Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी poems in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी poems in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo
e00285b32ca31fc4439d4281bdfdd5a9

Shubhankar Bhagwat

क्षणभरासाठी  वाटते
असेच आयुष्य असावे
आणि आयुष्य झटून टाकतों
अश्याच क्षणांसाठी #मराठी #marathipoems #marathi #poems #kavita
b48ba89caf9dfb09e26cba8a4bb6cda5

Gayuu Thakur

हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत… #marathi #मराठी
8d4204b5ea965737d86fd76383f3a985

Abhijit Suryawanshi

भाव माझ्या मनातला
लेखणीतूनी कळूदे,
उमगण्या अर्थ त्याचे
शब्द शब्दास जुळूदे... #मराठी #marathi
0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.

5 Love

bc9d365bf3717e92078148161eb06186

Sandeep kakade

#rain #marathi #मराठी
2ad464cea7a896801e37e21ec0d7438e

शशिकांत गुरव

ज्यांना मिळाला प्रेमात धोका
ज्यांना मिळाला प्रेमात धोका
त्यांनी रडक्या कविता 
nojoto वर टाका
🤫🤪🤫🤪🤫🤪 #Shashi1921 #मराठी #marathi
5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

उष्मधारा ओघळून, जीव माझा गांजला
आभाळाच्या छायेत, तप्त जिव्हाळा सोसला..

करड्या मेघांच्या हाका, येती सतत कानी
बरसाती ऋतू नाही, भेगाळली कोरी मही....💦

अमिता

©Amita
  #cloud 
#marathi 
#मराठी
97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

 #mararhi
#मराठी
ed4ec7e7e07451e2c147c223fe4fc3b0

Rushikesh Ankushrao

कविता लिहाव्यात, मन हलके होते.
शब्दांचा मायावी दुनियेत हरवते.
त्या मायावी दुनियेतले आयुष्य जगावे,
सर्वांनी एकदातरी कविता लिहून पाहावे. #poet #poem #4lines #marathi #मराठी #चारोळी #nojoto

poet poem 4lines marathi मराठी चारोळी nojoto

3 Love

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

#तीम्हणाली #लेखणी #स्वच्छंदीवनिता #मराठी #कविता #poem #marathi

तीम्हणाली लेखणी स्वच्छंदीवनिता मराठी कविता poem marathi

62 Views

bcedb0313375697bc0d5e36af09df153

Veda fakir(sid)

#HumBolenge 
#sushant #sushantsingrajput
#poem #marathi #nagrajmajle ##vedafakir # fakir #मराठी # marathi

HumBolenge sushant sushantsingrajput poem marathi nagrajmajle #vedafakir # fakir मराठी # marathi

168 Views

bcedb0313375697bc0d5e36af09df153

Veda fakir(sid)

#BeatMusic #marathi #मराठी #कविता #marathikavita #poem #Poet

BeatMusic marathi मराठी कविता marathikavita poem Poet

450 Views

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

#आई #स्वच्छंदीवनिता #poem #marathi #mother #मराठी #कविता

आई स्वच्छंदीवनिता poem marathi mother मराठी कविता

3,989 Views

c8726743c87dc938ecbaa7bd16bed546

Nikita Badokar

#specialone #marathi #MarathiKavita #maharashtra #मराठी #poem #Poet
97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

बरं वाटतं मनाला
तुझ्याशी बोलल्यावर,
मनातलं तुला सांगून 
मन हलकं केल्यावर. #नोजोटो
#मराठी #नोजोटोमराठी #मराठी #marathi #nojotomarathi #मराठीचारोळी
90d8355a7c9f980f51591d8909e623f0

crazysidshayari006

खोटं दाखवलं जातं 
सत्य संपवलं जातं 
खेळ खुप अवघड आहे जिवनाचे 
इथे स्वार्थापायी सर्व काही लपवलं जातं

©crazysidshayari006 मराठी मोटीवेशन #marathi #motivational

मराठी मोटीवेशन #marathi #Motivational #मराठीविचार

10 Love

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

वायफळ

वायफळ
गरज नसताना
मांडलेली सारी मतं
जुन्या गोष्टींची काढलेली खलबतं

वायफळ
उगीचच केलेली
बिनकामाच्या मुद्यावरची चर्चा
नको ठिकाणी घालवलेली ऊर्जा

वायफळ
नुसत्या काढलेल्या
प्रत्येकाच्या कार्याच्या चुका
तथ्य नसताना केलेली टीका

वायफळ
लायकी नसताना
केले गेलेले प्रेम
नको त्यासाठी काढलेला थेंब

वायफळ 
वेळ घालवून
बिनडोकाशी केलेला वाद
विश्वासघातकी लोकांसमोर केलेला संवाद

वायफळ
फुकटचं कौतुक
मजा येणार नसताना
देखील होऊ पाहणारे उत्सुक

वायफळ
विना विचाराने
केलेलं प्रत्येक लिखाण
नको तिथं केलेली घाण

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #वायफळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर #मराठी #marathi #kavi #kavita #poem

वायफळ अंकुर काव्यात्मकअंकुर मराठी marathi kavi kavita poem

7 Love

c1e43c3f0b145ecf46dd2649b38b863a

kadamkl

#lovebeat
#poem 
#marathi 
#कविता 
#मराठी 
#चारोळी 
#उस्मानाबादचे_वैभव 
#प्रेम
eb6c8992511c928c0c1fce694c4f7418

Abhilash Apsingekar

#OpenPoetry का.. का येतीयेस माझ्या आयुष्यात परत?
कुठवर येणारेस तू माझा पाठलाग करत?
येतेस वर्षातून दोनदा तेही नाव बदलून..
कसली आहेस ग तू त्रासिक
स्वतःला म्हणतेस माझा आशिक..
आधी असतेस सहामही नंतर बनतेस वार्षिक!!!
😅😅 परीक्षेला वैतागून लिहलय।
#मराठी #marathi #nojotomarathi #kavita #poem

परीक्षेला वैतागून लिहलय। #मराठी #marathi #nojotomarathi #kavita #poem #OpenPoetry

6 Love

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

#स्वच्छंदीवनिता #मराठी #कविता #महाराष्ट्रगीत #महाराष्ट्रदिन #marathi #poem #song

स्वच्छंदीवनिता मराठी कविता महाराष्ट्रगीत महाराष्ट्रदिन marathi poem song

71 Views

c2092073d1bd56c0e4a4e257f63d7327

RIGHT TO WRITE _77

 #मराठी#marathi writer for you
82fb12c97a8510da5deaca5d597a35b5

🖋️रत्नदीप मोहिते

निवडुंग निवडत राहिलो म्हणून काटे रुतत गेले..
कळत असतानाही मी का हे असे केले?
माझे मलाच कळेना मन हे भटकत गेले..
फुले पसरत राहिलो दुसऱ्यांच्या वाटेवर,
माझ्या वाटेला फक्त काटेच आले..
-
🖋️रत्नदीप मोहिते #Silence #मराठी #marathi #MarathiKavita #marathiquotes
82fb12c97a8510da5deaca5d597a35b5

🖋️रत्नदीप मोहिते

चार चौकटीबाहेरचं जग हे घरात बसून कळणार नसतं..

पक्ष्यांची पिल्लं पंख मजबूत होईपर्यंतच घरट्यात राहतात.

आभाळात स्वैर घिरट्या घालण्यासाठी

त्यांना घरट्याच्या बाहेर पडावंच लागतं..
-
🖋️रत्नदीप मोहिते #opensky #मराठी #marathi #MarathiKavita #marathiquotes
a606a5963ae91911057ce37b6c02ec79

Dr Kamlesh Sonawane

एकटाच निघालो आहे,
आयुष्याच्या वाटेवर....
आता नाही पर्वा,
परतीच्या प्रवासाची....

शोधतोय स्वःताला,
स्वतः मध्येच आता....
आता नाही चिंता,
लोकांच्या आत्मचिंतनाची....

~डॉ. कमलेश सोनवणे #IndianArmy #मराठी #marathi 
#MarathiKavita #miasachekkavimanacha
355e65c25275b9070274d7436eb19431

Siddhesh mestry

स्वप्नात पाहतो आहे तुला,
असे वाटते तुझ्याच स्वप्नात रंगून जावे ....
हातात हात तुझा असावा आणि कधीच न संपणारे आयुष्य माझे  तुझ्यासोबत  असावे  ......

                         - तुझाच सिद्धू ♥️ #मराठी #marathi #lover #Love 

#BoneFire
c8726743c87dc938ecbaa7bd16bed546

Nikita Badokar

#specialone #marathi#marathi #मराठी#मराठीकविता #महाराष्ट्र #कविता #मराठीमूलगी
97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

काढून मी रोज । 
जराशी सवड ।
जपतो आवड ।
                                  मनाचीही ।। #मराठी #नोजोटोमराठी #marathi #nojotomarathi #marathinojoto
b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

आजचा संघर्ष आणि तडजोडीच
पुढे जाऊन अभिमानाच्या गोष्टी बनतात #मराठी #मराठीलेखणी #मराठी_quote  #marathiquotes #marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile