Nojoto: Largest Storytelling Platform

New कवितेचे प्रकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवितेचे प्रकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवितेचे प्रकार.

    PopularLatestVideo
da838cacee6afcb4a4eb787db8136927

Shubham Bhadage

कवितेचे घर

कवितेचे घर

27 Views

77fb3306c9af2cf7c26eee943bfd627b

पण्डित राहुल पाण्डेय

धर्म प्रचार प्रसार 

#sitarmusic

धर्म प्रचार प्रसार #sitarmusic

137 Views

c84a910927445ff03061becb4c89ad40

Amit Pawar . 9773822796

#तुझ्याकविता

कवितेचे अस्तित्व

#तुझ्याकविता कवितेचे अस्तित्व #poem

415 Views

7a0b7f6e1f012963bdf747329e0df5f8

Priyanka Datkhile

 कवितेचे नाव : चूक #NojotoPhoto

कवितेचे नाव : चूक Photo #nojotophoto

2 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 कवितेची विमानवारी....

कवितेची विमानवारी.... #nojotophoto

7 Love

c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

मनी दाटता ढग शब्दांचे , लेखणीतुन स्फुरते कविता...
वाचन वेड्या रसिकांसाठी, फुलांसारखी फुलते कविता....

स्मरते जेव्हा वाट घराची , माझ्यासंगे रडते कविता...
सांगुनि मला जीवनगाणे , दुःख लपवुनी हसते कविता...

रंग लेवुनी सुख दुःखाचे, कागदावरी सजते कविता...
मनी रंगता रंग गुलाबी , थोडी थोडी कळते कविता...

तुझी आठवण येताच सखे , कातरवेळी स्मरते कविता..‌.
परतीच्या त्या वाटेवरती , काळजामध्ये उरते कविता..‌.

अपरिचित जरी मी जगाला , आदर्श खरा जपती कविता...
नसलो आता मैफिलीत मी , माझ्या नावे जगते कविता...

©shrikant patekar #कवितेची गझल
d576d763f4c1fcc658afc2bdee464720

Vijay Jadhav

#कवितेचे शिर्षक फास
विजय ज.जाधव

#कवितेचे शिर्षक फास विजय ज.जाधव

36 Views

bc2d76d9af3989a467ffa679c53acf7c

kamble prashant

कवितेचा पाऊस

#Journey

कवितेचा पाऊस #Journey

45 Views

6dfc5717148055ac3dac2b9de6170508

Yogesh Hiwrale

"माझ्या इतिहासाची पाने, आज चाळत, होतो
मी मलाच क्षणभर, आज न्याहाळत, होतो

किती स्वप्न, किती गैरसमज पाळत, होतो
रिकाम्या जागा माझ्या मीच गाळत, होतो

कधी हसत होतो कधी अश्रू ढाळत, होतो
जुन्या जखमा त्या पुन्हा कुरवाळत, होतो

नुसत्याच होत्या गप्पा,त्याच त्या दळत, होतो
जरी मी दरिद्र्याच्या, चिखलात लोळत, होतो

शिखरे मनात होती ,वाटेतच अडखळत, होतो
माझ्या निश्चया वर, मीच डळमळत, होतो
 
अपयशाचे भांडवल करून,सदा पळत, होतो
मीच माझ्या आयुष्याशी,कालपर्यंत खेळत, होतो" कवितेचं नाव: आत्मपरीक्षण

कवितेचं नाव: आत्मपरीक्षण

6 Love

bc2d76d9af3989a467ffa679c53acf7c

kamble prashant

कवितेचा पाऊस

#rain

कवितेचा पाऊस #rain

48 Views

6dfc5717148055ac3dac2b9de6170508

Yogesh Hiwrale

"नको देवा मला ही पावसाची सरं...
येता पावसाची सर माझी होई तारांबळ
घरावर छप्पर असून नसलेले आहे
घरामंदी पाणी साचून भांडे घराबाहेर  वाहे
एगळाच हाय देवा तुझा न्यावं 
आरं जित्या परी मेल्या धडाला ज्यादा भाव
आता व्हत नही, सहीनं सोसू कुठवरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

या या पावसानं पोरीचं लगीन मोडलं
मह्या सर्जा राजाला बजारात धाडलं
आरं  'गारा' नही त्वा अंगार बरशिवली
व्वा रं तुही किमया पाण्यानं चिंता पेटवली
लोकाह्यचं सोड, तूच नही आमच्या भल्यावरं
नको देवा मला ही पावसाची सर...

मागचाच दुसकाळ फिटता, फिटना
आन, 'गारपीटीनं' आणला तेरावा महीना
आम्हा शेतकऱ्यांवरच नजर तुही तिरकी
चुकून माकून एखादा सावकार ही धर की
डोंगर 'खडा' वाटतो ह्यांच्या कर्जा म्होरं
नको देवा मला ही पावसाची सरं...

भाकरीतला शेतकरी दिसतो का कोणाला
पण शेतकऱ्याची भाकर दिसती देवाला
शेतकरी म्हणून जलमलो हाच  माझा गुन्हा
साकडं घालतो तुला, जलमा घालू नको पुन्हा
आमच्या मारणाचं उगा खापर फुटल तुझ्यावरं
नको देवा मला ही पावसाची सरं"... कवितेचं नाव:#गारपीट #2014

कवितेचं नाव:#गारपीट 2014

4 Love

b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

#krisमाझ्या कवितेचे नाव आहे आता माझ्याशी बोलतhna_flute

#krisमाझ्या कवितेचे नाव आहे आता माझ्याशी बोलतhna_flute

36 Views

a43bf33b48ceeb40fb7c7f0b3392fbbc

Vaibhav Thakre

नमस्कार एक सुंदर कविता कवितेचे नाव आहे वेळ

नमस्कार एक सुंदर कविता कवितेचे नाव आहे वेळ #मराठीकविता

27 Views

2f7304a03e6494644d2a9d2a8405a574

Pratik Chaudhari

 आभास(प्रतिक चौधरी) : कवितेचा शिल्पकार

आभास(प्रतिक चौधरी) : कवितेचा शिल्पकार #Poetry

6 Love

27cbbe2f1af677d78aa248d700411d5d

Pushkar joshi

मैत्रीण

        आयुष्यात एक मैत्रीण असावी
      नेहमीच हसणारी अणि हसवणारी 
                     ती असावी... 

      आयुष्यात एक मैत्रीण असावी
    बघताक्षणी मनातलं ओळखणारी
               अशी ती असावी... 

       आयुष्यात एक मैत्रीण असावी
       सुखा दुःखात सोबत असणारी
                अशी ती असावी... 

      आयुष्यात एक मैत्रीण असावी
           मनात काही न ठेवता  
           सगळ बोलुन टाकणारी  
                अशी ती असावी...            

     आयुष्यात एक मैत्रीण असावी
                               समजवणारी आणी समजून घेणारी                      
                 अशी ती असावी... 

       आयुष्यात एक मैत्रीण असावी 
       राग आल्यावर रुसून बसणारी 
                 अशी ती असावी... 

       आयुष्यात एक मैत्रीण असावी 
            कधी हसवणारी असावी   
               तर कधी रडवनारी 
                अशी ती असावी... 

      आयुष्यात एक मैत्रीण असावी 
           कविता करून हसवणारी 
                अशी ती असावी... 

      आयुष्यात एक मैत्रिण असावी 
            अशी एकच असावी 
               अशी ती असावी... 


                                          कवि. 
                                     पुष्कर जोशी. एक छोटा प्रयत्न कवितेचा 😆

एक छोटा प्रयत्न कवितेचा 😆 #poem

6 Love

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

खिजां से   दोस्ती  का  दम  भरते हो 
और  कोशिश चमन लाने  की  करते  हो 
ये तो   वैसा ही है जैसे 
सहरा  मे तुम  दरिया का ख्वाब  देखते हो 

............. 
ओकात  अपनी भूल कर  मिज़ाज़  पर. काबू 
पाने  की   बात  करते हो 
और  माना क़ि  तरक्की  करके  तुम  शिखर 
तक भी  पहुंच     गए  हो 
पर  हंसने  का  रिवाज़  भी तो  तुम  भूल 
गए  हो #
लघु  कविताये......

# लघु कविताये......

9 Love

efa88939d9a528e55b5008557cfc8faa

संदिप गणपती कांबळे

कवितेच शिर्षक '' आठवण '' जरुर ऐका...

कवितेच शिर्षक '' आठवण '' जरुर ऐका...

36 Views

41cc5d1591100c93b41175240d8386af

Akshay Salve

हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेला छान बोलणारी ती
कवितेत "मुक्त" रमणारी ती
काल कळले तिला यातून ऱ्हास होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

नजरेत शब्दस्नेह साठवणारी ती
बोलताना कविता आठवणारी ती 
आज कागद "कवीचा" बोचनारा होतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कविते मागचा अर्थ कळणारी ती
कवितेच्या वळणावर वळणारी ती
वाटेवरच्या रस्त्यात मोठा महापूर येतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

कवितेचा उंची शोधणारी ती
भावनेची खोली मोजणारी ती
गर्तेत अभिमन्यू आजही एकटा राहतो
हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

शब्दांकन - अक्षय साळवे

©Akshay Salve हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो

हल्ली म्हणे तिला कवितेचा त्रास होतो #poem

3 Love

603c9f98ca9c7a13c6e83e5d74fa81b2

Shreyas Sawakhande

 कवितेचा आधीचा भाग मागच्या स्टोरीमध्ये आहे.

कवितेचा आधीचा भाग मागच्या स्टोरीमध्ये आहे. #nojotophoto

4 Love

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

सब्र करो  की  तुम  रौंधा हुआ  फूल हो 
शुक्र  करो  क़ि तुम  रौंधने वाला  पाँव  नहीं    हो 

मूल्य  आदमी  ने बनाये  हैँ 
सब   तुलाये   तराज़ू   हमारे हैँ 
लेकिन परमत्मा  अंतौला   हैँ 
कोई   माप  नहीं  हैँ  उसका दो  लघु  कविताये.. 
..

दो लघु कविताये.. ..

12 Love

ded8a1ae28798ff9c626421695536876

Amol betkar

कविताओ को आवाज दी जाए
कल तक आंखों को छूती थी 
आज उसे दिल में उतारा जाए.....
                              @iamol कविताये...😊

#Isolated

कविताये...😊 #Isolated #शायरी

4 Love

0cc7dd380404914286332ff58a99cc0f

CalmKrishna

......................

©CalmKrishna सत्य अपने आप नहीं फैलता।

#सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda

सत्य अपने आप नहीं फैलता। #सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda #विचार

47 Love

9983c0def9a368ed32d94df5f6388a80

vishal patil

तुम्हारी तस्वीर ऐसी बनाऊँगा मैं की सबका खयाल बन जाओगे तुम,मेरे खाव्ब को छोड़ ही दो औरो के सपनों में आओगे तुम.... अपनी कविताओं से तुम्हे कुछ ऐसा बयां करेंगे हम की बिना देखे ही सब की धड़कन हो जायेगी नम...
v.p #NojotoQuote ख़याल
#धड़कन #कविताये
5da87f216c448356c47e4b41f29783ee

नीता चौधरी

कल नौ देवी,मेरे सपनों में आई।
कुछ गुस्से में थी,तो कुछ
चुपचाप सी।
मुझसे बोली-"सच में भक्ति है तो
अपने अंदर के,पुरूषो से
वचन ले।
नही करेगे ,नारी अत्याचार।
चढाना है भोग मुझे,तो बस
औरत होकर,औरत के साथ ना 
करना अत्याचार।
बस सभी देवी मुझे भक्ति का
असली मतलब समझा गई
मेरी नवरात्रि,एक रात्रि में ही
सफल हो गयी।

©नीता चौधरी
  #कविताये #एक सीख,
b53e528c6a13d116f3199318a4757319

Nikhil kamankar

#प्रकार #प्रकाश_दिल_से
c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

# इतकीच खंत आहे....!!



ओंजळभर शब्द आहेत ,
अजुन किती, कुठे, कसे साठवू....

कविते! इतकीच खंत आहे ,
आता मी तुझ्यापासून काय लपवू....


      ✍️ Prasad... 
                 ( एक होता कवी...) कविते...

कविते...

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile