Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याचे अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याचे अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याचे अर्थ.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे एखाद्याचे शब्द.. #एखाद्याचेशब्द #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

read more
कधी कधी आयुष्य एकदम बदलून जाते,
जेव्हा एखाद्याचे शब्द कानावर येते.
शब्द चांगले की वाईट ते आपण ठरवावे,
योग्य तो अर्थ लावून जीवन जगावे.
जरी शब्द एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात,
कुणी ऐकून सोसतात तर कुणी भांडत बसतात. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
एखाद्याचे शब्द..
#एखाद्याचेशब्द
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQ

yogesh atmaram ambawale

शब्द....
शब्द जरी एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात,
प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचे अंदाज बांधत असतात.
शब्द आहेत ते जसे आपण फिरवावे तसे ते फिरत राहतात,
आपल्या परीने अंदाज लावताच आपसात वाद होतात 
आणि शब्द मात्र तटस्थ राहतात.
प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने का विचार करावा,
नकारात्मक वाटल्यास समोरच्याला एकदा तरी विचारावा.
"मला ह्या शब्दाचा वेगळाच अर्थ मिळतोय,
सांगता का तुम्ही जरा ह्याचा काय अर्थ निघतोय".
वाद नाही होणार मग कधीच अशा संभाषणाने,
गैरसमज ही दूर होतील एकमेकांना विचारल्याने. शब्द..
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #शब्दांचीगोष्ट #शब्द #collab #yqmarathiquotes #मराठीलेखणी 
श

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न

Mokshada mishra

अर्थ का अनर्थ #Morning #विचार

read more
mohabbat ki ahat ko
aur ishq ki likhawat ko
badal pana aasan nahi hai ae dost

ज़रा सी समझ की फेर में
अर्थ का अनर्थ कर देती हैं ।

कलम 
with mishraji

©Mokshada mishra अर्थ का अनर्थ

#Morning

Vasudev Dalvi

नाही तू त्याचा होतीस आणि नाही तू माझा आहेस नाही तू आत्ता ज्याचा आहे त्याचा आहेस #Shayari #nojotophoto

read more
 नाही तू त्याचा होतीस
        आणि 
नाही तू माझा आहेस
नाही तू आत्ता ज्याचा आहे 
त्याचा आहेस

vaishali

प्रेम त्याचे.......

read more
♥️प्रेम त्याचे........♥️

काल मला दुःखी बघून दुःख त्यालाही झाले
पाणी माझ्या डोळ्यात बघून डोळे त्याचेही पाणावले 

प्रेम त्याच्या डोळ्यांत मला नेहमीच दिसत होते
त्याने मात्र ते कधीच व्यक्त केले नव्हते

भीती नेहमीच मनात त्याच्या मला गमावण्याची
वाट पाहीन म्हणे आयुष्यभर फक्त तुझ्या होकाराची

माझ्या सुखात त्याने सुख त्याचे मानले
त्याचे अबोल प्रश्न नेहमीच मी जाणले

म्हंटले सोडून तुला मी एक दिवस निघून जाईल
म्हणाला श्वास माझा तू मी कसा जीवंत राहील

प्रेम त्याचे बघून डोळ्यात अश्रू माझ्या आले
बघत एकटक त्याच्या कडे मी निःशब्द झाले  प्रेम त्याचे.......

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता बऱ्यापैकी पाऊस पडतोय आज. आज कोणतीही मोठी, चांगली गोष्ट घडली, की त्याचं श्रेय ओरबाडायला सगळे पुढे धावतात...तसाच हा बे #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
बऱ्यापैकी पाऊस पडतोय आज.
आज कोणतीही मोठी, चांगली गोष्ट घडली, की त्याचं श्रेय ओरबाडायला सगळे पुढे धावतात...तसाच हा बे

RavindraSingh Shahoo

#आपल्याला काय त्याचे?

read more
आपल्याला काय त्याचे?
जरी कुणी आपले ऐकत नाही अजिबात जुमानत नाही
आपल्याला काय त्याचे?
कुणी आपल्याच मनानुसार वागतो अथवा इतर कुणाचेच फक्त ऐकतो
आपल्याला काय त्याचे?
जे काही घडते ते नुसते बघायचे त्याचे परिणाम त्यांनीच भोगायचे
आपल्याला काय त्याचे?
आपण कां कुणाला काही सांगायचे ज्याचे त्याने स्वतःच ठरवायचे
आपल्याला काय त्याचे?
उगीच संताप करून घ्यायचे अन आपले आरोग्य बिघडवायचे
आपल्याला काय त्याचे?
आपण फक्त एक दोनदा म्हणायचे मग निवांत शांत राहायचे
आपल्याला काय त्याचे?
द्वारा:-RNS #आपल्याला काय त्याचे?

Vaibhav Thakre

नमस्कार छोटीशी कविता वेळ किती आणि कोणाला द्यावा हे ज्याचं त्याने ठरवावे #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile