Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटतं मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटतं मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटतं मला.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं...

read more
नेहमीच वाटतं मला तू माझ्या
जवळ असावं...
तुझ्या सहवासातच सारे 
आयुष्य जगावं... नेहमीच वाटतं मला तू माझ्या
जवळ असावं...
तुझ्या सहवासातच सारे 
आयुष्य जगावं...

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co

read more
कळतं मला पण मी दाखवत नाही,
समोरच्याला वाटतं मला काही कळत नाही.
खरं तर मला हे जमत नाही,
कुणाला उलटं बोलून नाराज करणे,
माझ्याने होत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Co

Sangeeta Kalbhor

प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. #शायरी

read more
mute video

अल्पेश सोलकर

मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

read more
मला काय वाटतं ..
        तू मला आपलंसं मानूनच घे...
संसाराच्या गाडा ओढायचा आहे..
        घरी मात्र सांगून ये...
नव्या कुटुंबाची काळजी..घेणं..
मनमोकळा स्वभाव, वागणूक.
चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र 
      शिकून ये...!         मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

अल्पेश सोलकर

सतत वाटते मला....😍

read more
सतत वाटते मला...
सुखा मध्ये असताना गाल तिचे
ओढून सण साजरा करावा....
आणि..
दुःखात असताना तिच्या गालाना
माझ्या हाताचा स्पर्श करून..
मी सोबत असल्याचा आधार द्यावा...! सतत वाटते मला....😍

vishal patil

असं मला का वाटत.... #Poetry

read more
 असं मला का वाटत....

AnishaDodke

मला ही वाटत #Loneliness #मराठीकविता

read more
शीर्षक:मला ही वाटत

मला ही वाटते मी आविष्य जगावं
पण कोणाच्या नाही तर
स्वतः च्या जीवावर जगावं..!
मला ही वाटतंय की मी
काही तरी बनाव
मोठं नाही पण छोट
तरी बनाव...  !
मला ही वाटते की मी
स्वतः च्या पायावर उभ राहावं
मोठं नाही पण छोट तरी
अस्तित्व माझं स्वतः च 
निर्माण करावं...........!
मला ही वाटते की मी
काही तरी लिहावं
साहित्यिक नाही पण
कवयित्री तरी बनाव.....!
मला ही वाटत की मी
इतिहासात नाव करावं
मोठं नाही पण कोण्या तरी
कन्ह्या कोपऱ्यात माझं नाव
इतिहासात दिसावं.........!
मला ही वाटत की मी
गरिबीतून दूर होऊन
स्वाभिमानी जगावं.........!
मला ही वाटत की मी
भुकेलेल्याला अन्न द्याव
वाटसरू ला वाट दाखवावी
तहानलेल्या ला पाणी पाजाव.....!
मला ही वाटत की मी
माझ्या साठी कमी व
समाजासाठी माझं आविष्य 
वाहून टाकावं.......!


कवयित्री :कु :अनिषा दिलीप दोडके

©AnishaDodke मला ही वाटत

#Loneliness

Yogesh shinde

मला सरपंच झल्या सारखं वाटतय

read more
mute video

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
मला कधीच वाटत नाही
की वाटा बदलल्या आहेत,
किंवा रस्ते दुरावले आहेत

मला कधीच वाटत नाही
की मी दूर गेलोय,
किंवा दूर जाऊ शकलोय

कारण मी तिथेच उभा आहे
तू येशील या एका आशेत
तू परत जवळ घेशील
अशी वेडी स्वप्न रंगवत शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला कधीच वाटत नाही...
#वाटतं #वाटत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
की मि हरेल 
कारण माला माहिती आहे 
की माला  आत्मविश्वास आहे अणि मि हार नहीं मानार शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला कधीच वाटत नाही...
#वाटतं #वाटत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile