Nojoto: Largest Storytelling Platform

New जत्रेतील गमती जमती निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जत्रेतील गमती जमती निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जत्रेतील गमती जमती निबंध.

    PopularLatestVideo

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more
mute video

Suresh Tiwari unmukt

थमती सांसे

read more
mute video

Shiv k Shriwas

#थमती साँसे## feelings# #अनुभव

read more
आज खामोशियाँ ,टूटते-टूटते टूट सी गयी।

आज भावनायें,बहते-बहते बह सी गयी।

बावजुद इसके वो यूँ ही देखती रही मुझे।

आज साँसे,आखिर थमते-थमते थम सी गयी।

Shiv k Shriwas #थमती साँसे## feelings#

DRx. Shital Gujar✍️

आजचा विषय आहे प्रिय लाँकडाऊन.... #प्रियलाँकडाऊन चला तर मग लिहुया गमती जमती लाँकडाऊन च्या.. #Collab #letters #yqtaai #yolewrimoमराठी Your #YourQuoteAndMine

read more




स.न.वि. वि .
               वरील विषयानुरूप पत्र लिहिते की,काही लोकांनी लॉकडाउन या शब्दाचा अर्थ माहिती नसताना देखील तुझे पालन केले  .लॉकडाउन म्हणजे संपूर्ण बंदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सर्वांना सांगितले . उत्तम पर्याय आहे करोना वर मात करण्यासाठी आहे ‌आपल्या सुरक्षिततेसाठी लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रत्यक्ष पोलिसांनी प्रात्यक्षिक दिले. प्रत्येक व्यक्तीचा लॉकडाउन मध्ये सहभाग नोंदविला ते सर्वांनाचे योगदान ठरले.
            डॉक्टर,नर्स सरकारी कर्मचारी ,सर्व पॅरामेडिकल यांनी उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहे. करोनाच्या या लढ्यात सर्वात मोठे योगदान केले.लॉकडाउन मुळे आणि लोकांना आर्थिक दृष्ट्या अडचणी देखील आल्या पण करुणा ची झुंज देण्यासाठीचे लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन केले.
           काही लोकांनी ल रोजच्या धकाधकीच्या जीवनातून खरे आयुष्य कसे असते परिवारासोबत स्मरणीय क्षण जगले. घरी असताना आपल्या मधल्या कला दिसू लागल्या वेळ असल्यामुळे आपण त्यांना जोपासू लागले. लॉकडाउनचे मी मनापासून आभारी आहे. 
                        तसदीबद्दल क्षमस्व!
                                            तुझी विश्वासू
                                           एक भारतीय नागरिक.
-✍️Shital K. Gujar✍️
         

 
आजचा विषय आहे
प्रिय लाँकडाऊन....
#प्रियलाँकडाऊन
चला तर मग लिहुया गमती जमती लाँकडाऊन च्या..
#collab #letters #yqtaai 
#yolewrimoमराठी  #Your

हेयर स्टाइल by mv

#Diwali पर निबंध# #मीम

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile