Nojoto: Largest Storytelling Platform

New विरंगी मी विमुक्त मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विरंगी मी विमुक्त मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विरंगी मी विमुक्त मी.

    PopularLatestVideo
17cedb3268a1ac4247ce4762583c6d34

Sunil Bhosale

 मी&मी

मी&मी #poem

5 Love

7097918ce9a6dac2239208c683560c20

Rajendra

मी आज मुक्त झाले

#myvoice

मी आज मुक्त झाले #myvoice #poem

33 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

कामातल्या व्यस्त रुटीनला
   थोडा विसावा द्यावा.
  थोडेसे निवांत होऊन
  एक दीर्घ श्वास घ्यावा.
           
                व्यस्त मी मस्त मी

व्यस्त मी मस्त मी

0 Love

b79ef0afa881575cf1d5caa7b8330dc5

Sana inamdar

हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं 
बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं....
 मी ...आणि फक्त मी

मी ...आणि फक्त मी #Quotes

3 Love

f523eab064d25670fc96e8b4f03d17f9

गजेंद्र

*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी

असेन मी नसेन मी

5 Love

101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

हसला कधी चेहरा कधी 
डोळ्यात आसवं आली
खचलो कधी सावरताना
हिम्मत खूप जणांनी दिली

थकलो असेन खूपदा
पण प्रवास धाडसी केला
सुरवात एकट्याने अन
प्रत्येक क्षण गर्दीत गेला

नात्यांची उणीव होतीच 
अनेक नात्यांनी पूर्ण केली
निस्वार्थ ठिकवलेली नाती
संकटात मदत करून गेली

हे आयुष्या हा आटापिटा
फक्त तुज्यासाठी
ही नसती उठाठेव माहीत 
नाही कश्यासाठी

@@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य

मी आणि मी जगलेलं आयुष्य

9 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

शुभ रात्री मी

मी

6 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

फुला प्रमाणे हसून बघा
कुणाच्या तरी प्रेमात
पडून बघा
माणुस नाही तर
कधीतरी
माणसं प्रमाणे
जगून तर बघा

कवी विलास नवसागरे मी

मी

11 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

जीवनात खूप खडतर
रस्ते मिळतील
पण चांगला
रस्ता आपणच निवडायचा
असतो

कवी विलास मी

मी

8 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

सोनेरी सुर्ये दयाच्या सक्सिने

घेऊनि तुला मीठीत

साथ तुझी प्रीती माझी

अशीच राहूदे जन्माच्या भेटीने


कवी विलास नवसागरे मी

मी

8 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

 मी

6 Love

834242448a230d48ec79730bd046076d

Ramkrushna N. Dhokane Patil

हल्ली मी अस्वस्थ होत नाही
सिगारेट अन आगीच्या धुरातला फरकही मला कळत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

तीन चार रंगाचा झेंडा आता डॅशबोर्ड वर नाही
धर्माचं अन धर्मनिरपेक्षतेचं खूळ माझ्या डोक्यात नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

ते न्यूज, आर्टिकल तसलं काही पाहत नाही
सुखाच्या चार दिवसाला सोड्याशिवाय घेत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

कुरताडणाऱ्या रॅट च्या गर्दीतुन वेगळं होण्याचा अट्टहास करत नाही
Challenge, ट्रेंड हे आपल्याला जमत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

गॉगलचे नंबर बदलले तरी नजरीया काही बदलत नाही
तुमच्या अनुभवाचं मला लोणचं घालायचं नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

स्वतःशीच कधी बोललो होतो आठवत नाही
इतरांशी हितगुज कधी केलं होतं तेही आठवत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाहि

            कृष्ण मी

मी

7 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

एकटं राहायला शिका 
कोणतही संकट आलं तर 
ते पचवायला कुणाची गरज 
पडणार नाही मी

मी

9 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

रंग तुझ्या प्रेमाचा
मेहंदीने दाखवला।
सखींने कालपासून
कल्लोळ माजवला।। #मी

0 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

सकाळच्या त्या कोवळ्या उन्हाकडे सर्वांचच लक्ष असतं 
कधी मनुष्य, तर कधी झाड, 
तर कधी पशु पक्षि वाट बघत असतं मी

मी

11 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

शुभ सकाळ मी

मी

8 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

विचार मंथन करुनी
ध्यास मनी धरुनी
मी हरलो नाही 
प्रयत्न करेन

मी उंच भरारी
घेईन मी

कवी विलास नवसागरे मी

मी

7 Love

1282a2df11f71379d5171503b43395ac

Swnand Marathe

मी...

मी... #poem

43 Views

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

आज ना उद्या ही दुनिया 
आपलं नाव अवश्य घेणार 
फक्त योग्य वेळेची 
वाट पाहावी लागणार मी

मी

9 Love

e201bb721eb5d187044045dab72a097c

मैत्रेय

माझ्यातल्या 'मी' ला मी माझ्यापासून दूर केलं, 
तरीही 'मी' अमर्याद उरलो
मग कशासाठी इतका अट्टाहास 'मी' पणा जपण्यासाठी
माझ्यातला 'मी' सर्वव्यापी केला आणि तो ही दशांगुळे उरला ब्रह्माण्ड व्यापून
       
                               मैत्रेय (अंबादास) #मी

8 Love

a0b58dfa0e81a778748fb751bb9b3832

धिरज जाधव

 #मी
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

Trust me आज बोलणार्यांना बोलू दया
पण उदया तेच बोलले पाहीजेत
काय बोलताहेत ऐकू दया.
..... सचिन मी

मी

6 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

सर्याचे किरणे
पडले माझ्या दारी
सुंदर सकाळ
सुंदर स्वप्न घेऊनि
आली माझ्या घरी मी

मी

12 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

वेळ , कधीच दिसत 
नाही पण
माणसाला खूप काही 
दाखवून जाते मी

मी

9 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

मनुष्य मोत्याच्या हाराने
नाही तर घामाच्या धारेने
शोभून दिसतो


कवी विलास नवसागरे मी

मी

4 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

बालपणाची आठवण

अंडा फोडी खेळ खेळायचो
मान मात्र विटी दांडू ला असायचा
तो दिवस कधी येणार
हा खेळ भेट माझी कधी घेणार



उजाडला तो दिवस माती खेळायचा
हात पाय मातीने भरायचा
कधी येणार तो दिवस
भेट माझी घेणार कधी


मैदानात मी पाहायचो
माझे दिसते का गोट्यांचे रिंगण
त्या जागेवर आता
मी गुठख्याचा ढिगारा पाहायचो
कधी येणार तो दिवस
भेट माझी घेणार कधी



पायाला चपलेची जोड नसायची
खेळाची मात्र ओढ कायम असायची
कुठे गेला तो
टायरच्या चक्का
आज तोच चक्का
मी जळताना पाहतोय
कधी येणार तो दिवस भेट माझी घेणार कधी





कवी विलास नवसागरे
औरंगाबाद मी

मी

12 Love

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

मी आजकाल कुणालाच
सिरीयसली घेत नाही

पाखडून झाली फोलपटे
पुन्हा उचलत नाही..

©Dileep Bhope
  #मी
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

" मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन "

पुन्हा पुन्हा येण्याच्या नादात पीक खराब झालं, 
    हाताजवळ आलेले पद निघून  गेलं. 
'अति तिथे माती', यांना लागू झाली म्हण. 
   नाव खराब झालं, असुदे कितीही धन.

पक्ष बदलून वाटलं यांना, झालो आम्ही 'हिरो', 
 निकालानंतर भेटला हातात, फक्त नि फक्त झिरो.
काहीकांना वाटले, आम्हीच राजकारणातील राजे, 
    यांच्याच दारात वाजले, दुसऱ्यांचे बेंडबाजे. 

अपेक्षेपेक्षा वेगळे आले, निकालानंतर आकडे, 
    तेव्हापासून झालेत हे आपापसांत वाकडे. 
सुटली नाही यांच्यात मंत्रिपदाची कटकट 
     लागू झाली राज्यात आता 'राष्टपती राजवट'. 

5 वर्षाचा कारभार सांभाळणे, होत नाही धड. 
      50 वर्षात बांधले महाराज्यांनी 111 गड? 
पुन्हा पुन्हा महाराज तुम्हीच जन्माला यावे, 
     स्वराज्याचे सुराज्य तुम्हीच निर्माण करावे. 

                                     हर्षल दतात्रय चौधरी #मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

#मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile