Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमावर शायरी मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमावर शायरी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमावर शायरी मराठी.

    PopularLatestVideo

vaishali

उजेड प्रेमाचामराठी कविता#

read more
!!प्रेमाचा उजेड!!

आयुष्यात आलास तू 
प्रेमाचा उजेड घेऊनी 
मी ना माझी राहिले
गेले तुझीच होऊनी !!

निःस्वार्थ प्रेमाचा सागर तू
त्या सागराचा किनारा मी
तुझ्या हृदयीच्या भावनांचा
गार मोकार वारा मी !!

भांडतो तु तुझ्या मनाशी
प्रेम सारे हृदयी कोंडून 
मला जपतो काळजात 
अबोल प्रेम मनात साठवून !!

भाव सारे त्या हृदयीचे
या हृदयाला केव्हाच कळले
जरी अवक्त प्रेम तुझे 
त्या प्रेमाला मन माझे भुलले !!

जोडलेल्या या रेशीमगाठी
काळजात जपून ठेऊ
मी तुल अन् तू मला
थोडे थोडे समजून घेऊ !!

तुझ्या माझ्या डोई आता
ओझे आहे कर्तव्याचे
देऊ साथ एकमेका
मनी बंध जपू प्रेमाचे !! उजेड प्रेमाचा#मराठी कविता#

मराठी शायरी

मराठी शायरी #Quote

read more
 मराठी शायरी

Dr.Chandu Pawar

तू आलीस आयुष्यात,
मला जगणं कळलं,

तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं..
असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे..

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी,
कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी

Vishal Chaudhari

मराठी शायरी #मराठीशायरी

read more
mute video

Anand Durge

मराठी शायरी #मराठीशायरी

read more
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत.

©Anand Durge मराठी शायरी

suraj bodakhe

मराठी शायरी

read more
चंद्रावर डाग आहे ,
सूर्यावर आग आहे ,
तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे ,
तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी

suraj bodakhe

मराठी शायरी

read more
कुठेही रहा पण सुखात रहा ,
माझे सुख त्यात आहे ,
स्वतःचा जीव जपत रहा ,
कारण माझा जीव तुझ्यात आहे .
👫 मराठी शायरी

Kunal Salve

समोर असता तु 
तुच माझी डायरी असावीस 
तुझ्यात तुलाच लिहीन मी 
तुच माझी एकमेव शायरी असावीस !  #डायरी 
#शायरी 
#मराठी 
#yqmarathikavita
#yqdidi 
#yqdidihindi 
#yqtaai

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Kirti Tekale

मराठी शायरी __❤️ #Shayari

read more
संसार फाटलेला नेटात जोडला पण, 
दावू सुई कुणाला बोटात टोचलेली  __ मराठी शायरी __❤️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile