Nojoto: Largest Storytelling Platform

New वापरतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वापरतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वापरतात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

"शीर्षक"

पहिले विषय घेतो त्यानुसार लिहितो,
लिहून झालं की वाचतो नि मग छान असं "शीर्षक" देतो.
"शीर्षक" अनुसार लिहिताना प्रत्येकाची अलग शैली असते,
कुणाचे लेख,कुणाची कविता तर कुणाची चारोळी असते.
लिहिताना कुणी सुरुवातीलाच "शीर्षक" वापरतात,
तर कुणी मध्येच वापरतात.
कुणाच्या लिखाणात "शीर्षक" शेवटला असते,
तर कुणाचे "शीर्षक" प्रत्येक ओळीत असते.
"शीर्षक" जरी एकच असला 
तरी त्याला अनुसरून विषय अनेक असतात,
कुणी सुखाची,कुणी दुःखाची,
कुणी विरहाची,तर कुणी मिलनाची,
कुणी प्रेमाची,कुणी समाजाची 
तर कुणी संसाराची 
असे अनेक विषय घेऊन लिहीत असतात. शीर्षक
#collabratingwithyoutquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #शीर्षक #माझीलेखणी #collab

yogesh atmaram ambawale

गेली कोरोनाची भीती... #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कोरोनाकविता #भीतीवाटते #yqmarathiquotes मास्क वापरायची सवय

read more
मास्क वापरायची सवय माझी पूर्वीचीच
कोरोना काय आला,लोकांना वाटे आत्ताचीच.
सर्वांनीच वापरले मास्क,जबरदस्ती कायद्याची,
विसरत चाललेत वापरायला,भीती गेली कोरोनाची.
बोलत आहे सरकार,मास्क म्हणजे हमी सुरक्षेची,
सतत हात ही धुवत राहा,काळजी घ्या स्वतःची.
बिनधास्त झालेत आता लोक,बिनदिक्कत वावरतात,
हजारो लोकांमध्ये आता मोजकेच मास्क वापरतात.
बोलतात मला ही कित्येक जण,आता का मास्क वापरत आहे,
कसे सांगावे,कोरोना कमी झाला तरी प्रदूषण तर कायम आहे.
उडते सर्वत्र माती,सर्वत्र नुसताच गाड्यांचा धूर आहे,
ह्या प्रदूषणाचा त्रास नको म्हणून माझ्या तोंडावर मास्क आहे. गेली कोरोनाची भीती...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #marathiquotes #कोरोनाकविता #भीतीवाटते #yqmarathiquotes 
मास्क वापरायची सवय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माणसं ओळखायला शिका,
कोण कसं वागतंय हे जाणायला शिका.
कामपूरता मामा असणाऱ्यांपासून,
अंतर राखायला शिका.
माणसं ओळखायला शिका,
मतलबी लोकांना थोडं उलट
बोलायला शिका.
सहन करत सर्व नंतर स्वतःवरच,
राग काढत बसू नका.
माणसं ओळखायला शिका,
गोड बोलुन दात पाडणाऱ्यांचे
टोमणे ओळखायला शिका,
वापरतात कसे शब्द,ते शब्द
पकडायला शिका.
खूपच शहाणी ही दुनिया,
तितकीच शहाणी इथली माणसं
ही शहाणी माणसं ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
बदलली वेळ,बदलला काळ,
बदलली आता सारी माणसे.
शोधणे कठीण अशा व्यक्तीस,
जो कधी खोटे बोलत नसे....
सर्वच हल्ली खोटे बोलतात,
मोबाईल त्यास कारणीभूत ठरतात.
जरा जरी उशीर झाला रिप्लाय ला
की मनात नको त्या शंका आणतात....
खरे बोलायचे नेहमीच सर्व
आणि मन ही सर्वांचे स्वच्छ राहायचे.
किती जरी दूर राहत होते सर्व
तरी वेळ काढून भेटायला यायचे....
पत्रास कारण की ही सुरुवात ही,
मनास आनंदी करून जायची.
डोळे लागलेले असायचे पोस्टमन कडे.
जेव्हा सणासुदींचे दिवस यायचे....
खुशाली कळायची सर्वांची,
खूप लिहूनही पत्र लहान वाटत असायचे.
आता काहीही सांगण्यास इमोजी वापरतात
तेव्हा मात्र बाकी सर्व मस्त..इतकेच असायचे.... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आजकालची तरुण पिढी.. #तरुणपिढी तुम्हाला काय वाटतं ते लिहा. त्यांच्यासाठी काही संदेश,उप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आजचीपिढी

read more
हल्लीची तरुण पिढी खूप बिंदास जगतात,
येईल जसे मनात तसेच वागतात.
असे वागतानाही आपण समाजात आहोत
ह्याचे भान ठेवतात.
आपण सर्व मित्र मंडळी नसून एक कुटुंब आहोत असेही मानतात.
ह्या उलट कित्येक तरुण असे आहेत,
जे ना कुणाचा मान ठेवतात ना कुणाचा आदर करतात.
आवाज देताना एकमेकांस शिव्या वापरतात.
गप्पागोष्टी करताना प्रत्येक शब्दा नंतर आई नावाचा अपमान करतात.
काहीच समजत नाही आजकालच्या तरुण पिढीचं,
जितकी इथे हुशार आहेत तितकेच अतिशहाणे पण आहेत.
करतात कित्येक देशाचा अभिमान 
तर कित्येक जण करतात 
राष्ट्रभक्तांचा,नि स्वातंत्र्य सेनानींचा अपमान. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आजकालची तरुण पिढी..
#तरुणपिढी
तुम्हाला काय वाटतं ते लिहा.
त्यांच्यासाठी काही संदेश,उप

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी फालतू_बात #yqtaai #फालतू_बातें

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile