Nojoto: Largest Storytelling Platform

New म मराठी गाणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म मराठी गाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

Dhirajkumar khandagale

बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तींवर होत असतो.
सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही....
_धिरजकुमार खंडागळे #मराठी
#म

Deepak Kambli

आला पाऊस 
नको जाऊस
जरा थांब 
जाऊ लांब
भिजवू अंग 
होऊ चिंब
आहे प्रेम..?
इथे ही सेम....
- डिके

- #मराठी#कविता#म#

ROCK STAR

आपल्याला किती 
लोक ओळखतात याला 
महत्व नाही तर ते आपल्याला 
का ओळखतात याला महत्व आहे..! #अनुभवाचे_बोल #म #मराठी #चारोळी

Vijaykumar Khune

पाणी, वाणी, नाणी.. ✈️ VIJUDADA ✈️ #Money #Knowledge

read more
mute video

Suyash Ananda Gulig

किती ही कसा ही  
विचार करुन पाहिला तरी एक 
" का? " 
काँंन्सटंट राहतो,
आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो 
ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात,
कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात 
ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी  #म #मराठी

Kunal Salve

होतो मी एक कथा तुझ्यासाठी 
मन लावून एकदा ती वाचशील 
माझ्या कथेतील राणीला
एकदा आरशा समोर उभी राहून पाहशील ! #कथा 
#आरसा 
#राणी 
#मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile