Nojoto: Largest Storytelling Platform

New गेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेले.

Related Stories

    PopularLatestVideo

Akshay Moon

mute video

hrishikesh naktode

गेलेले ते दिवस...

read more
mute video

hrishikesh naktode

गेलेले ते दिवस...

read more
 गेलेले ते दिवस...

Rashmi Patil

गेलेले दिवस आणि आठवणी

read more
mute video

Sudhakar Lokare

गेलेली वेळ परत येत नाही #poem

read more
चल सारं 
तुझंच खरं
तसा तुझा ही 
आनंद 
माझ्याचकरता
जगणंच राहून 
चाललंय
तुझं माझं 
करता करता

              @$ सुधाकर लोकरे गेलेली वेळ परत येत नाही

Swapnil Parab

माडखोल धरणावर मजा करण्यासाठी गेलेले दोघे युवक प्रवाहातून वाहून गेले.ही घटना आज सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास घडली Vijay Sulthan Ownlifeo

read more
mute video

Swapnil Bhoite

#tereliye#हरवून गेलेला माणूस# स्वप्निल#

read more
mute video

Omprakash Ray

जब से दूर गेलें रे गुईय्या #lonely #कविता

read more
mute video

Harishchandra Dalvi

एक राहून गेलेली मिठी #Life_experience

read more
एखाद्या  भयाण संकटाला पुरून उरणे
त्याचा नाश आणि बिमोड करणे
हे नेहमीच सोपे वाटते 
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबासोबत बोलणे ,राहणे ,
त्याच्यासोबत भांडणे ,त्यांतून प्रेम मिळवणे
हे नेहमीच सोपे वाटते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

एखादा यशाचा शिखर गाठणे
त्यावर विजय पताका लावणे 
हे नेहमीच सोपे भासते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबांच्या मनात येत असेल
मुलांचे आपल्यावर खूप प्रेम असेल
समोर दिसताच तो आपल्या कुशीत बसेल
मुलांना मिठीत घेणे बाबांचा पण हाच हेतू असेल
पण मुलांना मनात येत असेल की 
बाबांच्या मिठीत जाणे बाबांना कसे वाटत असेल

शेवटी राहून जाते ती मिठी
आणि खूप काही बोलायचे असते
योग्य ती वेळ तेव्हा निघून गेलेली असते
आणि बाबांना मिठी मारण्याची वेळ चुकलेली असते

योग्य वेळ असतानाच ज्याच्या एक विचार मनात येईल
बाबांच्या एक वेळ तरी जो त्यांच्या मिठीत जाईल
तुमच्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर स्मित हास्य येईल
प्रेमळ हेवेदावे एक नवे रूप घेईल
बाबांना मारलेली मिठी ही नेहमीच लक्षात राहील
म्हणूनच बाबांच्या मिठीत जो जाईल तो नेहमी खुश राहिल


कवी हरिश्चंद्र मुकुंद दळवी
मु. डोंगरन्हावे,पोस्ट म्हसा,
तालुका मुरबाड,जिल्हा ठाणे (421401)
साकेत महाविद्यालय कल्याण पूर्व
कला शाखा तृतीय वर्ष अर्थशास्त्र विभाग
9503584135 एक राहून गेलेली मिठी

Bhalchandra Nilesh

वेळ अजुन गेलेली नाही... #poem

read more
घरात रहा...सुरक्षित रहा 
वेळ अजुन गेलेली नाही..

हात स्वच्छ धुवून घ्यावे
दर एक तासाने नियमित करावे

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

बाहेर जाताना आदेश पाळावे
तोंडाला मास्क नेहमी घालावे

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती
घरात रहा ना बाबा...कश्याला तुला आपत्ती

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

पांडू म्हणून बोलतो
पण आज ते पांडुरंग आहेत
घरदार सोडून रस्त्यावर आज
आपल्यासाठीच उभे आहेत


घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...


चला तर मग...
एकमताने निर्धार करूया
कोरोनामुक्त देश करूया

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

एकजुटीने देऊया टक्कर 
येईन कोरोना ला पण  चक्कर

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही... वेळ अजुन गेलेली नाही...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile