Find the Latest Status about marathi love scraps from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi love scraps.
Springblossoms
Words are sharp sword, Which can scrap the heart deeply. So don't play with words, Use them carefully. #words #sword #impact #scraps #heart #life #yqbaba
Pranjali Dande
आरोप माझ्यावर आला, तेव्हा तू माझ्या बाजूने असशील ना ?? सगळे मला एकट सोडतील तेव्हा तू माझ्या जवळ असणार ना ?? एकट मला पडल्यावर तू माझाच राहशील ना ..?? ©Pranjali Dande #marathi #Love
Prafull Shirsath
बघता चेहरा तुझा पाण्यालाही तहाण लागावी आगीने ही जळावे तुझावरी का गं इतके रुप तुझ भुरड पाडते कोणावरही चंद्रानी देखिल तुला बघुनी नुर पाडावे तुला सजाया पाहुणी दर्पनाला ही वेड लागावे @Prafullshir60 #Love #marathi
HANAMANT YADAV (कवीराज)
तू बरसावसं माझ्यावर, नि मी चिंब चिंब व्हावं... जन्म व्हावा पुन्हा प्रेमाचा, नि आपन दोघं युगूल व्हावं... यादव कराड love Marathi