Nojoto: Largest Storytelling Platform

New हाच नवरा पाहिजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हाच नवरा पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हाच नवरा पाहिजे.

    PopularLatestVideo

Shiv

हो नवरा पाहिजे ❣️ #Thinking #मराठीकविता

read more
हो, नवरा पाहिजे
पण दुसऱ्याच्या गळ्यातला
 ताईत नको 
तर माझ्या गळ्यातला मंगळसुत्र 
हो, नवरा पाहिजे!

©Shiv हो नवरा पाहिजे   ❣️

#Thinking

Sapankar Sir

mute video

amol shinde

चांगला नवरा #Shayari #nojotophoto

read more
 चांगला नवरा

Akash Kumbhar

हाच विचार

read more
कस असत आपले विचार आपल्याला सतवतात
डोकावणारे असंख्य चेहरे पाठलाग करतात
कोणता चेहरा पाहून हसू आणि कोणता पाहून रडू....?
अश्या परिस्थितीत ऐकटपणा नकोसा वाटतो 😐 हाच विचार

Sumit Gadekar

आयुष्य हाच देव.....

read more
mute video

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more
mute video

Swati Mungal

हाच तुझा अपराध... #girl

read more
घाव शब्दांचे त्यांच्या
का सोसतेस मनात
ढाळुन अश्रू एकट्यात
वाहुन टाकतेस आसवांत
क्षणोक्षणी चा हा अपमान
विसरून जातेस जीवनात
इच्छा मारुनी मनात
त्यागी बनतेस या जगात
अन्याय सहन करतेस
कदाचित हाच तुझा अपराध
स्त्री म्हणुन आल्याची
सजा भोगतेस आयुष्यात.

©Swati Mungal हाच तुझा अपराध...

#girl

vishnu thore

हळवे होता आले पाहिजे...

read more
 हळवे होता आले पाहिजे...

Pooja Navale

चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

read more
चेहरा कितीही लपवला तरीही 
             चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं 
सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी 
             मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच 
व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो 
      फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे  चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$
loader
Home
Explore
Events
Notification
Profile