Nojoto: Largest Storytelling Platform

New वीस रुपयाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वीस रुपयाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वीस रुपयाचे.

    PopularLatestVideo

निलम घाडगे

वीस रुपयातील प्रेम -तन्वीर सिद्दीकी यांची हि कविता आहे #poem

read more
mute video

Vinod Umratkar

आठवणीच असच असत कुणाला किती आठवायचं आठवण आली का फक्त I Miss you म्हणायचं आजची तारीख दहा दहा वीस वीस 10-10-2020

read more
                     आठवणीतील तारीख 

तारीख आजची सखे,
आहे १०-१०-२०२०।
रोजच करतोय ना तुला
मी १०-१० वेळा miss।
 आठवणीच असच असत
कुणाला किती आठवायचं 
आठवण आली का फक्त 
I Miss you म्हणायचं

आजची तारीख दहा दहा वीस वीस 
10-10-2020

yogesh atmaram ambawale

शाळेतल्या मैत्रिणी.. #क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अ

read more
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला,
गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा,
ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा.
वीस बावीस मुली होत्या वर्गात
लक्षात इतक्याच राहिल्या,
28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,
बाकी देव जाणो कुठे हरवल्या..😆😉 शाळेतल्या मैत्रिणी..
#क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा 
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला,
गीता,सविता,कविता,अरुणा,अ

sandy

एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं. पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतक #story #nojotophoto

read more
 एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं.

पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतक

Yogesh Ambawale

#दशानन#दसरा#रावण#कालियुगकेरावन दशमुखी रावण मी, एकच पातक केले. अनेक सद्गुण होते माझ्यात एका दुर्गुणाने सर्वनाश झाले. जबरदस्ती कधीच न केली जर

read more
दशमुखी रावण मी,
एकच पातक केले.
अनेक सद्गुण होते माझ्यात
एका दुर्गुणाने सर्वनाश झाले.
जबरदस्ती कधीच न केली 
जरी सीतेचे मी अपहरण केले.
वीस डोळे माझे तरी एकाच स्त्रीस पाहिले,
इतके असतानाही दहन मात्र माझेच झाले.
पाहता आजचे विश्व मला असे का भासले,
की अनेक रुपात पृथ्वीवर माझे पूर्वजन्म झाले.
राम तर नाम मात्र दिसतो पण मी मात्र जिकडे पहावे तिकडे असतो. #दशानन#दसरा#रावण#कालियुगकेरावन
दशमुखी रावण मी,
एकच पातक केले.
अनेक सद्गुण होते माझ्यात
एका दुर्गुणाने सर्वनाश झाले.
जबरदस्ती कधीच न केली 
जर

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

विष्णु जी धन्यवाद .... विश्वकर्मा वंशीय सुतार लोहार खाती वंशीय ज्याप्रमाणे लोहार आणि षडयंत्र केलं वीस वर्षांपूर्वी विश्वकर्मा लोहारांनी स्व #मराठीसंस्कृति

read more
mute video

Prerana Jalgaonkar

कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

read more
(लेख👇)
"साठ वर्षांपुढे माणसानं जगू नये,मरून जावं " कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

Prerana Jalgaonkar

कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

read more
(लेख👇)
"साठ वर्षांपुढे माणसानं जगू नये,मरून जावं " कॉलेजचं काम संपवून कॉलेजमधून निघाले.कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले तर एक बस यु-टर्न घेत होती.मी अगदी गेटसमोर थांबले.माझ्या डावीकडून एक उर्मट ट

yogesh atmaram ambawale

गणपती मंडपात सजावट करताना.. #yqtaai #सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची गणपती मंडपात आमच्या,सध्या

read more
गणपती मंडपात....!!
गणपती मंडपात आमच्या,सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते.
मंडळात आमच्या कित्येक असे,ज्यांची अंगी चांगलेच गुण आहेत,
सजावट कार,रंगाडी तर वायरमेन ही आमचेच आहेत.
सर्वांची सजावटीची कल्पना वेगळी,पण एकत्र येऊन आकारावी लागते,
रोज नवे नवे काम होत असतानाही,काहीतरी अपूर्णच राहते.
विसरला कुणी एखादी वस्तू,की सर्वांची बोलणी ऐकावी लागते,
दहा रुपयांच्या वस्तूसाठी,वीस रुपये खर्च करून बाजारी जावे लागते.
घोळका खूप मोठा,दोघे तिघे कामात,बाकीच्यांची नुसतीच वटवट चालते,
कामाचे तर काहीच नसतात,पण चहा मागवा ची मात्र मागणी असते.
काम चालू असता मंडपात,कुणीही आले की नव्या कल्पना सांगतात,
ह्या वर्षी अजून आगमन ही नाही,आणि पुढच्या वर्षाची आखणी सांगतात.
पूजेला कोण बसणार,मंडळात हा विषय ही खूप चर्चेचा असतो,
ज्याचे लग्न चालू वर्षी झालेले असते,त्याला मात्र हा मान असतो.
मंडळाच्या आमच्या एकमात्र बरे आहे,वर्गणी साठी कुणाकडे जात नाही,
स्वखुशीने जे देतात त्यांची स्वीकार,जबरदस्तीने कुणाकडे मागत नाही. गणपती मंडपात सजावट करताना..
#yqtaai
#सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची
गणपती मंडपात आमच्या,सध्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे गणपती मंडपात... #गणपतीमंडपात हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
गणपती मंडपात आमच्या,
सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,
खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,
पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,
तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते...
( बाकी कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गणपती मंडपात...
#गणपतीमंडपात

हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile