख्ख काजवा होते
मिणमिणत्या अंधाराला
ती तेजाळत मग जाते.

ती स्वप्न उद्याचे जगते.
ओठावर हसरे गाणे
काळाच्या पडद्यावरती
ती भविष्य रेखत जाते.

राखेतुन पेटुन उठते
ती होते भगवी ठिणगी
ती विझल्या डोळ्यांमधल्या
स्वप्नांना फुलवत जाते.

सांजेला मावळताना
ती मशाल घेते हाती
ती आशा.. स्वप्न उद्याचे..
भाळावर मिरवत येते.

©अर्चना देशपांडे पोळ. ती..

ती.. #Shayari

7 Love

87a9a8f953c29e9f51ee21af46b9f8c3

Arun Mundhe

जीव तुझ्यात जडला
मन गुंतून गेले,
तुझ वर प्रेम जडले
मी माझी न राहिले,
तुझीच स्वप्न ...
तुझीच आस.....
तूच ध्यास....
अन् तूच श्वास.... ती

ती

5 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

ती ...आता सुरक्षित नाही....                                                                                              ती म्हणुन जन्मली आणि वेगवेगळ्या नात्यांमध्ये बांधली गेली...                                        तींज अस्तित्व घराला घरपण देण..                                                                                कधी ती बाहेरची तुलस म्हणुन जपलं तर ‌कधी लक्ष्मी म्हणुन मानसन्मान दिला..                                                                                      पण आज ही कोठेतरी या गोष्टी अपवाद ठरतात आज कित्येक ठिकाणी ती सुरक्षित        नाही ....          ‌.                                                                                                              बाहेर हि नाही आणि घरात हि नाही..                                                                     बोलणयांच कारण सगळ्यांना माहीत आहे..                                                                    तीच आज अस्तित्व काय?                                                                                          नजरेने सुध्दा तिज चीरहरण होत तेज काय?                                                                 प्रकाश मध्ये हि ती सुरक्षित नाही तेज काय???                                                        मेणबत्त्या घेऊन न्यायव्यवस्था ला दोष देतात पण जे डोळ्यांसमोर घडुन सुध्दा आंधळ्या सारखें वागतात ते ज काय??                                                                                              ते ला कोण जबाबदार?                                                                                                     ती सगळ्यांना माहीत आहे पण ती जी सुरक्षितेची जबाबदारी कोणाला माहित आहे का???                                                                                                        ती खंरच लोकांना माहित आहे का?? ती

ती

9 Love

a6a918d6fbcaa820db189abf87d111ed

Aniket sagar

// ती //

ती 
उभी रहायची शाळा सुटल्यावर
समोरच्या दुकानात वाट पाहत
रिक्षाची 
पहायची ती माझ्याकडे मी
 पण तिच्याकडे 
गोरी, नाजूक आणि 
सुंदर दिसायची ती 
अगदी त्या पांढऱ्या 
शुभ्र चंद्रा सारखीच...//
आवाज द्यायची
मला जेव्हा अलवार स्वरात ती
अनिकेत अरे बघ ना का आली
नाही अजून ही रिक्षा?
ऐकताना मन जणू 
वाऱ्यावरच उडायचे
मजकडे पाहून एक
 स्माईल द्यायची ती
तिची ती स्माईल
अजूनही माझ्या स्मरणात आहे...//
आज
आज अचानकपणे त्याच 
शाळेच्या समोरच्या रस्त्यावर
 पोहचलो
आठवले सारेच एका क्षणात
तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसला
एक
एक प्रश्न माझ्या मनात 
घर करत होता की
ती सध्या काय करते?
कुठे आहे?
काय करत असेल?
कधीच विसरू शकत नाही
मी तिला...//
जिथे असशील सुखी रहा
पण इतकीच अपेक्षा की
माझ्या आयुष्यात एकदा तरी येशील
याच आशेवर जगत आहे
याच आशेवर जगत आहे...//

कवी अनिकेत मशिदकर
काव्यप्रेमी...🌹🌹🌹 # //ती//

# //ती// #poem

4 Love

b1872135f725ef504abb976798ef8cbe

dr.tushar kamble

मला तिला चिडवायला ही नाही तर रडवयला ही आवडते,
कारण, 
चिडल्या वर तिचा राग आणि रडल्यवर तिचे अश्रु, ह्या दोघांनाहि मला सामावून घ्यायला आवडते.
                                 
                                Dr. Tush. #ती
6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

ती म्हणते मी खुश आहे दिल्या घरी
मग हेच सांगण्यासाठीच तु नाखुश का आहेस..? #ती

10 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

ती शब्द पेरत गेली
मी मंत्रमुग्ध होऊन गेलो
ती हृदयात बसली अशी की
मी प्रेमात न्हाऊन गेलो #ती

0 Love

e8c38a27de1c6fd4e832fd140bfa4251

Ajay Chaurasiya

तिने विचारलं,
प्रेम म्हणजे काय ?
मी म्हणालो, 
आकाशात असलेल्या चंद्राला बघून,
ज्याची आठवण यावी, ते प्रेम...
मग तिने विचारलं,
आठवण म्हणजे काय ?
मी म्हणालो,
कशी ही असली परिस्तिथी,
तरीही सोबत असते , ती आठवण...
ती हसली आणि म्हणाली,
जर आठवणी ने माणूस सोबत असतो,
तर आपण वाट का पाहतो ?
आणि वाट म्हणजे काय?
मी म्हणालो,
जसं आपण चित्रपटात आपल्या आवडत्या पात्राची कलाकारी
बघायला पूर्ण चित्रपट पाहतो,
तसंच आपल्या जीवनाच्या ही चित्रपटात एक पात्र असं असतं,
ज्याची वाट आपण नेहमी बघत असतो....
मग ती म्हणाली,
तुझ्या जीवनाच्या चित्रपटात माझी जागा कुठे ?
मी म्हणालो "हृदयात", पण मनातल्या मनात....

©Ajay Chaurasiya #ती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile