Nojoto: Largest Storytelling Platform

New दुर्लक्ष विरुद्धार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुर्लक्ष विरुद्धार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुर्लक्ष विरुद्धार्थी शब्द.

    PopularLatestVideo

hemlata mandle

#TiTLi #दुर्लक्ष #ओम दुर्लक्षाय नमः #जीवनअनुभव

read more
mute video

somnath gawade

क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींकडे
  'दुर्लक्ष' केले तर भविष्यात
     त्या तुम्हाला तुमच्या 
'लक्ष्या' पासून वंचित ठेऊ शकतात.
 #दुर्लक्ष

somnath gawade

दुर्लक्ष करून
लक्ष देत
 असल्याचे
दाखवण्यासाठी
बरेच परिश्रम
पडतात.
😂🤣 #दुर्लक्ष

somnath gawade

नंतर बोलू
निवांत भेटू
असे बोलणाऱ्या
मध्ये जरा जास्त
अंतर ठेऊ! #दुर्लक्ष
#सोमचंद्र

Suyash Ananda Gulig

आपल्या आजुबाजुला किंवा आपल्यासोबत जे 
काही घडत असत त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे 
आपणच जबाबदार असतो. आपण दोष दुस-याला देवुन 
मोकळे होतो किंवा त्या गोष्टीचा विचार करायच 
टाळून दुर्लक्ष करतो. 
जमलच कधी तर स्वपरीक्षण नक्कीच करावं. 
कारण आपली चुक आहे कबुल करणं सोप्प असतं 
पण आपलीच चुक आहे हे समजुन घेणं अवघड. 
परंतु आपल्याला योग्य वेळी ते समजुन घेता येत नाही 
मग वेळ निघुन गेल्यावर शिल्लक राहतो 
तो पश्चाताप. -सुयश; #KEEPSMEGOING #पश्चाताप #चुक #विचार #दुर्लक्ष #suyash

©vrem_lecture

दुर्लक्ष करायचं - जगायचं. Good Morning 🌞 😘 #nojotophoto #Life_experience

read more
 दुर्लक्ष करायचं - जगायचं. Good Morning 🌞 😘

मुखौटा A HIDDEN FEELINGS * अंकूर *

कागज तो होता बस बेजान सा ,
जान तो उसमें शब्द डालते हैं ,

शब्दों के लिखते ही , बिखर जाती हैं एक खुशबू ,
यादों की , वादों की , अहसासों की ,

पढते ही शब्द सब कुछ चलचित्र सा चलने लगता हैं ,
आँखों के सामने एक अहसास सा ,

शब्दों से बनती जाती रचनाएं ,
हर एक के मन की उथल - पुथल की ,

वो बातें जो हम कहने मे होते हैं असर्मथ ,
पुर जाती हैं माला सी वो शब्दों के जरिए ,

भावों को वय्क्त करते शब्द ,
कोरे कागज पर रंग बिखरते शब्द ।

©Ankur Raaz #शब्दो #की #शक्ति

#शब्द

Dipak Gupta

काही वेळेस बोलुन प्रश्न सुटतात,,
 पण काही वेळेस बोलन तोडुन प्रश्न सुटतात... #prem #प्रेम #दुर्लक्ष #विचार #नकळत #मन #ती #चष्मा #बघणं #चेहरा #राग

अल्पेश सोलकर

शब्द दूर नेतात शब्दच जवळ आणतात.. कितीही मोठ्या दुराव्यास शब्दच बळ देतात... #yqtaai #alpeshsolkar

read more
शब्द दूर नेतात
शब्दच जवळ आणतात..
कितीही मोठ्या दुराव्यास
शब्दच बळ देतात... शब्द दूर नेतात
शब्दच जवळ आणतात..
कितीही मोठ्या दुराव्यास
शब्दच बळ देतात...

#yqtaai #alpeshsolkar

Shankar Kamble

*मंद प्रकाश काजव्याचा*
*जसा सुखावे नेत्राला*
*झगमगाट मग हवा कशाला*
*पांघरू द्या मजं कोशाला*

*अनोळख्या गर्दीत इथल्या*
*कोण मला का ओळखतो?*
*नव्या गड्याचे नवे राज्य हे*
*मीच जुनां का वावरतो?*

*नवं आवृत्ती नवेपणाची*
*मिरवीत जाई जो- तो आता*
*वेळ नसे ना क्षणिक कुणाला*
*गिरविण्या आठवांचा कित्ता*

*चमकणारे किती हिरे*
*पैलू वाचून विझून गेले*
*खुशमस्करे टेंभे मात्र*
*मिरवत मिरवत नाचत आले*

*सूर्य कधी ना कुणा सांगतो*
*प्रकाश माझा प्रखर किती*
*कर्तृत्वाचे तेज उजळता*
*दश दिशां त्या दिपताती*

©Shankar Kamble #कोश #झगमगाट #प्रसिध्दी #दुर्लक्षित #एकाकी #बंध 

#Glow
loader
Home
Explore
Events
Notification
Profile