Find the Latest Status about आगही रेख़्ता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आगही रेख़्ता.
Haryanvi Poem and song
RAVINANDAN Tiwari
मेरी भाषा मीठा आच पऽ बनइह खीर, मिलीहऽ जहाँ न होए भीड़। देखायम उँहई अपन करेजा के घाव, देवी स्थान नीमवाऽ गाछीए के छाँव। जे बुझलहूं से बतईहऽ!!! ©RAVINANDAN Tiwari #MeriBhasha #मगही
Amol Baviskar
आजही का सांझवेळी ... गंध येती अंतरी..? अन तरीही शोधतो का?? तुझ सखे मी हरवूनी.. @ओम (प्रो अमोल जगदिश बाविस्कर) आजही का??.....
Akshay Meena Gupta
अलविदा दिल-ए-ख़ुश-फ़हम उम्मीद न रख उनके लौट आने का खुद से मुख्तलिफ कर उन्हें अलविदा कह के #रेख़्ता #Rekhta #अलविदा
Rajani Gupta (Ruhh)
इश्क़ ने इश्क़ के लिए लिवाश-ए- कफ़न मांगा है.. एक घूंट भी ना मिले पानी, ऐसी जगह मौत - ए- दफ़न मांगा है...!! @रजनी..✏️💔 #हिंदीकविता #शायरी #रेख़्ता
प्रकाश साळवी
*आजही अभिमान आहे !* तसाही मला तुझा आजही अभिमान आहे तरीही नकळे तू अजूनही का परेशान आहे ** तसे पाहता आजही माझा जन्म वाया गेला आता वाटते शेवटी राहीले ते स्मशान आहे ** सोडून वृद्धाश्रमात तुजला गेला सुत असूनी ना अंत्यसंस्कारास आला तो बेईमान आहे ** जगलो जीवन खरेपणाने ना दुस्वास केला आता उरलो श्वासापरी बेगडी सामान आहे ** पाहिलेस एकदा मागे वळूनी हसलिस तु ईतकेच वाटले मज हा माझा सन्मान आहे ** घेतला का शोध तू त्या रमानायकाचा कधी नुसते श्वास " प्रकाशा " हा त्याचा अपमान आहे ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे १७-११-२०२० वेळ : १९:२५ आजही अभिमान आहे !
Hemant Rai
रेख़्ता __________ कोई हिंदू, कोई मुस्लिम, कोई सिक्ख तो, कोई ख़ुद को ईसाई बताता है, कमबख्त ये इंसान, ख़ुद को इंसान क्यूं नहीं बताता है! __________ हेमंत राय। #रेख़्ता #शायरी #हिंदी #nojoto